रुक्मिणी सहकारी बँक भरती; थेट मुलाखती द्वारे भरती सुरू | Rukmini Sahakari Bank Bharti

मित्रांनो पंढरपूर येथे रुक्मिणी सहकारी बँक ही सहकारी क्षेत्रातील महत्त्वपूर्ण अशी बँक असून या बँकेच्या वतीने रुक्मिणी सहकारी बँक भरती आयोजित करण्यात येत आहे. या भरती प्रक्रिये अंतर्गत इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. Rukmini Sahakari Bank Bharti 2022 अंतर्गत उमेदवारांची निवड ही थेट मुलाखती द्वारे करण्यात येणार असून उमेदवारांना कोणत्याही प्रकारच्या लेखी परीक्षेला सामोरे जाण्याची आवश्यकता नाही. तर चला जाणून घेऊया या भरती प्रक्रिया संदर्भात संपूर्ण माहिती.

थेट मुलाखतीच्या द्वारे निवड करण्यात येणार्‍या भरती अंतर्गत उमेदवारांना सहभागी व्हायचे असेल तर दिलेल्या तारखेला दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीकरिता उमेदवारांना हजर राहावे लागेल. जर तुम्ही पंढरपूर येथील रहिवासी असाल आणि तुम्हाला या Rukmini Sahakari Bank Pandharpur Bharti अंतर्गत नोकरी मिळवायची असेल तर ही तुमच्याकरिता अत्यंत महत्त्वाची संधी प्राप्त झालेली आहे. या भरती अंतर्गत तुम्ही सहभागी होऊन तुमच्या जिल्ह्यामध्ये बँकेत नोकरी मिळू शकतात.

Rukmini Sahakari Bank Pandharpur यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रियेचा संपूर्ण तपशील आता आपण जाणून घेऊया.

पद जागा शैक्षणिक पात्रता अनुभव
1. संगणक अधिकारी 01i. कोणत्याही शाखेचा पदवीधर
ii. mba/mca/bca software
i. कम्प्युटर व सॉफ्टवेअर क्षेत्रात अनुभव
ii. बँकिंग क्षेत्रात अनुभव
2. वारिष्ट अधिकारी 01 bcom / mcom / gdc i. संगणक ज्ञान
ii. बँकिंग क्षेत्रात 10 वर्षाचा अनुभव


वेतन:

या Rukmini Sahakari Bank Recruitment अंतर्गत मिळणारे वेतन हे शासनाच्या नियमानुसार तुम्ही ज्या पदावर कार्यरत असणार त्या पदांनुसार मिळणार आहे. इतर सहकारी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ज्याप्रमाणे वेतन दिले जाते त्याच प्रमाणात तुम्हाला सुद्धा वेतन मिळणार आहे.

अर्ज कसा करायचा?

Rukmini Co Operative Bank यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या भरती अंतर्गत जर तुम्ही अर्ज करणारा असाल, तर तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर जाऊन तुमचे सर्व वैयक्तिक कागदपत्रे तसेच शैक्षणिक कागदपत्रे तसेच पासपोर्ट साईज चे फोटो इत्यादी घेऊन दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीकरिता जायचे आहे. रुक्मिणी सहकारी बँकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या Rukmini Sahakari Bank Bharti 2022 अंतर्गत तुम्हाला अर्ज करण्याची आवश्यकता नसून ज्या दिवशी मुलाखत आयोजित केलेली आहे, त्या दिवशी वरील सर्व कागदपत्रे घेऊन थेट मुलाखतीला जायचे आहे.

रुक्मिणी सहकारी बँक भरती अंतर्गत पत्ता तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेला आहे. इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी थेट मुलाखतीस हजर राहावे.

पाटबंधारे विभाग भरती 2022

मुलाखतीचा पत्ता आणि तारीख:

मित्रांनो या रुक्मिणी सहकारी बँक भरती(Rukmini Co Operative Bank Recruitment) अंतर्गत तुम्हाला अर्ज करण्याची आवश्यकता नसल्यामुळे थेट मुलाखतीत जाऊन तुमची भरती प्रक्रिया पूर्ण करायची आहे. सदर उमेदवारांनी मुलाखतीच्या दिवशी वेळेच्या आत त्यांची सर्व कागदपत्रे व पासपोर्ट साईज चे फोटो घेऊन हजर राहायचे आहे. जर तुमची मुलाखतीदारी निवड झाली तर तुम्हाला काही दिवसांनी नियुक्ती पत्र देण्यात येणार आहे.

मुलाखतीचा पत्ता:

मुख्य कार्यालय 4589/ब गाताडे प्लॉट,जुना कराड नाका,पंढरपूर, जि.सोलापूर.

मुलाखतीची तारीख:

मित्रांनो रुक्मिणी सहकारी बँक भरती पंढरपूर (Rukhmimi Bank Bharti) अंतर्गत 18 डिसेंबर 2022 ला मुलाखत होणारा असून या दिवशी रविवार आहे. सदर उमेदवारांनी 18 डिसेंबरला 11 वाजेपर्यंत मुलाखतीस हजर राहायचे आहे.

मुलाखतीकरिता दिलेल्या वेळेत दिलेल्या तारखेला हजर राहायचे असून उशिरा येणाऱ्या उमेदवारांना मुलाखत देता येणार नाही. थेट मुलाखती द्वारे उमेदवारांची निवड होत असल्यामुळे उमेदवारांनी न चुकता मुलाखतीस हजर राहावे ही विनंती.

भरतीची मूळ Notification:

मित्रांनो Rukhmini Co Operative Bank पंढरपूर यांच्या वतीने पदभरती संदर्भातील मूळ जाहिरात प्रकाशित करण्यात आलेल्या असून इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी मुलाखतीस हजर राहण्यापूर्वी बँकेच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेली मूळ जाहिरात एक वेळ वाचून घ्यावी. भरतीची मूळ जाहिरात आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेली आहे. मूळ जाहिरात डाऊनलोड करण्याकरिता खालील लिंक चा वापर करून ती तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटर मध्ये डाऊनलोड करून घ्या.

मूळ Notification डाउनलोड करा- 

उमेदवारांकरिता सूचना

rukhmini co operative bank recruitment यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पदभरती अंतर्गत पद भरती मध्ये समाविष्ट होणाऱ्या उमेदवारांकरिता खालील महत्त्वाच्या सूचना आहेत.

1. भरती अंतर्गत समाविष्ट होऊ इच्छिणाऱ्या सदर उमेदवारांनी दिलेल्या तारखेला, दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीस हजर राहावे.

2. उमेदवार दिलेल्या तारखेस गेलेल्या वेळेस येऊ शकला नाही तर पुढील तारीख जाहीर करण्यात येणार नसून उमेदवारांना ठरवून दिलेल्या तारखेलाच हजर राहावे लागेल.

3. उमेदवारांनी मुलाखतीच्या आधी अर्जात आपली सर्व माहिती अचून द्यावी. माहिती चुकीची असल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल.

4. उमेदवारांनी आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे तसेच सर्व प्रमाणपत्र व पासपोर्ट फोटो ही मुलाखतीच्या दिवशी सोबत आणावी.

5. मुलाखतीकरिता उशिरा येणाऱ्या उमेदवारांना मुलाखत देता येणार नाही.

6. उमेदवारांची निवड करण्याचा संपूर्ण अधिकार हा बँकेकडे राखून ठेवण्यात आलेला आहे. निवड करण्याकरिता कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव आणल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल.

Leave a Comment