या रेशन कार्ड धारकांना मोठी खुशखबर, मिळेल हा लाभ, त्यासाठी करा हे काम | Ration Card News

तुम्ही जर रेशन कार्ड धारक नागरिक असाल तर पांढऱ्या रेशन कार्ड धारक नागरिकांसाठीचा राज्य शासनाच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला असून, पांढऱ्या रेशन कार्ड धारकांसाठी हा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे संबंधित लाभ घेण्यासाठी पांढऱ्या रेशन कार्डधारकांना काही कामे पूर्ण करावी लागणार आहे, त्यानंतरच लाभ घेता येणार आहे तर राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या निर्णयानुसार ज्या प्रकारे राज्यात केशरी व पिवळ्या रेशन कार्ड धारकांना आयुष्यमान योजनेचा लाभ दिला जात आहे. 

 

आयुष्यमान योजनेचा लाभ मात्र पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना पूर्वी दिला जात नव्हता, व घेण्यात आलेल्या निर्णयानुसार आता पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक नागरिकांसोबतच पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना सुद्धा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे आयुष्यमान योजनेअंतर्गत आता पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना सुद्धा पाच लाख रुपयापर्यंतचा मोफत उपचार मिळणार आहे.

 

पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना आयुष्यमान योजनेचा लाभ घेण्यासाठी व आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी मदत केली जाणार आहे, व पांढऱ्या रेशन कार्डधारकांना आपल्या रेशन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक करून घेणे आवश्यक असणार आहे, अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या माध्यमातून पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना रेशन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक करण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आलेले आहे.

 

1350 एवढ्या रुग्णालयामध्ये आता पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांबरोबरच पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना सुद्धा उपचार मिळणार आहे, त्यामुळे पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना आधार आयुष्यमान कार्ड साठी अर्ज करता येणार आहे, व आयुष्यमान कार्ड काढून मोफत उपचार सुद्धा पाच लाख रुपये पर्यंतचा मिळणार आहे. अशाप्रकारे पांढऱ्या रेशन कार्ड धारकांसाठीचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

 

मोफत गॅस सिलिंडर नंतर आता मिळणार मोफत सोलर स्टोव्ह , यांना मिळेल लाभ