ऑगस्टमध्ये तब्बल 10 हजार शिक्षकांची भरती केली जाणार, परंतु भरतीपूर्वी टीईटी द्यावी लागेल | Shikshak Bharti 

अनेकांची इच्छा असते की आपण शिक्षक बनावे याकरिता मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षक बनण्याच्या उद्देशाने शिक्षण घेतात परंतु दिवसेंदिवस शिक्षक भरती या जागा कमी निघत आहेत, परंतु आता मात्र ऑगस्ट महिन्यात शिक्षक भरती तब्बल दहा हजार जागांची केली जाणार आहे त्यामुळे तुम्ही जर शिक्षक भरतीसाठी इच्छुक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, परंतु आता शिक्षक भरती घेत असताना पूर्वी मात्र टीईटी परीक्षा द्यावी लागेल. 

 

होणारी शिक्षक भरती ही मागील 10 वर्षांमधील होणारी सर्वात मोठी शिक्षक भरती होणार आहे त्यामुळे तुम्ही जर शिक्षक भरतीच्या तयारी मध्ये असाल व शिक्षण भरतीसाठी रिक्त पदे कधी होतील व जाहिरात कधी मिळेल याची प्रतिक्षा बघत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून ऑगस्ट मध्ये शिक्षक भरती केली जाणार आहे, परंतु शिक्षक भरतीचा अभ्यास करत असताना बीएड, डीएड केले जाते कशाचं उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना आता टीईटी द्यावी लागेल.

 

एकूण दहा हजार शिक्षकांची भरती केली जाईल त्यामध्ये 3500 एवढ्या जागा जिल्हा परिषद मधील असणार आहे तर उर्वरित सहा हजार पाचशे जागा खाजगी संस्थांमध्ये भरल्या जाते. तसेच अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा ही ऑगस्ट सप्टेंबर मध्ये घेतली जाईल, म्हणजेच आता शिक्षक भरतीसाठी टीईटी परीक्षा देऊनच अर्ज करावा लागणार आहे, त्यामुळे शिक्षक भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना अत्यंत चांगली व गोड बातमी असून शिक्षक भरतीच्या दहा हजार जागा भरल्या जाणार आहे.

 

शेतकऱ्यांना मिळणार 50 टक्के सवलती मध्ये ट्रॅक्टरचलित अवजारांसह इतरही अवजारे, या तारखेपर्यंत लगेच अर्ज करा