मित्रांनो टाटा स्मारक केंद्रांतर्गत येणाऱ्या विविध प्रकारच्या हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. टाटा मेमोरियल हॉस्पिटल अंतर्गत एकूण 405 पदांची भरतीची अधिकृत TMC Recruitment जाहीर करण्यात आलेली आहे. टाटा स्मारक केंद्राच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या मेगा भरती अंतर्गत पदांचा तपशील तसेच अटी व शर्ती आणि पात्रता तसेच भरतीची अधिकृत नोटिफिकेशन या संदर्भात विस्तृत माहिती आपण जाणून घेणार आहोत.
TMC Recruitment अंतर्गत इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. On behalf of Tata Smarak Kendra, the recruitment process is being implemented for 405 posts. Online applications are invited from interested and eligible candidates under this recruitment. The complete details of TMC Recruitment are given below.
टाटा स्मारक केंद्र भरती तपशील TMC Recruitment Details:-
एकूण जागा: 405
पदांचे नाव:
1. निम्न श्रेणी लिपिक (Lower Division Clerk)
2. अटेंडंट(Attendant)
3. ट्रेड हेल्पर (Trade Helper)
4. नर्स ‘A’ (Nurse ‘A’)
5. नर्स ‘B’ (Nurse ‘B’)
6. नर्स ‘C’ (Nurse ‘C’)
वयोमर्यादा:
1. निम्न श्रेणी लिपिक या पदासाठी वयोमर्यादा ही जास्तीत जास्त 27 वर्ष
2. अटेंडंट या या पदासाठी वयोमर्यादा ही जास्तीत जास्त 25 वर्ष
3. ट्रेड हेल्पर या पदासाठी वयोमर्यादा ही जास्तीत जास्त 25 वर्ष
4. नर्स ‘A’ या पदासाठी वयोमर्यादा ही जास्तीत जास्त 30 वर्ष
5. नर्स ‘B’ या पदासाठी वयोमर्यादा ही जास्तीत जास्त 35 वर्ष
6. नर्स ‘C’ या पदासाठी वयोमर्यादा ही जास्तीत जास्त 40 वर्ष
अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन
नोकरी ठिकाण: मुंबई, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश व पंजाब
अर्ज फी: सर्वसाधारण तसेच ओबीसी 300 रुपये (इतर प्रवर्गांना फी नाही)
अर्ज करण्याची शेवटची तारीख– 10 जानेवारी 2023
पदांचे नाव, रिक्त जागा व शैक्षणिक पात्रता:
पदांचे नाव | रिक्त जागा | शैक्षणिक पात्रता: |
1. निम्न श्रेणी लिपिक (Lower Division Clerk) | 05 जागा | पदवीधर व संगणक कोर्स उत्तीर्ण. |
2. अटेंडंट(Attendant) | 20 जागा | मान्यताप्राप्त विद्यापीठामधून दहावी उत्तीर्ण |
3 . ट्रेड हेल्पर (Trade Helper) | 70 जागा | मान्यताप्राप्त विद्यापीठामधून दहावी उत्तीर्ण |
4 . नर्स ‘A’ (Nurse ‘A’) | 212 जागा | GNM + ऑन्कोलॉजी नर्सिंग डिप्लोमा,B.Sc. (नर्सिंग) |
5 . नर्स ‘B’ (Nurse ‘B’) | 30 जागा | GNM + ऑन्कोलॉजी नर्सिंग डिप्लोमा किंवा B.Sc. |
6 . नर्स ‘C’ (Nurse ‘C’) | 55 जागा | GNM + ऑन्कोलॉजी नर्सिंग डिप्लोमा किंवा B.Sc. (नर्सिंग) |
हे नक्की वाचा:भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती | ISRO Recruitment 2023
पदांचे नाव, अनुभव व वेतन:
पदांचे नाव | अनुभव | वेतन: |
1. निम्न श्रेणी लिपिक | संबंधित कामाचा 01 वर्षाचा अनभव | 19000/- व अनुज्ञेय भत्ते |
2. अटेंडंट- अनुभव | संबंधित कामाचा 01 वर्षाचा अनुभव | 18000/- व अनुज्ञेय भत्ते |
3. ट्रेड हेल्पर | संबंधित कामाचा 01 वर्षाचा अनुभव | 18000/- व अनुज्ञेय भत्ते |
4. नर्स ‘A’ | 50 खाटांच्या रुग्णालयात 01 वर्ष अनुभव | 44900/- व अनुज्ञेय भत्ते |
5. नर्स ‘B’ | 100 खाटांच्या रुग्णालयात 06 वर्षे अनुभव | 47600/- व अनुज्ञेय भत्ते |
6. नर्स ‘C’ | 100 खाटांच्या रुग्णालयात 12 वर्षे अनुभव | 53100/- व अनुज्ञेय भत्ते |
टाटा स्मारक केंद्र भरती करिता आवश्यक कागदपत्रे Required Documents For Tata Memorial Hospital Recruitment:
Tmc bharti अंतर्गत उमेदवारांकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
1. कास्ट सर्टिफिकेट
2. अनुभव प्रमाणपत्र
3. शैक्षणिक प्रमाणपत्र
4. जन्मबाबत पुरावा
5. अपंगत्व प्रमाणपत्र
6. उमेदवार आर्थिक दृष्ट्या मागास असल्यास त्याबाबत प्रमाणपत्र
वरील सर्व कागदपत्रे उमेदवारांना या भरती अंतर्गत सहभागी होण्याकरिता आवश्यक आहे.
टाटा स्मारक केंद्र भरती उमेदवारांची निवड प्रक्रिया Selection Process of TMC Recruitment
Tmc bharti 2023 अंतर्गत उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा तसेच प्रात्यक्षिक परीक्षा यांच्या आधारे करण्यात येणार आहे. Tata Memorial Hospital Vacancy 2022 आपन वर दिलेली आहे.
उमेदवारांकरिता सूचना:
टाटा स्मारक केंद्र भरती tmc bharti अंतर्गत उमेदवारांकरिता खालील सूचना आहेत.
1. Tmc recruitment अंतर्गत उमेदवारांकडून केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार आहे.
2. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज मध्ये दिलेल्या माहितीच्या आधारावर उमेदवारांना परीक्षेसाठी बोलवण्यात येणार आहे.
3. या भरती अंतर्गत उमेदवारांची लेखी तसेच प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहे.
4. उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज चुकीची माहिती दिल्यास त्यांचे अर्ज रद्द करण्यात येईल.
5. उमेदवारांची मुलाखत आयोजित करण्यात आल्यास उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे घेऊन हजर राहावे.
आत्ताच मूळ नोटिफिकेशन डाऊनलोड करा-
टाटा स्मारक केंद्र भरती 2023 संदर्भातील ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा. अशाच नोकरी तसेच जॉब विषयी माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत रहा.