अरे बापरे, जिओ च्या रिचार्ज आता 25 टक्के ने महागले! आता एक महिन्याचं रिचार्ज साठी मोजा येवढे रुपये | Jio Recharge Price Hike

देशामध्ये सर्वप्रथम 5g नेटवर्क चालू करणाऱ्या दोन कंपन्या म्हणजेच एअरटेल वर रिलायन्स जिओ या दोन कंपन्याआहे, जिओच्या माध्यमातून ग्राहकांना सर्वप्रथम फ्री मध्ये सिम देण्यात आलेले होते, परंतु पुढे चालून सीमची किंमत त्यानंतर बॅलन्स अशाप्रकारे आता ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री लागताना दिसत आहे, जिओच्या माध्यमातून बॅलन्स चे दर वाढवण्यात आलेले असल्याने, ग्राहकांना याचा मोठा फटका बसणार आहे, व बॅलन्स साठी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करावे लागणार आहे. 

 

जिओ कंपनीच्या माध्यमातून 5g नेटवर्कच्या रिचार्ज मध्ये जवळपास 20 ते 25 टक्क्यांनी वाढ केलेली असल्याने जास्त पैसे ग्राहकांना मोजावे लागतील, जिओने वाढवलेले प्लॅन तीन जुलैपासून लागू पडणार आहे, त्यामुळे ग्राहकांना आता जास्त पैसे मोजून रिचार्ज करावे लागतील. देशामध्ये मोठ्या संख्येने एअरटेल व जिओ मोठ्या प्रमाणात वापरले जाते, त्यामुळे मोठ्या संख्येने जिओचे ग्राहक असल्याने कंपनीला चांगला फायदा होईल.

 

जो रिचार्ज ग्राहकांना पूर्वी 399 रुपयांना मिळायचा तोच रिचार्ज आता तीन जुलै 2024 पासून ग्राहकांना 449 रुपयांना करावा लागेल. अशाप्रकारे जिओ कंपनीने जिओच्या प्लॅनमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे, त्यामुळे ग्राहकांना आता जास्त पैसे मोजावे लागून त्यांच्या खिश्याला एक प्रकारे कात्रीच लागणार आहे.

रिचार्ज दर

Author