Weekend: पावसाळा आला रे! सुट्टीत फिरायला जायचे आहे? ही आहेत बेस्ट ठिकाने

नुकताच पावसाळा चालू झालेला आहे, अनेकांना पावसाळ्याच्या मौसम मध्ये फिरायला आवडते, फिरायला जायचे पण ठिकाण कोणते निवडायचे? याबाबतच थोडे कन्फ्युजन असते.आज बघणार आहोत की फिरायला जाण्यासाठी कोणते उत्तम ठिकाण आहे.

आंबोली घाट

आंबोली घाट हे एक फिरण्यासाठीचे उत्तम ठिकाण आहे, नैसर्गिक सौंदर्याने नटलेले व थंड वातावरण तसेच प्रसन्न वातावरणाचे हे एक ठिकाण आहे, त्याचबरोबर या ठिकाणी हिरण्यकेशी धबधबा आहे. व हे आंबोली घाट सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे.

माळशेज घाट

पावसाळ्यामध्ये स्वर्गासारखे फुलणारे हे माळशेज घाट आहे, त्याचबरोबर हे घाट फिरण्यासाठी एकदम परफेक्ट ठरू शकते. त्याचप्रमाणे त्या घाटावर पावसाळ्यामध्ये संपूर्णतः हिरवा वट त्याच बरोबर जणू त्या घाटाने हिरव्या रंगाचा शालूच पांघरलेला आहे असे वाटते, हे घाट पर्वतांमध्ये असून त्याचे ठिकाण एक उत्तम समजले जाते. व फिरण्यासाठी हा घाट उत्तम ठरू शकतो.

 

माथेरान

माथेरान एक उत्तम ठिकाण आहे ज्या ठिकाणी घनदाट झाडी आहे त्याचबरोबर हे ठिकाण मुंबईपासून 110 किलोमीटरवर आहे, येथील पावसाळ्यामध्ये हिरव्या रंगाने भरलेले हे ठिकाण मनाला स्पर्श करून जाते, मथेरानची खासबात म्हणजे तेथील वन सौंदर्य आहे,

भीमाशंकर

भीमाशंकर हे ठिकाण खूप महत्वपूर्ण व फिरायला जाण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे, या ठिकाणी वन्य प्राणी दुर्मिळ प्राणी आढळतात. त्याप्रमाणे संपूर्ण सौंदर्याने युक्त त्यामध्ये हिल स्टेशन त्याचप्रमाणे नद्यांची सौंदर्य या संपूर्ण आकर्षकतेला परिणाम भूत आहे.अशा प्रकारची हे वरील ठिकाणी फिरण्यासाठी अत्यंत योग्य ठरते, नैसर्गिक सौंदर्य पावसाळ्यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते.

Weekend: पावसाळा आला रे! सुट्टीत फिरायला जायचे आहे? ही आहेत बेस्ट ठिकाने

 तुमचा सिबिल स्कोर आता घर बसल्या मोबाईल वरून चेक करता येणार, अशा पद्धतीने करा सिबिल स्कोर चेक