मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने तलाठी भरती 2023 संदर्भात महत्त्वपूर्ण असा एक शासन निर्णय काढलेला आहे, त्या शासन निर्णय याच्या माध्यमातून तलाठी भरती प्रक्रिया राबवण्याकरिता तलाठी भरतीची एकूण 3826 पदे ही निर्माण करण्यात आलेली असून लवकरच 3826 तलाठी पदांकरिता तलाठी भरती 2023 सुरू होणार आहे. यापूर्वीसुद्धा महाराष्ट्र शासनाच्या वतीने विभागाला 4122 पदं करिता मागणी पत्र पाठविले होते.
Talathi Bharti 2023 नुसार महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या नवीन शासन निर्णयाच्या अनुषंगाने 3110 तलाठी पदे व 518 मंडळ अधिकारी यांची पदे निर्माण करण्याकरिता मान्यता दिलेली असून लवकरच एकूण 3628 पदांसाठी तलाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. Talathi Bharti 2022 मध्येच सुरू करण्याचा निर्णय हा महाराष्ट्र शासनाने घेतला होता. आता या संबंधित शासन निर्णय 07 डिसेंबर 2022 ला प्रकाशित करून भरती प्रक्रिया 2023 मध्ये राबविण्यास मान्यता दिलेली आहे.
तलाठी भरती तपशील Talathi Bharti 2023 Maharashtra
पदे: 1. तलाठी – 3110
2. मंडळ अधिकारी – 518 पदे
एकूण: 3628 पदे
शैक्षणिक पात्रता:- उमेदवार हा पदवीधर असावा तसेच संगणक/माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असावा. तसेच मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान असावे.
वयोमर्यादा:- 18 वर्षे ते 38 वर्षे ( मागासवर्गीय व खेळाडू उमेदवारास 05 वर्षे सूट तसेच प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त उमेदवारांना 07 वर्षे सूट)
परीक्षा पद्धत: लेखी परीक्षा
परीक्षा तारीख: जानेवारी 2023 संभाव्य तारीख
तलाठी भरती विभागानुसार पदे
तलाठी भरती 2023(Talathi Recruitment 2023) अंतर्गत विभागानुसार पदसंख्या निश्चित करण्यात आलेली आहे. तलाठी भरती महाराष्ट्र खालील प्रमाणे विभागानुसार रिक्त पदे आहे. talathi bharti 2022
[table id=7 /]
Talathi Bharti 2022 Exam Date Maharashtra
Talathi Bharti 2022 ही महाराष्ट्र शासनाच्या वतीने नुकतीच जाहीर करण्यात आलेली असून Talathi Bharti 2022 Exam Date Maharashtra ही 2023 मध्ये जानेवारी महिन्यात असणार आहे. तलाठी भरतीची लेखी परीक्षा 2023 च्या पहिल्या ते दुसऱ्या महिन्यात होणार आहे. talathi bharti 2022 online form date
Talathi Bharti Syllabus
मित्रांनो तलाठी भरती यापूर्वी सुद्धा करण्यात आलेली होती तलाठी भरतीचा संपूर्ण सिल्याबस(talathi bharti syllabus) हा जाहिरात आल्यानंतर आपल्याला समजेल परंतु सहसा तलाठी भरती चा सिल्याबस मध्ये इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, मराठी, व इतिहास भूगोल या विषयांचा समावेश असतो.
Talathi Bharti 2022 Online Form Last Date Maharashtra
तलाठी भरती 2022 अद्याप सुरू झालेली नसून महाराष्ट्र शासनाने तलाठी भरतीची पदे निश्चित केलेली असून तलाठी भरती 2023 ची नवीन जाहिरात आता प्रकाशित होणार आहे. तलाठी भरती 2023 अंतर्गत जानेवारी महिन्यात जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर अंतिम तारीख ही नंतर निश्चित करण्यात येईल. Talathi Bharti 2023 Maharashtra
SSC CHSL 4500 जागांकरिता भरती सुरू
तलाठी भरती संदर्भात नेहमी विचारले जाणारे प्रश्न Talathi Recruitment FAQ:
तलाठी भरती कधी निघणार आहे?
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या तलाठी भरती महाराष्ट्र अंतर्गत तलाठी भरती 2023 ही 3628 पदांकरिता राबविण्यात मान्यता देण्यात आलेली असून लवकरच तलाठी भरती अंतर्गत जाहिरात निघून अर्ज मागविण्यात येणार आहे. सध्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने तलाठी भरती पदे निर्माण करण्याकरिता शासन निर्णय काढण्यात आलेला असून लवकरच भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. Talathi Recruitment 2023,talathi bharti 2022 online form date
तलाठी होण्यासाठी काय काय करावे लागते?
तलाठी भरती अंतर्गत तलाठी होण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला काही पात्रता ठरवून दिलेल्या आहे त्या जर आपण पूर्ण करत असाल तर आपण तलाठी होऊ शकतो. तलाठी होण्यासाठी तुम्ही कोणत्याही शासन मान्यता प्राप्त विद्यापीठांची पदवी धारण केलेली असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे शासनाने त्या संबंधित समतुल्य म्हणून जाहीर केलेली अन्य आहारता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तलाठी होण्याकरिता तुमच्याकडे संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्याबाबत प्रमाणपत्र असावे लागते. त्याचबरोबर तुम्हाला मराठी भाषेचे ज्ञान असावे लागते.
तलाठी पगार किती असतो?
महसूल व्यवस्थेतील तलाठी हा एक महत्त्वाचा घटक असून तलाठी हा जमिनी संबंधित सर्व रेकॉर्ड अद्यावत ठेवतो त्यांची नोंद घेत असतो. शासन निर्णयानुसार तलाठी यांचे वेतन हे 25500 ते 81100 रुपये पर्यंत आहे.
मंडळ अधिकारी पगार किती असतो?
महसूल व्यवस्थेतील तलाठी यांच्यावर येणारी महत्त्वाची पोस्ट म्हणजे मंडळ अधिकारी होय. मंडळ अधिकारी हा तलाठी पेक्षा वरिष्ठ अधिकारी असतो मंडळ अधिकारी पगार हा 32000 ते 101600 रुपये पर्यंत असतो.
तलाठी भरती कधी येणार?
आपल्या महाराष्ट्र राज्यात एकूण 4122 जागांकरिता तलाठी भरती जाहीर करण्यात आलेली असून नुकताच महाराष्ट्र शासनाने 3628 तलाठी पदी निर्माण करण्यास मान्यता दिलेली आहे. त्यामुळे तलाठी भरती ही मेगा स्वरूपात होणार असून लवकरच जानेवारी 2023 पासून तलाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. Talathi Bharti 2023 Maharashtra
तलाठी म्हणजे काय?
महसूल व्यवस्थित तलाठी हा महत्त्वाचा कणा समजला जातो. तलाठ्याकडे अनेक प्रकारची नोंदणी घेण्याची कामे असतात. तलाठी या जमिनी संबंधित सर्व रेकॉर्ड अद्यावत ठेवतो तसेच जमिनी संबंधित विविध बाबींची नोंद ठेवत असतो. तलाठ्याला किंवा साझा असे म्हणतात. एका तलाठ्याकडे एक ते पाच गावे देण्यात येत असतात. त्या गावचा तो तलाठी बनल्यानंतर त्याला त्या गावातील सर्व नोंद वह्या तसेच दप्तरे यांची नोंद ठेवावी लागते. Talathi Bharti 2023 Maharashtra
मंडळ अधिकारी म्हणजे काय?
मंडळ अधिकारी हा तलाठी यांच्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी असून तलाठ्याने केलेल्या सर्व गाव नमुन्यांची तपासणी करत असतो. मंडळ अधिकारी हा जमिनीचा महसूल देण्याकरिता जबाबदार असणाऱ्या व्यक्तींकडून तो वसूल करतो तसेच वसुलीचे हिशोब ठेवतो. तसेच प्रशासनाला आवश्यक असलेली सर्व माहिती तो गोळा करत असतो.
तलाठी भरती संदर्भातील ही अपडेट तुम्हाला नक्कीच महत्वपूर्ण वाटत असेल, अश्याच माहिती करिता या वेबसाइट वर भेट देत रहा.
Talathi Bharti 2023 expected date sanga