तूम्ही एकच मोबाईल मध्ये 2 सिम वापरता, आता नवीन नियमात बदल, लागेल शुल्क, पहा काय आहे नियम | New Sim Card Rools

जर तुमच्याकडे मोबाईल असेल तर त्या मोबाईल मध्ये तूम्ही सिम कार्ड चा वापर करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण अनेक नागरिक एका मोबाईल मध्ये दोन सिम कार्ड वापरतात अशा स्थितीत अशा नागरिकांना आता हे दोन सिम कार्ड वापरणे महाग पडणार आहे, कारण ट्राय च्या वतीने मोबाईल मध्ये अतिरिक्त सिम कार्ड ठेवण्यासाठी शुल्क द्यावे लागणार आहे अशा प्रकारचे बदल लवकरच केले जातील.

 

ट्रायच्या वतीने सिम कार्ड बद्दल काही बदल केली जाईल व त्यानुसार प्रत्येक महिन्याला किंवा वर्षातून एकदा अशा प्रकारचे शुल्क सर्वसामान्य सिम कार्ड धारकांना भरावे लागणार आहे त्यामुळे तर तुम्ही मोबाईल मध्ये दोन सिम कार्ड वापरत असाल तर शुल्क भरण्याची वेळ तुमच्यावर अगदी काही दिवसातच येऊ शकणार आहे.

 

अनेक नागरिक दोन सिम कार्ड विकत घेतात व मोबाईल मध्ये टाकतात परंतु त्या दोन सिम कार्ड पैकी एकाच सिम कार्ड चा वापर करून अधून मधून दुसऱ्या सिम कार्ड चा वापर करतात, व याच कारणामुळे तुम्हाला अतिरिक्त शुल्क भरावे लागू शकते. व यामुळेच आतापर्यंतचे अनेक मोबाईल नंबर सक्रियच नाहीत, अशाप्रकारे मोबाईल क्रमांकासाठी तुम्हाला अधिक रेशन भरण्याची वेळ येऊ शकते.

 

देण्यात आलेल्या माहितीनुसार दिवसेंदिवस मोबाईल नंबरची समस्या वाढत चाललेली आहे, त्याचे कारण म्हणजे अनेक नागरिक सिम विकत घेतात व वापरत नाही, अशा स्थितीमध्ये अतिरिक्त मोबाईल क्रमांकावर शुल्क आकारले जाऊ शकते. अशाप्रकारे ही माहिती मोबाईल वापर करताना साठी अत्यंत महत्त्वाची आहे.