पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला भरती सुरू | PDKV Akola Bharti

मित्रांनो पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्यामार्फत शिक्षक आणि असिस्टंट प्रोफेसर या पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीची मूळ Notification ही विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. PDKV Akola Bharti अंतर्गत इच्छुक पात्र उमेदवारांनी 3 जानेवारी 2023 पर्यंत अर्ज पाठविण्याची आवाहन करण्यात येत आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

विद्यापीठाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या भरती ची जाहिरात ही प्रकाशित करण्यात आलेली आहे. Punjabrao Deshmukh Krishi Vidyapith Akola यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रिया करिता जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला अंतिम तारखेच्या आत ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचा आहे. या भरती अंतर्गत अर्ज हा तुम्ही पोस्टाने पाठवू शकतात. परंतु तुमचा अर्ज दिलेल्या कालावधीच्या आत पोहोचलाच पाहिजे.

मित्रांनो पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वतीने राबविण्यात येणारे या भरती प्रक्रिया अंतर्गत कंत्राटी असिस्टंट प्रोफेसर आणि कंत्राटी शिक्षक या पदांची भरती होणार आहे. विद्यापीठाच्या वतीने राबविण्यात येणारी ही भरती प्रक्रिया सुरू झालेली असून इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायचे आहे. ही PDKV Akola Recruitment प्रक्रिया कंत्राटी स्वरूपाची असून या भरती प्रक्रिया अंतर्गत तुमची निवड झाल्यास तुम्हाला कायमस्वरूपी पदावर घेतली जाणार नसून टेम्परवारी असणार आहे. अर्ज करताना ही ही बाब तुम्ही लक्षात घ्यायची आहे.

Punjabrao Deshmukh Krishi Vidyapith Akola Bharti Details:

एकूण जागा: 20

पदांचे नाव:

1. असिस्टंट प्रोफेसर

2. शिक्षक

अर्ज शुल्क: फी नाही

अंतिम तारीख: 3 जानेवारी 2023

शैक्षणिक पात्रता:

1. एम.ई. /एम.टेक./ एम.एस.सी. मॅथेमॅटिक्स

2. पदव्युत्तर पी.एच.डी./NET-SET

वेतन:

1. पद क्रमांक एक म्हणजेच असिस्टंट प्रोफेसर ला 45 हजार रुपये पगार तर

2. पद क्रमांक दोन म्हणजे शिक्षक ला 12 हजार रुपये पगार

पदांचे नाव रिक्त जागा
असिस्टंट प्रोफेसर 14 जागा
शिक्षक 06 जागा


पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती अर्ज कसा करायचा? How to apply for PDKV Recruitment?

मित्रांनो या Punjabrao Deshmukh Krishi Vidyapith Akola पदभरती अंतर्गत जर तुम्ही पात्र असाल आणि तुम्ही अर्ज करणार असाल तर तुम्हाला विहित नमुन्यातील अर्ज पोस्टाने किंवा कुरिअरच्या माध्यमातून विद्यापीठाच्या वतीने ठरवून दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे. अर्ज तुम्हाला कोणत्या पत्त्यावर पाठवायचा तो पत्ता आणि खाली तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे, फक्त तुमचा अर्ज अंतिम तारखेच्या आत पोहोचला पाहिजे याची काळजी घ्यावी.

SIDBI बँक भरती 100 पदांकरिता भरती प्रक्रिया सुरू

या पत्त्यावर अर्ज पाठवा:

असोसिएट डिन कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर, मुल, चंद्रपूर – 441224

PDKV Recruitment Notification:

विद्यापीठाच्या वतीने या भरती संदर्भातील विस्तृत जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. विद्यापीठांनी या भरती अंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात वाचून घेण्याची आवाहन केलेले आहे. या भरती संदर्भातील मूळ अधिकृत जाहिरात ही आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून ती जाहिरात वाचून घ्यावी नंतर अर्ज पोस्टाने पाठवावा.

पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती उमेदवारांची निवड प्रक्रिया:

या Punjabrao Deshmukh Krishi Vidyapith Akola Bharti अंतर्गत ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहे, सुरुवातीला त्यांच्या अर्जाची छाननी करण्यात येईल. त्यानंतर पात्र ठरलेल्या अर्जदारांना 1:5 या रिक्त जागेप्रमाणे निवड करण्यात येईल आणि त्या उमेदवारांना मुलाखतीकरिता बोलावण्यात येईल. मुलाखतीमध्ये जे उमेदवार पात्र ठरतील त्यांची निवड करण्यात येईल.

अशाप्रकारे सुरुवातीला अर्ज नंतर मुलाखत व शेवटी निवड करण्यात येईल.


अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता सूचना:

मित्रांनो पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती अंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता विद्यापीठाने काही सूचना केलेल्या आहेत. त्या खालील प्रमाणे आहे.

1. या भरती अंतर्गत पात्र व इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अर्ज हा विहित नमुन्यातील पेपरवर लिहून सादर करायचा आहे.

2. अर्ज हा उमेदवारांना अंतिम तारखेच्या आत सादर करायचा असून उशिरा प्राप्त होणारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.

3. अर्ज केलेल्या उमेदवारांना मुलाखतीची माहिती मिळत असताना मुलाखतीच्या तारखेला मुलाखती करिता हजर राहावे लागेल.

4. मुलाखतीस हजर असलेल्या उमेदवारांना पुढील प्रक्रिया करिता समाविष्ट करण्यात येईल.

5. विद्यापीठाच्या वतीने मुलाखतीकरिता हजर राहिलेल्या उमेदवारांना कोणताही भत्ता किंवा राहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार नाही.

6. मुलाखतीकरिता निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखतीचा वेळ व दिनांक त्यांचे ईमेलवर कळविण्यात येईल.

7. सदर पद भरती कंत्राटी स्वरूपाची असून निवड झालेल्या उमेदवारांना कंत्राटी स्वरूपात कामावर ठेवण्यात येईल.

Pdkv bharti notification download

अशाप्रकारे सूचना विद्यापीठाच्या वतीने अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता आहेत.

पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती महाराष्ट्र संदर्भातील ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. अशाच नोकरी विषयक आणि जॉब विषयी माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत रहा.

Leave a Comment