जिल्हा परिषद नांदेड भरती; थेट मुलाखती द्वारे होणार निवड | ZP Nanded Bharti

मित्रांनो जिल्हा परिषद नांदेड मार्फत विविध पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषद नांदेड भरती अंतर्गत जर तुमची निवड झाल्यास तुम्हाला कमीत कमी 20000 ते जास्तीत जास्त 75 हजार रुपये पर्यंत पदानुसार पेमेंट मिळणार आहे. जिल्हा परिषद नांदेड यांच्या वतीने राबविण्यात येणारी ही भरती प्रक्रिया कंत्राटी स्वरूपाची असणार आहे. या ZP Nanded Bharti ची अधिकृत notification जिल्हा परिषदेच्या मार्फत प्रकाशित करण्यात आलेली आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण ZP Nanded Bharti संदर्भात विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत.

Recruitment process for various posts is being implemented through Zilla Parishad Nanded and interested and eligible candidates are requested to apply under Nanded Zilla Parishad Recruitment. Complete details of recruitment along with conditions and eligibility and application process are given below

नांदेड जिल्हा परिषद यांच्या मार्फत राबविण्यात येणारी नांदेड जिल्हा परिषद भरती ही कंत्राटी स्वरूपाची असून या भरती अंतर्गत उमेदवारांना कोणतीही परीक्षा देण्याची आवश्यकता नाही. या भारतीय अंतर्गत उमेदवारांची निवड ही थेट मुलाखतीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यामुळे जर या भरतीची मुलाखत तुम्ही पात्र ठरला तर तुम्हाला नोकरी लागू शकते. नांदेड जिल्हा परिषद भरती संदर्भाची अधिकृत जाहिरात तसेच या भरती अंतर्गत करावयाचा अर्ज सुद्धा आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत. ही भरती थेट मुलाखतीच्या माध्यमातून होणार असल्यामुळे मुलाखतीच्या दिवशी उमेदवारांना त्यांची सर्व कागदपत्रे घेऊन मुलाखतीस हजर राहायचे आहे.

Zilla Parishad Nanded Bharti Details:

पदांचे नाव:

1. बालरोग तज्ञ

2. विशेषतज्ञ

3. मेडिकल ऑफिसर

4. भुलतज्ञ

5. फिजिओथेरपिस्ट

एकूण जागा: 06

वयोमर्यादा: जास्तीत जास्त वयोमर्यादा ही 38 वर्षे आहे. (राष्ट्रीय आरोग्य अभियान मधील कर्मचाऱ्यांना 05 वर्षांची सूट मिळेल)

अर्ज प्रक्रिया: ऑफलाईन

अर्ज करण्याची अंतिम तारीख: नांदेड जिल्हा परिषद भरती अंतर्गत तुम्हाला थेट मुलाखतीस हजर राहायचे आहे. विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज व्यवस्थितपणे भरून 23 डिसेंबर 2022 ला मुलाखत घेण्यात येणार आहे.

वेतन: या भरती अंतर्गत मिळणारे वेतन हे पदानुसार आहे. खालील प्रमाणे पदानुसार वेतन असणार आहे.

1. विशेषज्ञ, बालरोग तज्ञ व भूलतज्ञ या पदांकरिता 75,000 मासिक वेतन असणार आहे.

2. मेडिकल ऑफिसर या पदाकरिता 60,000 मासिक वेतन असणार आहे.

3. फिजिओथेरपिस्ट या पदाकरिता 20,000 मासिक वेतन असणार आहे.

पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला भरती सुरू

अक्रपदशैक्षणिक पात्रताअनुभव
1SpecialistMD/MS Gyn/DGO/DNB
2PeadiatricianMD/MS Gyn/DGO/DNB
3AnasthetistsMD/MS Gyn/DGO/DNB
4Medical officerMBBS
5PhysiotherapistGraduate Degree in Physiotherapy2 year experience


जिल्हा परिषद नांदेड भरती उमेदवारांची निवड प्रक्रिया? Zilla Parishad Nanded Recruitment Candidates Selection Process?

1. इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी सर्वप्रथम मुलाखतीच्या दिवशी विहित नमुन्यातील अर्ज त्या अर्जासोबत सर्व व्यवस्थित कागदपत्रे जोडून मुलाखतीस हजर राहावे.

2. उमेदवारांची मुलाखती बरोबरच कौशल्य चाचणी घेण्यात येणार आहे. कौशल्य चाचणी दिल्यानंतर त्यामधून पात्र उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल.

3 . त्यानंतर शैक्षणिक पात्रतेनुसार तसेच मुलाखतीनुसार उमेदवारांची त्या पदा करिता निवड करण्यात येईल.

मुलाखतीची तारीख व पत्ता:

जिल्हा परिषद भरती नांदेड (jilha Parishad Nanded Bharti) अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रिये मध्ये सहभागी होण्याकरिता तुम्हाला मुलाखत द्यावी लागते. ही भरती थेट मुलाखती द्वारे होणार असल्यामुळे खालील दिनांकाला मुलाखत होणार आहे.

मुलाखत तारीख व वेळ:

23 डिसेंबर 2022. वार शुक्रवार रोजी सकाळी 10.00 वाजता

मुलाखतीचा पत्ता:

सर्जिकल हॉल, जिल्हा शैल्य चिकित्सक कार्यालय, नांदेड

नांदेड जिल्हा परिषद भरती अर्ज कुठे मिळेल?

जिल्हा परिषद भरती नांदेड अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रिया करिता सादर करायचा अर्ज हा जिल्हा परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर आम्ही तुम्हाला या Zp Nanded Bharti अंतर्गत करावयाचा अर्जाचा नमुना उपलब्ध करून देत आहोत. त्या करिता खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज डाऊनलोड करा.

अर्ज डाऊनलोड करण्याची लिंक 

वरील लिंक वरून अर्ज डाऊनलोड केल्यानंतर त्या अर्जाच्या वर या Jilha Parishad Nanded Recruitment ची अधिकृत जाहिरात सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ती तुम्ही व्यवस्थितपणे वाचा व पात्रतेनुसार अर्ज भरा. अर्ज हा अचूकपणे तुम्हाला भरायचा आहे आणि दिलेल्या तारखेला अर्ज घेऊन मुलाखतीस हजर राहा.

अटी व शर्ती:

1. सदर भरती ही कंत्राटी स्वरूपाची असून निवड झालेल्या उमेदवारांना केवळ 29 जून 2023 या कालावधीपर्यंतच नोकरी करता येणार आहे.

2. जर केंद्र शासनाने किंवा राज्य सरकारने संबंधित व रद्द केल्यास सदर पदावरील उमेदवाराला कोणतीही पूर्व सूचना न देता त्या उमेदवाराची सेवा समाप्त करण्यात येऊ शकते.

3. सर्व पदांची वेतन एकत्रित मानधनावर आधारित आहे.

4. या भारतीय अंतर्गत अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांची गुणानुक्रमे छाननी करण्यात येईल व त्यानंतर पात्र असलेल्या उमेदवारांना मुलाखतीकरिता बोलावण्यात येईल.

अर्जासोबत जोडायची कागदपत्रे:

नांदेड जिल्हा परिषदेच्या अंतर्गत विविध पदांकरिता राबविण्यात येणाऱ्या या Zilla Parishad Nanded Bharti अंतर्गत अर्ज करण्याकरिता तुम्ही मुलाखतीच्या दिवशी खालील कागदपत्रे सोबत घेऊन जायची आहे.

1. शैक्षणिक अहर्तेचे सर्व कागदपत्रे

2. अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)

3. अर्जदाराचे आधार कार्ड

4. पासपोर्ट साईज चे फोटो

5. कास्ट सर्टिफिकेट

6. इतर तांत्रिक ज्ञान असल्याबाबतचे प्रमाणपत्रे पदानुसार

7. इतर कागदपत्रे मूळ जाहिरात पाहून त्यानुसार आवश्यक असलेले

मित्रांनो वरील सर्व कागदपत्रे तुम्हाला घेऊन जायचे आहे शैक्षणिक अहर्तेच्या कागदपत्रांमध्ये तुमच्याकडे दहावी आणि बारावीची मार्कशीट त्याचप्रमाणे डिग्री सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला अशा प्रकारची कागदपत्रे घेऊन जायचे आहे.

उमेदवारांकरिता सूचना:

Zilla Parishad Nanded Bharti अंतर्गत अर्ज करणाऱ्या किंवा अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील महत्त्वाच्या सूचना वाचून घ्याव्या.

1. जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे सर्व कागदपत्रे तसेच सत्यप्रती मुलाखतीच्या वेळेस घेऊन जायच्या आहे.

2. अर्ज केलेल्या उमेदवारांची छाननी प्रक्रिया करण्यात येणार आहे त्यामध्ये जर चुकीची माहिती असल्यास तुमचे अर्ज त्याच वेळेस रद्द करण्यात येईल.

3. मुलाखतीच्या वेळेस सर्व मूळ कागदपत्रे सोबत आणावी.

4. अर्ज हा जाहिराती दिल्याप्रमाणे नमुन्यातील असावा इतर प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.

5. उमेदवारांनी अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची खोटी माहिती दिल्यास त्यांची उमेदवारी रद्द करण्याचा अधिकार जिल्हा परिषदेकडे आहे.

6. विशेषतज्ञ व वैद्यकीय अधिकारी या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित कौन्सिल कडे नोंदणी केलेले अध्यायवत प्रमाणपत्रात पावतीची प्रत अर्जासोबत असावी.

7. नांदेड जिल्हा परिषद भरती अंतर्गत जर उमेदवार एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करणार असेल तर प्रत्येक पदाकरिता त्यांना वेगळा अर्ज सादर करावा लागेल.

मित्रांनो अशा प्रकारे ZP Nanded यांच्या मार्फत विविध पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ही भरती संदर्भातील माहिती तुमच्याकरिता नक्कीच महत्त्वपूर्ण असेल, ही माहिती नांदेड जिल्ह्यातील सर्व मित्रांना नक्की शेअर करा. अशाच नोकरी विषयक तसेच जॉब विषयक अपडेट करिता या वेबसाईटवर भेट देत राहा.

Leave a Comment