मित्रांनो राजश्री शाहू नागरी सहकारी पतसंस्था मार्फत विविध पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. राजश्री शाहू नागरी सहकारी बँक ही सहकारी क्षेत्रातील बँक असून या बँकेच्या वतीने शिपाई, क्लर्क व मुख्य कार्यकारी अधिकारी या पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. Rajarshi Shahu Nagari Bank Bharti 2022 अंतर्गत अर्ज प्रक्रिया तसेच आवश्यक कागदपत्रे व पात्रता तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख या संदर्भात विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो राजश्री शाहू बँक भरती(rajarshi shahu sahakari bank ltd pune bharti) अंतर्गत जर तुम्ही बारावी पास असाल तरीसुद्धा तुम्हाला अर्ज करता येणार आहे. राजश्री शाहू नागरी सहकारी पतसंस्था ही पुणे येथील सहकारी क्षेत्रातील महत्त्वपूर्ण अशी बँक असून या बँकेच्या वतीने भरतीची notification प्रकाशित करण्यात आलेली आहे. सहकारी बँकिंग क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
Rajarshi Shahu Co Operative Bank Bharti ही बँकेच्या वतीने आयोजित करण्यात येत असून या भरती अंतर्गत जर तुम्ही इच्छुक व पात्र उमेदवार असाल तर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सहकारी बँकांमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांकरिता ही एक चांगली संधी चालून आलेली आहे. या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला बँकेच्या वतीने जाहीर करण्यात आलेली भरतीची जाहिरात सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे.
राजश्री शाहू सहकारी पतसंस्था भरती पदांचा तपशील:
या Rajarshi Shahu Co Operative Bank Bharti बँकेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या notification नुसार खालील पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
1. शिपाई
2. कॅशियर/क्लर्क
3. मुख्य कार्यकारी अधिकारी
राजश्री शाहू बँक भरती पात्रता तसेच अनुभव
पद | शैक्षणिक पात्रता | अनुभव |
---|---|---|
मुख्य कार्यकारी अधिकारी | mcom / gds & a किंवा mba finance संगणकाचे ज्ञान | 5 ते 10 वर्षाचा अनुभव |
क्लार्क / कॅशियर | bcom / mcom / संगणकाचे ज्ञान | 3 ते 7 वर्षाचा अनुभव |
शिपाई | 12 वी पास |
वरील प्रमाणे या बँक भरती अंतर्गत शैक्षणिक पात्रता तसेच अनुभव असणे आवश्यक आहे.
भारतीय विमानपत्तन प्राधिकरण मार्फत 596 जागांसाठी मेगा भरती सुरू
वयोमर्यादा:
जर तुम्ही सहकारी क्षेत्रातील बँक राज्यश्री शाहू नागरी सहकारी पतसंस्था(rajashri shahu nagari sahkari patsanstha) अंतर्गत भरती करिता अर्ज करणारा असाल तर तुमचे जास्तीत जास्त वय हे 30 आणि जास्तीत जास्त 50 पर्यंत असावे लागते.
राजश्री शाहू सहकारी बँक अर्ज प्रक्रिया Rajshree Shahu Cooperative Bank Application Process:
मित्रांनो या Rajarshi Shahu Bank Bharti मार्फत राबविण्यात येणाऱ्या भरती अंतर्गत जर तुम्ही अर्ज करणार असाल तर तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. बँकेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या मूळ Notification अर्ज पाठवण्याचा पत्ता नमूद केलेला आहे त्या दिलेल्या पत्त्यावर अंतिम तारखेच्या आत विहित नमुन्यातील अर्ज तुम्हाला करायचा आहे. अर्ज करण्याचा पत्ता आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेला आहे.
अर्ज करण्याचा पत्ता:
राजश्री शाहू नागरी सहकारी पतसंस्था मार्फत राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रिये करिता जर तुम्ही अर्ज करणारा असाल तर तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने खालील पत्त्यावर अर्ज करायचा आहे.
पत्ता:
सर्वे नं. 84/2/ई/1/5 पहिला मजला,सावंत कॉर्नर,कात्रज चौक पुणे -411 046 फोन नंबर 020 – 24317383/84/85
राजश्री शाहू सहकारी बँक अर्ज करण्याची अंतिम तारीख व नोकरी ठिकाण Rajshree Shahu Sahakari Bank Application Last Date and Job Location :
या Rajarshi Shahu Bank Bharti अंतर्गत अर्ज करणे सुरू झालेली असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज हे दिलेल्या कालावधीत करायची असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 15 डिसेंबर 2022 आहे. या बँकेचे मुख्य कार्यालय पुणे येथे असून जर या बँके अंतर्गत तुमची निवड झाल्यास तुम्हाला पुणे या ठिकाणी नोकरी करण्याची संधी उपलब्ध होईल.
भरतीची मूळ Notification:
बँकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या भरती अंतर्गत जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी बँकेची मूळ जाहिरात एक वेळ अवश्य वाचून घ्यावी नंतरच अर्ज करावा. मूळ जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे जर तुमची पात्रता असेल तर तुम्ही अर्ज करू शकतात. बँकेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरातीची लिंक आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेली आहे.
उमेदवारांकरिता सूचना:
1. या पदभरती अंतर्गत अर्ज करण्यापूर्वी भरतीची मूळ Notification वाचून नंतरच अर्ज करावा.
2. इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर अंतिम तारखेच्या आत अर्ज करायचा आहे.
3. अर्ज हे फक्त ऑफलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
4. अर्जामध्ये दिलेली माहिती अचूक व योग्य असावी.
5. अर्जाबद्दल माहिती चुकीची आढळून आल्यास उमेदवारास भरती प्रक्रियेतून रद्द करण्यात येईल.
6. अर्ज करणारा अर्जदार हा कोणत्याही प्रकारच्या फौजदारी खटल्यामध्ये समाविष्ट नसावा तसेच त्याच्यावर कोणताही खटला दाखल झालेले नसावा.
7. केवळ अंतिम तारखेच्या आत प्राप्त झालेल्या अर्जावरच प्रक्रिया करण्यात येईल, उशिरा प्राप्त झालेल्या अर्जावर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया करण्यात येणार नाही. म्हणजेच ते अर्ज बाद ठरवण्यात येईल.
बँकेच्या अधिकृत वेबसाईट वर जा –
अशाप्रकारे पुणे येथील राजश्री शाहू सहकारी पतसंस्थेमध्ये ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची आव्हान करण्यात येत आहे. या पदभरती संदर्भात तुमचे कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास आम्हाला कमेंट करून कळवा. तुमच्या अडचणीचे नक्कीच समाधान आम्ही करू. ही माहिती सर्व मित्रांपर्यंत नक्की शेअर करा.