Oil price 2023: नागरिकांसाठी आनंदाची बातमी, खाद्य तेल होणार स्वस्त, दरात मोठी घसरण

केंद्र सरकार अंतर्गत सामान्य नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे कारण सरकार तर्फे खाद्य तेलाच्या आयात शुल्कात 5 % कपात करण्यात आलेली आहे.

तेल म्हटले की तो रोजच्या जीवनात वापरल्या  जाते, व तेलाचे भाव कितीही महाग झाले आणि कितीही स्वस्त झाले तरीही नागरिकांना ते खरेदी करावेच लागते. कारण ते एक अशी वस्तू आहे त्याच्याशिवाय नागरिकांचे खाद्यान्न होऊ शकत नाही. व मागील काही काळामध्ये तेलाचे भाव गगनाला भिडलेले होते. परंतु नागरिकांची परिस्थिती बघून शासनाने एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे.

केंद्र सरकार अंतर्गत खाद्यतेलावरील आयात शुल्का मध्ये करण्यात आलेली आहे, रिफाइंड सूर्यफूल तेल, सोयाबीन तेल यांच्यावरील आयात शुल्क 12.5 टक्के पर्यंत कमी केले आहे. व त्यामुळे देशांमध्ये रिफायनर सूर्यफूल,सोयाबीन तेलावर आयात शुल्क कमी झाला की परिणाम म्हणून नागरिकांना कमी दरामध्ये तेल मिळेल.

Oil price 2023: नागरिकांसाठी आनंदाची बातमी, खाद्य तेल होणार स्वस्त, दरात मोठी घसरण

हळदीच्या या टॉप जातींची लागवड करा व 80 ते 85 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळवा

त्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेलाच्या किमतीत सातत्याने घट होत होती, व त्यामुळे याचा फायदा अर्थातच नागरिकांना झाला पाहिजे यासाठी आयात शुल्कात मध्ये कपात करण्यात आलेली आहे व त्यामुळे नागरिकांना खाद्य तेलासाठी कमी किंमत मोजावी लागणार.

Oil price 2023: नागरिकांसाठी आनंदाची बातमी, खाद्य तेल होणार स्वस्त, दरात मोठी घसरण

अरे बापरे! ग्रामसेवकाच्या पगारात वाढ, ग्रामसेवकाला मिळेल आता तब्बल एवढा पगार, सरकारचा मोठा निर्णय