सुप्रीम कोर्ट भरती; 80 हजार पगार | Supreme Court Bharti

भारताच्या सर्वोच्च न्यायालयात म्हणजे सुप्रीम कोर्टात नोकरीची चांगली संधी उपलब्ध झालेली आहे. सुप्रीम कोर्ट भरती निघालेली असून या भरती अंतर्गत उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सुप्रीम कोर्ट भरती अंतर्गत उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे होणार असून या भरती अंतर्गत आपली निवड झाल्यास 80 हजार रुपये पर्यंत पगार आपण मिळवू शकतो. भारतीय सर्वोच्च न्यायालयात विविध पदांकरिता पदभरतीची नवीन notification प्रकाशित करण्यात आलेली आहे. या सुप्रीम कोर्ट भरती संदर्भात विस्तृत माहिती आपण आता जाणून घेणार आहोत.

Supreme Court of India has published a new recruitment advertisement for various posts. Detailed information about the application process and eligibility under the loopSupreme Court of India is given below.

भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध पदभरतीच्या जाहिराती अंतर्गत इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची आवाहन करण्यात येते. भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल अशा इच्छुक उमेदवारांकरिता भारतीय सुप्रीम कोर्टात काम करण्याची ही चांगली संधी उपलब्ध झालेली आहे. या Supreme Court Bharti अंतर्गत उमेदवारांची निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षा तसेच मुलाखतीच्या आधारे करण्यात येत आहे.

सुप्रीम कोर्ट भरती माहिती Supreme Court Bharti Detail 

एकूण रिक्त जागा: 11

पदाचे नाव: न्यायालयीन सहाय्यक

वयोमर्यादा: 18 ते 30 (sc, st आणि obc या प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमाप्रमाणे वयात सूट)

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारतात

अर्ज प्रक्रिया: ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2022

पदाचे नावन्यायालयीन सहाय्यक
वयोमर्यादा18 ते 30
भरती प्रकारडायरेक्ट भरती
पगार44, 900/- ते 80,803/- दरमहा


सुप्रीम कोर्ट भरती शैक्षणिक पात्रता Educational Qualification for Supreme Court Recruitment :

भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रिया अंतर्गत जर तुम्ही अर्ज करू इच्छिणार असाल तर तुमच्याकडे खालील प्रकारची शैक्षणिक पात्रता असायला पाहिजे. 

1. मान्यता प्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी.

2. मान्यताप्राप्त विद्यापीठातून संगणक विज्ञान माहिती किंवा तंत्रज्ञान क्षेत्रातील बॅचलर ऑफ इंजीनियरिंग ची पदवी किंवा त्या समक्ष असलेली पदवी

3. संगणक क्षेत्रात अनुभव पाहिजे

सुप्रीम कोर्ट भरती अर्ज कसा आणि कुठे करायचा? How and where to apply for Supreme Court Recruitment?

मित्रांनो भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या Supreme Court Bharti प्रक्रिया अंतर्गत सहभागी होऊ च्छिणाऱ्या उमेदवारांना त्यांचा अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. सुप्रीम कोर्ट भरती अंतर्गत करावयाचा अर्ज हा विहित नमुन्यातील कोर्टाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या पत्त्यावर जमा करायचा आहे. या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला या भरती अंतर्गत अर्ज करण्याचा नमुना सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे. Supreme Court Recruitment अंतर्गत करायचा अर्जाचा ऑफलाइन नमुना तुम्ही डाऊनलोड करा आणि खालील पत्त्यावर अर्ज सबमिट करा.

अर्ज पाठवण्याचा पत्ता:

रजिस्टर सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, टिळक मार्ग, नवी दिल्ली -110 001.

सुप्रीम कोर्ट भरती जाहिरात व अर्जाचा नमुना:

मित्रांनो भारतीय सर्वोच्च न्यायालयात राबविण्यात येणाऱ्या Supreme Court Recruitment अंतर्गत करावयाचा अर्जाचा नमुना आणि अधिकृत जाहिरात ही सुप्रीम कोर्टाच्या वतीने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आलेली आहे. सुप्रीम कोर्ट भरती अंतर्गत जर तुम्ही अर्ज करणार असाल तर कोर्टाच्या वतीने जाहीर करण्यात आलेली अधिकृत भरतीची जाहिरात संपूर्णपणे वाचून घ्यावी त्या जाहिरातीतील संपूर्ण अटी व शर्ती तसेच पात्रता समजून घेऊन नंतरच अर्ज करावा.

भारतीय सर्वोच्च न्यायालय भरती Notification व अर्जाचा नमुना डाऊनलोड करा

 

भारतीय सर्वोच्च न्यायालय भरती अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता सूचना:

1. सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रिया अंतर्गत उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करायचे आहे.

2. उमेदवारांनी अर्जासोबत त्यांची सर्व शैक्षणिक तसेच इतर सर्व प्रमाणपत्रे जसे की अनुभव प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे अर्जासोबत जोडावी.

3. भारतीय सर्वोच्च न्यायालय भरती अंतर्गत भरती संबंधित सर्व अधिकार हे सुप्रीम कोर्टाकडे आहे.

4. या भरती अंतर्गत उमेदवारांना जाहिरातीत नमूद केलेल्या ऑफलाईन अर्ज प्रमाणेच विहित नमुन्यातील अर्ज करायचा आहे.

5. अर्ज दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेच्या आत करायचा आहे.

मध्य रेल्वे भरती 2022; एकूण 2422 जागांकरिता ऑनलाईन अर्ज सुरू

सुप्रीम कोर्ट भरती संदर्भातील ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. अशाच महत्वपूर्ण नोकरी विषयक तसेच जॉब विषयक माहिती करता या वेबसाईटवर भेट देत रहा.

Leave a Comment