शासना अंतर्गत रेशन कार्डधारकांना दर महिन्याला धान्याचे वाटप करण्यात येते. त्याचप्रमाणे देशातील अनेकांकडे रेशन कार्ड असून शासनांतर्गत त्यांना धान्याचे वितरण केल्या जाते, शासना अंतर्गत काही त्यामध्ये बदल करण्यात आलेले असून आता रेशन कार्ड आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे.
जर तुम्ही शासनाकडून देण्यात आलेल्या रेशन कार्ड चे लाभधारक असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे जर तुम्ही रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक केलेले नसेल, तर तुमचे नाव रेशन कार्ड लिस्ट मधून कापण्यात येईल, त्यामुळे आधार कार्ड सीडिंग करणे आवश्यक झालेले आहे.
त्याचप्रमाणे जर आधार कार्ड लिंक केले नाही तर तुम्हाला शासन अंतर्गत कोणत्याही योजनेचा लाभ घेता येणार नाही. रेशन धारकांना दर महिन्याला मिळणाऱ्या रेशनला सुद्धा मुकावे लागेल.
त्याचप्रमाणे आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख सुद्धा सांगण्यात आलेली असून रेशन कार्डधारकांनी आधार कार्ड लिंक 30 जून पर्यंत आवश्यक आहे. 30 जून पर्यंत रेशन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक न केल्यास रेशन धारकांना रेशन मिळणार नाही.
लेक लाडकी योजना अंतर्गत मुलींना मिळणार 98 हजार रुपये, जाणून घ्या पात्रता, कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया
अशाप्रकारे ही रेशनधारकांकरिता अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे रेशन कार्ड असेल व दर महिन्याला मिळणाऱ्या धान्याचा लाभ घेत असेल तर, त्यांच्यासाठी ही महत्त्वाची अपडेट होती कारण 30 जून पर्यंत रेशन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक करून घ्यावेत. लिंक न केल्यास रेशन कार्ड च्या पात्र लिस्ट मधून तुमचे नाव काढून घेतल्या जाऊ शकते.
तुमच्या शेत जमिनीचा नकाशा काढा आँनलाईन पद्धतीने, फक्त 2 मिनिटात