सोने चांदीच्या दरात मोठा बदल, बघा काय मिळतोय सोन्याला दर | Gold Rate 

जुलै महिना चालू झालेला आहे, सोने जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचांदीच्या घरामध्ये काय बदल झालेले आहे हे जाणून घेऊया, झालेले बदल हे मोठ्या प्रमाणात असल्याने सोने-चांदी खरीदी दरासाठी महत्त्वाची बातमी आहे 22 कॅरेट व 24 कॅरेट सोन्यामध्ये काय फरक असतो कोणते सोने जास्त शुद्ध? दुकानदार ज्वेलर्स आपल्याला जास्तीत जास्त कोणते सोने विकतो हे सुद्धा बघण्याचा प्रयत्न करूयात. 

 

सोने चांदीच्या दरामध्ये सतत चढ उतार होताना दिसतात त्यामुळे राज्यातील विविध ठिकाणी सोण्याला काय दर मिळालेला आहे, बावीस कॅरेट सोन्याचा दर काय तसेच 24 कॅरेट सोन्याला काय दर मिळतोय हे सुद्धा जाणून घेऊयात, कोणत्या ठिकाणी सोन्याला काय दर मिळालेला आहे, हे ग्राहकांना माहित झाल्यानंतर सोने दराचा अंदाज एक प्रकारे लावला जाऊ शकतो.

 

सर्वप्रथम 22 कॅरेट सोने व 24 कॅरेट सोने यामध्ये काय फरक असतो? 22 कॅरेट सोने हे 91 टक्के एवढे शुद्ध असते परंतु 24 कॅरेट सोने 99.9% टक्के एवढे शुद्ध असते परंतु 24 कॅरेट सोने जरी शुद्ध असले तरीसुद्धा 24 कॅरेट सोन्याचे दागिने बनवले जाऊ शकत नाही 24 कॅरेटचे सोने नरम असल्याने याचे दागिने सहसा बनवली जात नाही, चांदी, सोने,तांबे, जास्त अशा प्रकारच्या धातूंचा वापर करून 22 कॅरेटचे सोने बनवली जाते व जास्तीत जास्त दुकानदार 22 कॅरेटचे सोने विकतात.

 

पुणे या ठिकाणी 22 कॅरेट सोन्याला प्रति 10 ग्रॅम नुसार दर 65643 रुपये एवढा आहे, तर 24 कॅरेट सोन्याला मिळालेला दर 71610 रुपये एवढा आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर मुंबई या ठिकाणी 65643 एवढा आहे, तर 24 कॅरेट सोन्याला मिळालेला दर 71610 रुपये एवढा आहे, अशाप्रकारे 22 व 24 कॅरेट सोन्याचे दर वरील प्रमाणे नागपूर व नाशिक या ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारचे आहे.

 

या आठवड्यातील कांद्याचा दर एनसीसीएफने केला जाहीर, काय आहे कांद्याचा दर?

Author