पंजाब नॅशनल बँक विविध पदांकरिता भरती सुरू | PNB Recruitment 2022

मित्रांनो पंजाब नॅशनल बँकेच्या वतीने विविध पदांकरिता भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. जर तुम्ही पंजाब नॅशनल बँकेत नोकरी करू इच्छिणार असाल तर तुमच्याकरिता महत्वपूर्ण अशी संधी चालून आलेली आहे. पंजाब नॅशनल बँक ही सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य अशी बँक आहे. बँकेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या विविध पद PNB Bharti अंतर्गत अर्ज प्रक्रिया तसेच पात्रता व इतर सर्व माहिती आपण आजच्या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

PNB Recruitment अंतर्गत सहभागी होऊन आपण देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकेमध्ये नोकरी करून दर महिन्याला 1 लाख 25 हजार रुपये पर्यंत पगार मिळवू शकतात. या पदभरती अंतर्गत इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 23 डिसेंबर 2022 आहे. या पदभरती अंतर्गत पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी बँकेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेली पदभरतीची मूळ Notification वाचून नंतरच अर्ज करावा.

PNB Bharti Details :

एकूण जागा:- 12

1. एस.डी.बी.ए. – 03 जागा

2. डी.बी.ए. – 09 जागा

अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची फी: फी नाही

वेतन: 1 लाख 25 हजार रुपये पर्यंत

अर्ज सुरू: 07 डिसेंबर 2022

अंतिम तारीख: 23 डिसेंबर 2022

वयोमर्यादा:

1. एस.डी.बी.ए साठी 60 वर्ष

2. डी.बी.ए. साठी 58 वर्ष

बँकेची वेबसाईट: आत्ताच जा 

अर्ज कसा करायचा?

मित्रांनो पंजाब नॅशनल बँकेच्या वतीने विविध पदांकरिता राबविण्यात येणाऱ्या या पदभरती अंतर्गत जर तुम्ही पात्र असाल, तर तुम्हाला अंतिम तारखेच्या आत Panjab National Bank बँकेच्या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या पदभरती अंतर्गत ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यात येणार नसून इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

उमेदवारांची निवड प्रक्रिया:-

मित्रांनो पंजाब नॅशनल बँकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या पदभरती अंतर्गत जर तुम्ही सहभागी होऊ इच्छिणार असाल तर सर्वप्रथम ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. Punjab National Bank Recruitment अर्ज केल्यानंतर उमेदवारांनी केलेल्या अर्जाची पडताळणी करण्यात येणार आहे. अर्जाच्या पडताळणीमध्ये जे उमेदवार पात्र ठरतील त्यांना पुढील प्रक्रियेमध्ये सहभागी करून त्यांची यादी वेबसाईटवर प्रकाशित करण्यात येईल. पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुलाखतीकरिता ऑनलाइन पद्धतीने वेबसाईटवर कॉल लेटर उपलब्ध करून देण्यात येईल. बँकेच्या वतीने ज्या तारखेला मुलाखत आयोजित करण्यात येईल त्या दिवशी उमेदवारांनी स्वतःचे कॉल लेटर घेऊन मुलाखतीकरिता हजर राहावे. जे उमेदवार या pnb recruitment मुलाखतीतील त्यापैकी पात्र उमेदवारांना अंतिम निवड करण्यात येईल.

राजश्री शाहू नागरी सहकारी पतसंस्था भरती सुरू

या भरती अंतर्गत आवश्यक कागदपत्रे:-

मित्रांनो pnb bharti 2022 अंतर्गत अंतिम क्षणातून पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुलाखत द्यायची असून जे उमेदवार मुलाखतीकरिता पात्र ठरतील त्यांना मुलाखतीच्या दिवशी खालील कागदपत्रे घेऊन हजर राहायचे आहे. पंजाब नॅशनल बँक भरती अंतर्गत खालील कागदपत्र असणे आवश्यक आहे.

1. सर्व शैक्षणिक कागदपत्रे

2. कास्ट सर्टिफिकेट

3. ओळखीचे प्रमाणपत्र

4. जन्म बाबत पुरावा

5. सर्विस डिस्चार्ज बुक इ.

6. जर उमेदवार दिव्यांग असेल तर त्याबाबत प्रमाणपत्र

वरील सर्व कागदपत्रे ही या बँकेच्या भरती अंतर्गत तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. जर वरील सर्व कागदपत्रे आणि वरील सर्व शैक्षणिक पात्रता तुम्ही पूर्ण करणारा असाल तर अंतिम तारखेच्या आत ऑनलाईन अर्ज करा त्यानंतर मुलाखतीस हजर राहा.

पद भरतीची मूळ जाहिरात कुठे मिळेल?

मित्रांनो पंजाब नॅशनल बँकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या Pnb bharti 2022 अंतर्गत त्यांनी या भरतीची जाहिरात त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर प्रकाशित केलेली आहे. तसेच आम्ही सुद्धा तुम्हाला या pnb recruitment पोस्टमध्ये खाली या पदभरतीची मूळ जाहिरात उपलब्ध करून दिलेली आहे. जर तुम्हाला या पद्धतीची notification पीडीएफ स्वरूपात हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ती डाऊनलोड करून घ्या. 

notification download- 

वरील लिंक वरून notification डाऊनलोड करा ती संपूर्ण वाचा आणि पात्र असाल तर ऑनलाईन अर्ज करा.

उमेदवारांकरिता सूचना:

मित्रांनो जर तुम्ही PNB Recruitment अंतर्गत अर्ज करणारा असेल तर खालील महत्त्वाच्या सूचना वाचून घ्याव्या. जेणेकरून तुमची कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही आणि तुमची निवड होऊ शकेल.

1. अर्ज करण्यापूर्वी बँकेने प्रसिद्ध केलेली पदभरतीची मूळ Notification वाचावी नंतर अर्ज करावा.

2. या पदभरती अंतर्गत एका उमेदवारांनी केवळ एकच अर्ज करावा.

3. जर तुम्ही चुकीने एकापेक्षा जास्त अर्ज केले तर जो अर्ज तुम्ही सर्वात पहिल्यांदा केला होता तोच अर्ज पात्र समजण्यात येईल.

4. या पदभरती अंतर्गत ऑनलाइन अर्ज भरताना तुम्हाला स्वतःचा पासपोर्ट फोटो अपलोड करायचा असून तो फोटो तुम्ही अलीकडच्या काळातील काढलेला अपलोड करावा.

5. या भरती प्रक्रियेमध्ये बदल करण्याचे तसेच भरती प्रक्रिया थांबवण्याचे व इतर अधिकार बँकेकडे राखून ठेवण्यात आलेले आहे.

6. सदर पद भरती प्रक्रिया ही कंत्राटी स्वरूपाची आहे ही बाब लक्षात ठेवावी.

अशाप्रकारे आपण पंजाब नॅशनल बँक भरती(pnb bharti 2022) अंतर्गत सहभागी होऊ शकतो. या भरती अंतर्गत अर्ज प्रक्रिया तसेच आवश्यक कागदपत्रे, मूळ जाहिरात व इतर सर्व माहिती आपण या पोस्टमध्ये जाणून घेतलेली आहे. ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. अशाच जॉब विषयी तसेच नोकरी विषयक, पद भरती संदर्भातील माहितीकरिता या वेबसाईटवर भेट देत राहा.

Leave a Comment