महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभाग मार्फत उस्मानाबाद कार्यालयाकरिता पाटबंधारे विभाग भरती 2022 राबविण्यात येत असून पाटबंधारे मंडळ उस्मानाबाद मार्फत विविध पदांकरिता अर्ज मागविण्यात येत आहे. पाटबंधारे विभागाच्या वतीने भरतीची नवीन notification प्रकाशित करण्यात आलेली असून, इच्छुक व पात्र उमेदवारांना Patbandhare Vibhag Bharti 2022 करिता अर्ज करण्याची आवाहन करण्यात येत आहे.
मित्रांनो पाटबंधारे विभाग अंतर्गत विविध पदांकरिता राबविण्यात येणाऱ्या patbandhare vibhag recruitment 2022 अंतर्गत जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला विहित नमुन्यातील अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे. पाटबंधारे विभाग भरती 2022 अंतर्गत अर्ज हा दिलेल्या कालावधीच्या आत करायचा असून फॉर्म भरण्याची तारीख संपल्यानंतर कोणत्याही प्रकारची अर्ज ऑफलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येणार नाही. Patbandhare Vibhag Bharti 2022
पाटबंधारे विभाग भरती 2022 रिक्त पदांची नाव व एकूण जागा Patbandhare Vibhag Bharti
पाटबंधारे विभाग भरती अंतर्गत जर तुम्ही अर्ज करणारा असाल तर अर्ज करण्यापूर्वी पाटबंधारे विभागाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेली पद भरतीची मूळ जाहिरात एक वेळ वाचून नंतरच अर्ज करावा. पाटबंधारे विभाग भरती 2022 अंतर्गत खालील प्रमाणे पद भरती आयोजित करण्यात येत आहे.
1. उपविभागीय अभियंता/अधिकारी/सहाय्यक अभियंता श्रेणी-2/शाखा अभियंता/कनिष्ठ अभियंता – 04 जागा
पाटबंधारे विभाग भरती पात्रता:-
पाटबंधारे विभाग भरती अंतर्गत अर्ज करायचा असेल तर तुम्ही खालील विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी किंवा कर्मचारी असायला पाहिजे.
1. जलसंपदा विभागातून उपविभागीय अभियंता
2. जलसंपदा विभागातून अभियंता
3. जलसंपदा विभागातून अधिकारी
4. जलसंपदा विभागातून सहाय्यक अभियंता
5. जलसंपदा विभागातून कनिष्ठ किंवा शाखा अभियंता
वर दिलेल्या पैकी कोणत्याही प्रकारचे पद जर तुम्ही यापूर्वी धारण केलेले असेल तर या पाटबंधारे विभाग भरती अंतर्गत तुम्ही अर्ज करण्यास पात्र आहात. त्याचबरोबर जर तुम्हाला या भरती अंतर्गत अर्ज करायचा असेल तर तुमचे वय 65 वर्षापेक्षा जास्त असावे लागत नाही.
पाटबंधारे विभाग भरती अंतर्गत वेतन किती मिळणार? patbandhare vibhag recruitment 2022
मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या पाटबंधारे विभाग भरती 2022(patbandhare vibhag recruitment)
अंतर्गत जर तुमची निवड झाली तर तुम्हाला शासनाच्या निर्णयाप्रमाणे जे वेतन शासनाने ठरवून दिलेले आहेत त्याप्रमाणे वेतन मिळणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने 2016 मध्ये एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय प्रकाशित करण्यात आलेला होता. त्यानुसार या पदांकरिता वेतन देय असणार आहे.
पाटबंधारे विभाग भरती अर्ज करण्याची अंतिम तारीख व अर्ज शुल्क:-
मित्रांनो पाटबंधारे विभाग भरती 2022 (patbandhare vibhag recruitment 2022) अंतर्गत जर तुम्ही अर्ज करणार असाल तर 22 डिसेंबर 2022 या अंतिम तारखेच्या आत तुम्हाला अर्ज करायचा आहे. पाटबंधारे विभाग भरती अंतर्गत अर्ज करण्याकरिता कोणत्याही प्रकारची शुल्क तुमच्याकडून आकारण्यात येणार नाही.
महावितरण भरती पुणे नवीन अर्ज सुरू; जाहिरात, अर्ज प्रक्रिया व पगार
अर्ज कसा व कुठे करायचा?
Patbandhare Vibhag Bharti 2022 अंतर्गत अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा असून महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागाच्या वतीने अर्ज करण्याकरिता एक पत्ता ठरवून देण्यात आलेला आहे त्या पत्त्यावर तुम्हाला ऑफलाइन अर्ज सादर करायचा आहे. जर तुम्ही सेवानिवृत्त अधिकारी असाल तरच तुम्हाला या पाटबंधारे विभाग भरती patbandhare vibhag Bharti Maharashtra अंतर्गत अर्ज करता येणार आहे. या भारतीय अंतर्गत अर्ज करण्याचा पत्ता खाली दिलेला आहे.
अर्ज करण्याचा पत्ता:
कार्यकारी अभियंता,कृष्णा मराठवाडा बांधकाम विभाग,क्रमांक -1, उस्मानाबाद
पाटबंधारे विभाग भरती उमेदवारांची निवड कशा प्रकारे करण्यात येईल?
मित्रांनो या Patbandhare Bharti 2022 Maharashtra पदभरती अंतर्गत सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची निवड करण्यात येत असून विभागाला जास्तीत जास्त अनुभवी व जास्तीत जास्त पात्रता असणाऱ्या व्यक्तींची गरज आहे. त्यामुळे या पदभरती अंतर्गत उमेदवारांची निवड करताना उमेदवारांची पात्रता तसेच त्यांच्याकडे असणारा अनुभव यांच्यानुसार निवड करण्यात येणार आहे.
भरतीची मूळ Notification:
मित्रांनो या भरती अंतर्गत जर तुम्ही अर्ज करणार असाल तर या भरती करिता लागणाऱ्या ऑफलाइन अर्ज आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेला आहे. त्याचबरोबर या भरतीची मूळ जाहिरात सुद्धा आम्ही तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. भारतीय अंतर्गत अर्ज करण्यापूर्वी आयोगाने उपलब्ध करून दिलेली मूळ जाहिरात एक वेळ पूर्ण वाचून घ्यावी नंतरच अर्ज करावा ही विनंती.
भरतीची notification डाऊनलोड करण्याची लिंक-
पाटबंधारे विभाग भरती अर्ज पीडीएफ Patbandhare Recruitment Application Pdf
मित्रांनो या Patbandhare Vibhag Bharti Maharashtra अंतर्गत करायचा ऑफलाइन अर्जाचा नमुना आणि तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेला आहे. अर्ज हा तुम्हाला ऑफलाईन करायचा असून व्यवस्थितपणे अर्ज भरून त्याला आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडून ठरवून दिलेल्या पत्त्यावर विहित नमुन्यातील अर्ज दिलेल्या तारखेच्या आत सादर करायचा आहे. अर्ज पीडीएफ डाऊनलोड करण्याकरिता खालील लिंक चा वापर करा.
या पद भरती अंतर्तत उमेदवारांकरिता सूचना
1. ही पदभरती केवळ 11 महिन्यांकरिताच असून आवश्यकतेनुसार कालावधी वाढवण्यात येईल तसेच नूतनीकरण देखील करण्यात येईल, परंतु या भरती अंतर्गत जास्तीत जास्त कालावधी हा 3 वर्ष असणार आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात वाचून घ्यावी नंतरच अर्ज करावा.
3. ज्या उमेदवारांची या पदभरती अंतर्गत निवड करण्यात येईल त्यांना जे कामकाज ठरवून दिलेले आहे ते वेळेच्या आत पूर्ण करावे लागेल.
4. तुमच्या तुमच्या कामाबाबत आढावा तसेच मूल्यमापन करण्यात येईल.
5. निवड झालेल्या उमेदवारांना एखाद्या ठिकाणी दौरा करावा लागल्यास त्यांना प्रवास भत्ता व दैनिक भत्ता देण्यात येईल.
6. अर्ज करणार उमेदवार हा मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच उमेदवाराने कर्जत लिहिलेली माहिती अचूक असावी.
7. अर्जातील माहिती चुकीची आढळून आल्यास अर्जदारावर योग्य ती कारवाही करून त्यांची उमेदवारी रद्द करण्यात येईल.