Sheli Mendhi palan: शेळी मेंढी पालन साठी आता मिळणार 75 टक्के अनुदान! बघा शासन निर्णय काय आहे?

शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येतात, त्याचबरोबर त्याचप्रमाणे अशीच एक शेतकऱ्यांच्या हिताची योजना म्हणजे शेळी मेंढी पालन योजना,शेळी मेंढी पालनाबाबत आणि प्रश्न उपस्थित राहिलेले होते, आता जास्त अंतर्गत निर्णय घेण्यात आलेला आहे, व हे मेंढी पालन अनुदानाचे प्रश्न सुटलेले आहे. मेंढी व शेळी पालन यावर किती टक्के अनुदान असते याबाबतचे प्रश्न उपस्थित होते.

शेळी व मेंढी पालन अंतर्गत मास व दूध उत्पादन वाढवणे हा शेळी व मेंढी पालन योजनेचा उद्देश आहे. त्याचप्रमाणे शेळी व मेंढी पालन मुळे, स्थिर उत्पादन वाढू शकते. त्याचप्रमाने मेंढी पालन पासून लोकर निर्मितीला चालना मिळू शकते. अशाप्रकारे अनेक कारणे आहे, जी शेळी व मेंढी पालन योजनेचे फायदे आहे.

शासना अंतर्गत निर्णय घेण्यात आलेला आहे की, मेंढी व शेळी पालन अनुदान योजना साठी किती टक्के अनुदान द्यायचे अशा प्रकारचे परिस्थिती असताना यासंबंधीत निर्णय घेण्यात आलेला आहे व शेळी मेंढी पालन योजनेला किती टक्के अनुदान द्यायचे याबाबत मंजुरी देण्यात आलेली आहे हा निर्णय खूप महत्त्वाचा ठरणार आहे व त्यामध्ये एकूण सहा लाख शेतकऱ्यांना फायदा शेळी मेंढी पालन योजना अंतर्गत होणार आहे.

Sheli Mendhi palan: शेळी मेंढी पालन साठी आता मिळणार 75 टक्के अनुदान! बघा शासन निर्णय काय आहे?

तुमच्या शेत जमिनीचा नकाशा काढा आँनलाईन पद्धतीने, फक्त 2 मिनिटात

शासनांतर्गत घेण्यात आलेल्या निर्णयांमध्ये शेळी मेंढी पालन योजना एकूण 75 टक्के अनुदान देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. व या निर्णयामुळे अर्थात शेतकऱ्यांचे हित साधले जाईल, त्याच प्रकारे शेळी मेंढी पालन योजनेचा महासंघ स्थापन करण्यात येणार आहे, त्यामुळे शेळी मेंढी पालन योजना अंतर्गत शेतकऱ्यांचे प्रश्न सुद्धा आता सुटणार आहे.

Sheli Mendhi palan: शेळी मेंढी पालन साठी आता मिळणार 75 टक्के अनुदान! बघा शासन निर्णय काय आहे?

शेतात जाण्यासाठी रस्ता हवा आहे? अशा पद्धतीने मिळवता येईल रस्ता, आत्ताच हे काम करा