शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचा नकाशा बघण्यासाठी आता कोणतेही प्रकारे तडजोड करण्याची गरज नाही, कारण शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने नकाशा काढता येणार आहे. जमिनीचा नकाशा बघण्यासाठी शेतकऱ्यांकडून प्रयत्न केले जातात परंतु उपलब्ध होत नाही. वाद विवादामध्ये जमिनीचा नकाशा महत्त्वपूर्ण ठरतो. त्यामुळे शेतकऱ्यांकडे जमिनीचा नकाशा असणे आवश्यक आहे.
अनेकदा शेतकऱ्यांची छोट्याशा धुऱ्यावरून भांडणे होतात मग त्यावेळी शेतकरी जमिनीचा नकाशा बघण्यास मार्ग निघतो. तेव्हा शेतकरी जमिनीचा नकाशा कसा काढायचा? शेतकऱ्यांना हा प्रश्न खूप सहजपणे सोडवता येणार आहे. जमिनी संबंधित सातबारा आणि आठ -अ ची सुविधा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिलेली आहे त्याचप्रमाणे त्यावरून शेतकऱ्यांना अगदी सोप्या पद्धतीने सातबारा आणि आठ-अ काढता येतात.
अशाच प्रकारच्या एक नवीन सुविधा शेतकऱ्यांसाठी सुलभ करून देण्यात येत आहे. व त्यातीलच एक सुविधा म्हणजे शेतकऱ्यांच्या शेत जमिनीचा नकाशा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कुठेही न जाता शेत जमिनीचा नकाशा ऑनलाईन पद्धतीने काढता येणार आहे.
ऑनलाइन पद्धतीने जमिनीचा नकाशा काढण्याची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा
शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने नकाशा काढायचा असेल तर शेतकऱ्यांनी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन संपूर्ण नकाशा कसा काढायचा?कशी माहिती भरायची,याविषयी माहिती दिलेली आहे त्यामध्ये जाऊन शेतकरी संपूर्ण माहिती बघून त्यानुसार नकाशा काढण्याची संपूर्ण प्रोसेस जाणून घेऊन ऑनलाईन पद्धतीने नकाशा काढू शकतात.
ऑनलाइन पद्धतीने जमिनीचा नकाशा काढण्याची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा