मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये तलाठी भरती राबविण्यात येत आहे. तलाठी भरती राबवण्याची प्रक्रिया 2023 पासून सुरू होणार आहे. तलाठी भरती 2023 ही जानेवारी 2023 पासून सुरु होणार असून या तलाठी भरती अंतर्गत एकूण 4122 पदे भरण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने तलाठी भरती राबविणे संदर्भात महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय सुद्धा यापूर्वी प्रकाशित केलेला आहे. त्यामुळे तलाठी भरती राबविण्याचा मार्ग मोकळा झालेला असून ज्या उमेदवारांना तलाठी भरती अंतर्गत अर्ज करून तलाठी बनायचे असेल त्यांनी योग्य पद्धतीने तलाठी भरतीचा अभ्यास केला पाहिजे. योग्य पद्धतीने अभ्यास करणे म्हणजे त्या परीक्षेचा संपूर्ण Talathi Syllabus 2023 Maharashtra अभ्यासक्रम डाऊनलोड करून त्यानुसार अभ्यास करणे होय. त्यामुळे आजच्या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला तलाठी भरती चा संपूर्ण अभ्यासक्रम उपलब्ध करून देणार आहोत.
Maharashtra Talathi Syllabus हा जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर ही पोस्ट तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचावी. जर तुम्हाला तलाठी भरती 2023 अंतर्गत तलाठी या पदाकरिता तुमची निवड करून घ्यायची असेल तर ही पोस्ट तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असेल. आपण यापूर्वीच्या पोस्टमध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या वन विभाग भरतीचा संपूर्ण सिल्याबस(Talathi Bharti Syllabus 2023 Maharashtra) जाणून घेतलेला आहे. वन विभाग भरती मध्ये कोणते प्रश्न येणार आहेत कोणत्या विषयावर किती मार्क आहेत याविषयी संपूर्ण माहिती यापूर्वीच्या पोस्टमध्ये जाणून घेतलेली असल्यामुळे ती पोस्ट तुम्ही नक्की वाचावी. तर चला जाणून घेऊया तलाठी भरती 2023 सिलॅबस संदर्भात माहिती.
मित्रांनो जे उमेदवार तलाठी भरती 2023 (talathi Bharti 2023) ची मनोभावे तयारी करत आहे म्हणजेच त्यांना तलाठी बनायचेच आहे, अशा उमेदवारांनी सर्वात अगोदर तयारी योग्य दिशेने सुरू करणे आवश्यक आहे. सुरुवातीला तलाठी भरती (Talathi Recruitment 2023 Maharashtra Syllabus) मध्ये कोणते प्रश्न येतात तसेच तलाठी भरती चा अभ्यासक्रम काय आहे? ही माहिती एकत्रित करून त्यानुसार अभ्यास करावा.
मित्रांनो तलाठी भरती 2023 (Talathi Recruitment 2023 Maharashtra Syllabus)ही लवकरच सुरू होणार असून तलाठी भरती जाहिरात लवकरच निघणार आहे. मित्रांनो तलाठी भरती अंतर्गत केवळ एकच लेखी पेपर तुम्हाला द्यायचा असतो. तलाठी भरती सरळ सेवा अंतर्गत येत असल्यामुळे तलाठी भरती करिता कोणत्याही प्रकारची मुलाखत नसते. त्यामुळे तुम्ही एक वेळ तलाठी भरती चा लेखी पेपर पास झाल्यास फक्त डॉक्युमेंट वेरिफिकेशन तुम्हाला करावे लागतील नंतर तुमचे सिलेक्शन होत असते. त्यामुळे जर आपण तलाठी भरतीचा योग्य अभ्यासक्रम काढून त्यानुसार अभ्यास केला तर आपण नक्कीच तलाठी भरती परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतो.
तलाठी भरती 2023 अभ्यासक्रम Talathi Bharti 2023 Syllabus :
मित्रांनो तलाठी भरती अंतर्गत केवळ एकच परीक्षा तुम्हाला द्यायची असून त्या तलाठी भरतीच्या पेपर मध्ये तुम्हाला प्रामुख्याने इंग्रजी, मराठी, गणित व बुद्धिमत्ता आणि जनरल नॉलेज इत्यादी विषयांचा समावेश असेल. तलाठी भरती चा पेपर हा वस्तुनिष्ठ प्रश्न प्रश्नांवर आधारित असेल. तलाठी भरती 2023 ची कठीण्यता ही ग्रॅज्युएशन लेव्हलची असेल. तलाठी बनण्याकरिता तुमच्याकडे मराठी भाषेचे पुरेपूर ज्ञान असणे आवश्यक आहे.
तलाठी भरती(Talathi Recruitment Syllabus ) महाराष्ट्राच्या पेपर मध्ये एकूण 100 वस्तुनिष्ठ प्रश्न असतील हे प्रश्न 200 मार्काला असतील. म्हणजे तलाठी भरतीच्या 100 प्रश्नाला 200 मार्क म्हणजेच एका प्रश्नाला दोन मार्क असतील. तलाठी भरती या दोनशे मार्कांच्या पेपर करिता तुम्हाला दोन तासांचा टाईम देण्यात येईल.
विषय | प्रश्नांची संख्या | गुण |
मराठी | 25 | 50 |
इंग्रजी | 25 | 50 |
अंकगणित व बुद्धिमत्ता | 25 | 50 |
सामान्यज्ञान | 25 | 50 |
एकूण | 100 | 200 |
तलाठी भरती सिल्याबस Talathi Bharti Syllabus:
वर आपण विषयानुसार येणारे प्रश्न आणि त्यांना असणारी मार्ग हे जाणून घेतलेले आहे. आता आपण तलाठी भरतीच्या पेपर मध्ये येणारे विषयानुसार प्रश्न म्हणजेच एखाद्या विषयात कोणत्या टॉपिक वर किती प्रश्न आहेत याची माहिती जाणून घेणार आहोत. तर चला जाणून घेऊया तलाठी भरती परीक्षेचा विषयानुसार अभ्यासक्रम.
तलाठी भरती मराठी विषयाचा अभ्यासक्रम Talathi Bharti Marathi Syllabus
मित्रांनो तलाठी भरतीच्या परीक्षेत मराठी विषयाला पंचवीस प्रश्न असून ते पन्नास मार्काला येणार आहेत. तलाठी भरतीच्या परीक्षेत मराठी विषयातून येणारे 25 प्रश्न हे खालील अभ्यासक्रमातून येणार आहेत. तलाठी भरतीच्या पेपर मध्ये येणारा मराठी विषयाचा अभ्यासक्रम खाली दिलेला आहे. Talathi Recruitment Syllabus
विभक्ती, संधी व संधीचे प्रकार म्हणी, वाक्प्रचार चे अर्थ व उपयोग, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण, शब्दांचे प्रकार, क्रियाविशेषण, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, काळ व काळाचे प्रकार, इत्यादी प्रश्न तलाठी भरती 2023 (talathi bharti syllabus maharashtra) च्या परीक्षेमध्ये मराठी विषयाच्या अभ्यासक्रमातून येण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त कोणते प्रश्न येतील हे जाणून घ्यायचे असल्यास यापूर्वी तलाठी भरतीची पेपर झाले होते त्यानुसार तुम्ही अंदाज काढून त्याचा अभ्यास करू शकतात.
तलाठी भरती इंग्रजी विषयाचा अभ्यासक्रम Talathi Recruitment English Subject Syllabus
तलाठी भरती 2023 महाराष्ट्र अंतर्गत होणाऱ्या तलाठी भरतीच्या पेपर मध्ये प्रामुख्याने इंग्रजी विषयाच्या अभ्यासक्रमांमध्ये खालील प्रश्नांचा समावेश असेल. मित्रांनो तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये इंग्रजी विषयाचे पंचवीस प्रश्न येणार असून त्याला पन्नास मार्क असणार आहे. तलाठी भरतीच्या परीक्षेत इंग्रजी विषयातून येणारे 25 प्रश्न हे खालील अभ्यासक्रमातून असणार आहे.
substitution, phrases, Spelling, Sentence, structure, one-word, vocabulary Symons & anatomy, proverbs, tense & kinds of tense, question tag, verbal comprehension passage, use the proper form of the verb, spot the error etc.
तलाठी भरती अंकगणित व बुद्धिमत्ता विषयाचा अभ्यासक्रम:
मित्रांनो तलाठी भरती 2023 च्या परीक्षेमध्ये अंकगणित व बुद्धिमत्ता या विषयातून एकूण 25 प्रश्न येणार असून या 25 प्रश्नाला 50 गुण असणार आहे. तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये येणाऱ्या अंकगणित व बुद्धिमत्ता या विषयातून येणारे 25 प्रश्न हे खालील अभ्यासक्रमातून येणार आहे.
तलाठी भरती अंकगणित अभ्यासक्रम Talathi Recruitment Arithmetic Syllabus
तलाठी भरती महाराष्ट्र 2023 अंतर्गत तलाठी भरती पेपर मध्ये अंकगणिताचा अभ्यासक्रम हा प्रामुख्याने सरासरी, चलन, मापनाची परिणामी, घड्याळ, गणित – अंकगणित, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काळ-काम-वेग, वेळ वेळ अंतर व इतर प्रश्न याकरिता तुम्ही मागील वर्षाच्या तलाठी भरतीचे पेपर पाहू शकतात.
बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 551 पदांकरिता भरती सुरू | Bank of Maharashtra Bharti 2022
तलाठी भरती बुद्धिमत्ता अभ्यासक्रम Talathi Recruitment Reasoning Syllabu
मित्रांनो तलाठी भरती 2023 अंतर्गत तलाठी भरतीच्या पेपर मधील बुद्धिमत्ता च्या अभ्यासक्रमामध्ये प्रामुख्याने आकृती, वाक्यावरून निष्कर्ष, वेन आकृती, अंकमालिका, अक्षर मलिका, अंक, अक्षर, वेगळा शब्द व अंक ओळखणे, समसंबंध व इतर प्रश्न याकरिता तुम्ही मागील वर्षाच्या तलाठी भरतीचे पेपर पाहू शकतात.
तलाठी भरती सामान्य ज्ञान विषयाचा अभ्यासक्रम Talathi Bharti GK Syllabus
मित्रांनो तलाठी भरती 2023 महाराष्ट्र अंतर्गत पेपर मध्ये सामान्य ज्ञान या विषयाची एकूण 25 प्रश्न येणार असून त्याकरिता 50 गुण असणार आहे. सामान्य ज्ञान विषयांमध्ये सामान्य ज्ञान तसेच चालू घडामोडी यांचा समावेश आहे.
तलाठी भरती सामान्य ज्ञान अभ्यासक्रम
तलाठी भरतीच्या सामान्य ज्ञान विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये प्रामुख्याने भारतीय संस्कृती तसेच भारताची राज्यघटना व पंचायत राज तसेच भारताचा व महाराष्ट्राचा इतिहास त्यानंतर भारताच्या शेजारील देशांची माहिती तसेच भारताच्या विविध राज्यांची माहिती तसेच आपल्या महाराष्ट्र राज्यातील थोर समाज सुधारक व त्यांचे कार्य, रसायनशास्त्र व जीवशास्त्र तसेच भौतिकशास्त्र इत्यादी बाबी वरील प्रश्न हे सामान्य ज्ञान या अभ्यासक्रमातून तुम्हाला पहावयाला मिळतील. या व्यतिरिक्तही काही प्रश्न येऊ शकतात ते तुम्ही यापूर्वी झालेल्या तलाठी भरतीच्या पेपरमधून चेक करून त्यानुसार अंदाज लावून त्याचा अभ्यास करू शकतात.
भारतीय स्टेट बँकेत विविध पदांकरिता भरती सुरू | SBI Recruitment 2022
तलाठी भरती चालू घडामोडी अभ्यासक्रम Talathi Recruitment Current Affairs Syllabus
तलाठी भरती चालू घडामोडीचा अभ्यासक्रम हा प्रामुख्याने क्रीडा तसेच राजकीय व आर्थिक तसेच मनोरंजन व सामाजिक तसेच पुरस्कार व इतर प्रश्न येऊ शकतात याकरिता तुम्ही मागील वर्षाच्या पेपर मध्ये चालू घडामोडी मधून कशा प्रकारचे प्रश्न आले होते याचा अभ्यास करू शकतात त्यानुसार अंदाज काढून प्रश्न येऊ शकतात.