राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती धुळे | NHM Bharti Dhule 2022

मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत धुळे येथे नवीन भरतीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती धुळे अंतर्गत विविध पदांकरिता उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून या भरती अंतर्गत आपण 17 ते 60 हजार रुपये पर्यंत वेतन मिळवू शकतो. NHM Bharti 2022 अंतर्गत अर्ज प्रक्रिया तसेच उपलब्ध असलेल्या जागांचा तपशील याविषयी विस्तृत माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेत आहोत.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत धुळे जिल्हा करिता ही महत्वपूर्ण अशी भरती प्रक्रिया NHM Bharti Dhule 2022 राबविण्यात येत असून या भरती प्रक्रिये संदर्भात विस्तृत माहिती ही महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य अभियान यांच्या arogya.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. सरकारी नोकरी मिळण्याची ही एक चांगली संधी उपलब्ध झालेली असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. NHM Dhule Recruitment 2022 या भरती अंतर्गत संपूर्ण तपशील आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेला आहे.

NHM Recruitment Dhule:

एकूण उपलब्ध जागा: 48

अर्ज प्रक्रिया: ऑफलाईन

अंतिम तारीख: 30 डिसेंबर 2022

नोकरी ठिकाण : धुळे जिल्हा

परीक्षा शुल्क :

खुला प्रवर्ग – रु. 150/-

राखीव प्रवर्ग – रु. 100/-

वयोमर्यादा: जास्तीत जास्त वय हे 38 वर्ष

राखीव प्रवर्ग 5 वर्षे सूट

पदाचे नावपदसंख्या शैक्षणिक पात्रता
1. स्टाफ नर्स 15 पदेGNM/B.Sc Nursing
2. लॅब टेक्निशियन 01 पदDMLT
3. ऑडिओलॉजिस्ट01 पदDegree in Audiology
4. स्पेशलिस्ट 21 पदे
MD/MS
5. पॅरामेडिक हिअरिंग इंस्ट्रक्टर 01 पद
Relevant Bachelorate Degree
6. फिजिओथेरपिस्ट 01 पद
Graduation Degree
7. मेडिकल ऑफिसर 08 पदेMBBS

राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती अर्ज कसा करायचा? How to Apply For NHM Dhule Bharti

मित्रांनो या NHM Bharti Dhule 2022 भरती अंतर्गत तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक सर्व कागदपत्रे जोडून खाली दिलेल्या पत्त्यावर वेळेच्या आत सादर करायचा आहे.

सर्वप्रथम विहित नमुन्यातील अर्ज डाऊनलोड करा, त्यानंतर अचूकपणे अर्ज भरा. आवश्यक ती सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडा. नंतर अर्ज कागदपत्रे पत्यावर पाठवा.

पाटबंधारे विभाग भरती 2022

अर्ज प्रक्रिया व अर्ज पाठविण्याचा पत्ता:

National Health Mission धुळे यांच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेमध्ये जर तुम्ही अर्ज करणार असाल तर ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. ऑफलाईन अर्ज हा तुम्हाला त्यांनी दिलेल्या पत्त्यावर सादर करायचा आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती धुळे (nhm bharti maharashtra)अंतर्गत ऑफलाइन अर्ज करायचा असून तो खालील पत्त्यावर करायचा आहे.

पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार साक्री रोड धुळे

अर्ज हा 30 डिसेंबर 2022 या अंतिम तारखेच्या आत वरील पत्त्यावर करायचा आहे.

NHM Dhule Bharti Important Documents 

राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या भरती अंतर्गत अर्ज करण्याकरिता आपल्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

1. कास्ट सर्टिफिकेट

2. जन्मतारखेचा दाखला किंवा शाळेतील टीसी

3. शैक्षणिक आर्थिक बाबतची सर्व प्रमाणपत्रे तसेच गुणपत्रिके

4. अनुभव असल्याबाबतचे प्रमाणपत्र

5. पासपोर्ट साईज चे दोन फोटो

6. छोटया कुटुंबाचे प्रमाणपत्र

वरील सर्व कागदपत्रे या भरती अंतर्गत आवश्यक असून या व्यतिरिक्त कागदपत्रे हवी असल्यास तुम्ही जाहिरात वाचून घ्यावी.

 

राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती जाहिरात:

राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती पुणे यांच्या वतीने प्रसिद्ध केलेली मूळ जाहिरात आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत. उमेदवारांनी या भरती अंतर्गत अर्ज करण्यापूर्वी एक वेळ अधिकृत जाहिरात वाचून घ्यावी नंतरच अर्ज करावा. nhm recruitment dhule 2022 maharashtra

Notification डाऊनलोड करा- 

वरील लिंक वरून भरती संदर्भात मूळ जाहिरात डाऊनलोड करून घ्यावी जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे सर्व आवश्यक पात्रता तसेच अटींची पूर्तता करून दिलेल्या वेळेच्या आत ऑफलाईन अर्ज वरील पत्त्यावर सादर करावा.

Leave a Comment