PM Jan Dhan Yojana: जनधन योजनेचे खाते उघडल्यास, 10 हजार रुपये काढण्याची सुविधा उपलब्ध

मोदी सरकार अंतर्गत सर्वात पहिली जनधन योजना सुरू करण्यात आलेली आहे, व या योजमेची २०१४ सली घोषणा करण्यात आलेली आहे. नागरिकांना बँकेची सुसंगत करण्यासाठीची ही योजना महत्वपूर्ण ठरलेली आहे. देशातील नागरिकांना बँकेची संबंधी संपूर्ण माहिती मिळण्यासाठी त्याचप्रमाणे वित्तीय साक्षरता निर्माण व्हावी या उद्देशाने सुद्धा प्रधानमंत्री जन धन योजना सुरू करण्यात आलेली होती.

ज्या नागरिकांकडे योजनेचे खाते आहे अशा नागरिकांना जनधन योजनेअंतर्गत वेगवेगळ्या प्रकारचे फायदे होते, त्याचप्रमाणे बँकिंग सुविधा प्रत्येक घरापर्यंत पोहोचावी याकरिता ही योजना महत्वपूर्ण ठरलेली आहे त्याच बरोबर अनेक फायदे प्रधानमंत्री जनधन योजना अंतर्गत मिळतात. त्याच बरोबर नागरिकांना जनधन योजनेच्या नियमांचे पालन करावी लागते. तरच मात्र नागरिकांना जन धन योजना अंतर्गत वेगवेगळ्या फायद्यांचा लाभ मिळू शकतो.

त्याचबरोबर नागरिकाजवळ जनधन खात्याचे अकाउंट आहे, अशा नागरिकांना ही योजना महत्वपूर्ण ठरते. त्याचबरोबर या योजनेची आणि फायदे नागरिकांना होऊ शकते. या योजनेअंतर्गत अनेक गरीबांचा खूप फायदा झालेला आहे. त्याचप्रमाणे योजना अंतर्गत नागरिकांना 10 हजार रुपये काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर खातेधारकांना वेगवेगळ्या प्रकारे जनधन अकाउंट चे फायदे होतात.

जनधन योजनेचे खाते उघडल्यास एवढे फायदे होणार

जन धन खातेधारकांना त्यांच्या खात्यामध्ये एकही रुपया नसेल तरीसुद्धा 5 हजार काढता येत होते,परंतु सरकारतर्फे आता 5000 वरून बदल करण्यात आलेला आहे व आता 5 हजार वरून 10 हजार रुपये रक्कम करण्यात आलेली आहे. त्याच बरोबर खातेधारकांना 1 लाख पर्यंत वीमा सुध्धा मिळू शकतो. परंतु यासाठी काही अटी व पात्रता असणे आवश्यक आहे त्यामध्ये खातेधारकाचे वय 65 वर्ष असावी लागते त्याचप्रमाणे खाते 6 महिने जुने असावें लागते. अशाप्रकारे जन धन योजना अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारचे फायदे मिळू शकते.

PM Jan Dhan Yojana: जनधन योजनेचे खाते उघडल्यास, 10 हजार रुपये काढण्याची सुविधा उपलब्ध

जनधन योजनेची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा

https://youtu.be/MsLHnJ_q3Ww