विणकर सेवा केंद्र मुंबई भरती सुरू | Weavers Service Centre Bharti 2023

मित्रांनो विणकर सेवा केंद्र मुंबई यांच्या वतीने विविध पदांकरिता भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आलेली आहे. विणकर सेवा केंद्र मुंबई अंतर्गत कनिष्ठ विणकर, परिचर (विणकाम), परिचर (प्रक्रिया) या पदांच्या एकूण पाच जागांकरिता Weavers Service Centre Bharti प्रक्रिया राबविण्यात येत आहे. विणकर सेवा केंद्र भरती 2023 अंतर्गत अर्ज प्रक्रिया तसेच पात्रता, अटी व शर्ती या संदर्भात विस्तृत माहिती खाली दिलेली आहे.

Recruitment process is being implemented for various posts on behalf of Vinkar Seva Kendra Mumbai. Applications are invited from the interested and eligible candidates through the Weaver Service Center Mumbai through offline mode.

विणकर सेवा केंद्र भरती तपशील Vinkar Seva Kendra Recruitment Details :

एकूण जागा: 05

पदांचे नाव:

1. कनिष्ठ विणकर

2. परिचर (विणकाम)

3. परिचर (प्रक्रिया)

वयोमर्यादा: 30 वर्ष

अर्ज प्रक्रिया: ऑफलाइन

शैक्षणिक पात्रता: या भरती अंतर्गत शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहे. शैक्षणिक पात्रते संदर्भात विस्तृत माहिती करिता अधिकृत जाहिरात पहावी.

नोकरी ठिकाण: मुंबई

अधिकृत वेबसाईटWEBSITE

अर्ज करण्याची शेवटची तारीख: जाहिरात प्रकाशित झाल्याच्या दिवसापासून 45 दिवस

विणकर सेवा केंद्र भरती अर्ज कसा करायचा?How to Apply Vinkar Seva Kendra Recruitment?

मित्रांनो या Weavers Service Centre Bharti अंतर्गत उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे. या भरती अंतर्गत पात्र असलेल्या उमेदवारांना खालील पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.

पत्ता – संचालक, (WZ), विणकर सेवा केंद्र, 15-A, मामा परमानंद मार्ग, मुंबई – 400004

उमेदवार वरील पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने स्वतः पत्त्यावर जाऊन अर्ज सादर करू शकतात, किंवा पोस्टाच्या माध्यमातून अंतिम तारखेच्या आत पोहोचेल या पद्धतीने अर्ज सादर करू शकतात.

Vinkar seva Kendra Bharti उपलब्ध जागा:

1. पद क्रमांक एक म्हणजेच कनिष्ठ विणकर करिता 03 जागा उपलब्ध आहे.

2. पद क्रमांक दोन म्हणजे परिचर (विणकाम) करिता 01 जागा उपलब्ध आहे.

3. पद क्रमांक तीन म्हणजे परिचर (प्रक्रिया) करिता 01 जागा उपलब्ध आहे.

अशा एकूण पाच जागांकरिता ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

राजश्री शाहू नागरी सहकारी पतसंस्था भरती

वेतन किती मिळेल?

मित्रांनो या विणकर सेवा केंद्र भरती अंतर्गत एकूण तीन पदांकरिता ही भरती राबविण्यात येत असल्यामुळे तिन्ही पदांकरिता वेगवेगळी वेतन श्रेणी आहे. या भरती अंतर्गत तुमची कोणत्याही पदांकरिता निवड झाल्यास तुम्हाला कमीत कमी वेतन हे 29,200 रू असेल, तर जास्तीत जास्त वेतन हे 92,300 रू असेल.

अशाप्रकारे या Vinkar Seva Kendra Recruitment अंतर्गत वेतन मिळणार आहे.

उमेदवारांकरिता सूचना:

1. या Weavers Service Centre Bharti 2023 maharashtra अंतर्गत उमेदवार केवळ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.

2. उमेदवारांना या भरतीच्या अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडावी लागेल.

3. उमेदवारांचा अर्ज हा दिलेल्या पत्त्यावर अंतिम तारखेच्या आत पोहोचलाच पाहिजे.

4. या भरती अंतर्गत उशिरा अर्ज प्राप्त झाल्यास ते अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.

5. अर्ज विहित नमुन्यातील सर्व कागदपत्रांसह योग्य माहिती सह सादर करायचा आहे.

Download Notification – 

वरील लिंक वरून भरतीची अधिकृत नोटिफिकेशन डाऊनलोड करून घ्या. संपूर्ण नोटिफिकेशन व्यवस्थितपणे वाचून घ्या त्यामधील सर्व पात्रता तसेच अटी व शर्ती यांची माहिती घेऊन नंतर ऑफलाईन अर्ज सादर करा.

Leave a Comment