मित्रांनो भारतीय स्टेट बँक मार्फत विविध पदांकरिता भरती प्रक्रिया सुरू आहे. जे विद्यार्थी सरकारी बँकांमध्ये नोकरी करू इच्छिता अशा उमेदवारांकरिता महत्त्वपूर्ण अशी उत्तम संधी चालून आलेली आहे. भारतीय स्टेट बँकेच्या वतीने एकूण 64 पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. SBI Recruitment 2022 अंतर्गत अर्ज प्रक्रिया, जाहिरात तसेच अंतिम तारीख या संदर्भात विस्तृत माहिती आम्ही खाली दिलेली आहे.SBI Vacancy 2022,SBI Bharti 2022
भारतीय स्टेट बँक भरती 2022 माहिती SBI Recruitment:
एकूण पदे: 64
अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 22 नोव्हेंबर 2022
अंतिम तारीख: 12 डिसेंबर 2022
नोकरी ठिकाण: भारत
अर्ज शुल्क: सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी तसेच ओबीसी करिता 750₹ तर SC/ST/PWD यांना फी नाही
वयोमर्यादा:
- पद क्र. 1 ते पद क्र 3 साठी 28 ते (35 वर्षे 01 ऑगस्ट) 2022 रोजी
- पद क्र.4 साठी 25 ते 35 वर्षे(30 जून 2022 रोजी)
Obc – 3 बर्षे सूट, SC/ST:- 5 वर्षे सूट
SBI Bharti 2022 अंतर्गत अर्ज प्रक्रिया ऑनलाइन असून अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे. Sbi Recruitment 2022 अंतर्गत अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाईटवर दिलेली सूचना वाचून घ्यावी. अर्ज करण्यापूर्वी पात्रता व रिक्त पदे ही माहिती मिळवून नंतर अर्ज करावा. Sbi Recruitment अंतर्गत अर्ज हा अंतिम तारखेच्या आत दिलेल्या वेळेतच करावा. नंतर अर्ज स्विकारण्यात येणार नाही.SBI Vacancy 2022,SBI Recruitment
[table id=8 /]
Sbi Bharti 2022 जाहिरात:
Sbi Recruitment 2022 अंतर्गत एकूण 4 प्रकारच्या पदांसाठी अर्ज करायचा आहे. Sbi Bharti अंतर्गत खालील दिलेल्या लिंक वरून संबंधित पदांची जाहिरात डाऊनलोड करून घ्या. जाहिरात वाचून नंतरच अर्ज करावा.
पद क्र 1 ते 3 Notification डाऊनलोड करा
पद क्र 4 Notification डाऊनलोड करा
एसबीआय भरती 2022 अंतर्गत अर्ज कसा करायचा? How to apply for SBI recruitment 2022
भारतीय स्टेट बँकेच्या वतीने राबविण्यात या Sbi Bharti 2022 भरती अंतर्गत उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. एसबीआय भरती अंतर्गत अर्ज करण्याकरिता खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करा. SBI Recruitment 2022
- सर्वप्रथम खाली दिलेल्या अर्ज करण्याचे वेबसाईटवर क्लिक करा.
- तुम्हाला ज्या पदांकरिता अर्ज करायचा आहे त्या पदांकरिता अर्ज करण्याच्या लिंक वर क्लिक करून त्या वेबसाईटवर जा.
- आता सर्वप्रथम तुम्हाला तुमची नोंदणी करायची आहे. उमेदवारांनी त्यांचे रजिस्ट्रेशन पूर्ण केल्यानंतर
- उमेदवारांचा युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करून घ्या.
- आता भरती अंतर्गत करायचा अर्ज ओपन झालेला आहे त्यामध्ये तुमची सर्व माहिती जसे की पर्सनल इन्फॉर्मेशन, एज्युकेशन क्वालिफिकेशन ही माहिती प्रविष्ट करा.
- आता तुम्हाला तुमची स्वाक्षरी आणि तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो दिलेल्या फॉरमॅटमध्ये अपलोड करायचा आहे.
- सर्व माहिती भरल्यानंतर त्यानंतर फी पेमेंट ऑनलाईन पद्धतीने करा आणि तुमचा अर्ज फायनल सबमिट करा.
- अर्ज फायनल सबमिट झाल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट काढा किंवा पीडीएफ मध्ये सेव करून.Sbi Bharti 2022
Sbi Bharti अर्ज करण्याच्या लिंक:
पद क्र 1 ते 3 : येथे क्लीक करा
पद क्र 4 : येथे क्लीक करा-
उमेदवारांकरिता सूचना:
- एसबीआय भरती अंतर्गत उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी ज्या पदांकरिता अर्ज करणारा हा त्या पदांची अधिकृत जाहिरात वाचून घ्यावी.
- उमेदवारांनी स्वतःची छायाचित्र आणि सिग्नेचर हे दिलेल्या फॉरमॅटमध्येच अपलोड करावे.
- अर्ज करताना सर्व माहिती अचूकपणे भरावी.
- आपण ज्या पदांकरिता पात्र आहात त्याच पदांकरिता अर्ज करावा.
- उमेदवारांनी अर्ज केल्यानंतर परीक्षा शुल्क भरणे अनिवार्य आहे.
- परीक्षा शुल्क न भरल्यास तुमचा फॉर्म सबमिट होणार नाही आणि ते ग्राह्य धरण्यात येणार नाही.
- एसबीआय भरती अंतर्गत अर्ज करण्यापूर्वी सदर उमेदवारांनी भरतीची अधिकृत जाहिरात वाचून घ्यावी.
Sbi Recruitment एसबीआय भरती संदर्भातील ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. एसबीआय भरती 2022 संदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास कमेंट करून नक्की कळवा. तुम्ही विचारलेल्या शंकांचे आम्ही नक्कीच निरसन करू.