MSRTC यवतमाळ अप्रेंटिस उमेदवारांची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर | MSRTC Yavatmal Apprentice Selection & Waiting List Declared

मित्रांनो यवतमाळ येथे MSRTC Yavatmal यांच्या वतीने अप्रेंटिस पदाकरिता एकूण 145 जागांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आलेली होती. MSRTC Yavatmal Apprentice अंतर्गत उमेदवारांची निवड प्रक्रिया पूर्ण झालेली असून यवतमाळ अप्रेंटिस अंतर्गत उमेदवारांची निवड तसेच प्रतीक्षा यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता आपण MSRTC Apprentice Selection Yavatmal and Waiting List बद्दल विस्तृत माहिती जाणून घेत आहोत.

मित्रांनो यवतमाळ आगाराच्या वतीने अप्रेंटिस पदाकरिता आयटीआय झालेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले होते. MSRTC Yavatmal यांच्या वतीने खालील पदांकरिता भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती.

1. मोटर मेकॅनिक

2. वेल्डर

3. मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स

4. पेंटर

5. शीट मेटल

6. वेल्डर

वरील सर्व अप्रेंटिस पदाकरिता आयटीआय झालेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले होते. आणि या पदांची निवड झालेल्या उमेदवारांची तसेच प्रत्यक्ष यादीत असलेल्या उमेदवारांची यादी नुकतीच जाहीर झालेली आहे.

एसटी महामंडळ नवीन अप्रेंटिस भरती सुरू

मित्रांनो एम एस आर टी सी यवतमाळ यांच्यावतीने विविध आयटीआय झालेल्या उमेदवारांकरिता अनेक रिक्त पदांकरिता अप्रेंटिस म्हणून भरतीची नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेली होती. त्यानंतर उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले होते. त्यामुळे आता एमएसआरटीसी यवतमाळ यांच्यावतीने अप्रेंटिस पदाकरिता उमेदवारांची निवड करण्यात आलेली असून त्यांची यादी msrtc yavatmal Apprentice Selection List नुकतीच जाहीर केलेली आहे. तसेच ज्या उमेदवारांना प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आलेले आहे, त्यांची सुद्धा नवीन यादी आज प्रकाशित झालेली आहे.

The selection list and waiting list of candidates under the recruitment of Apprentice posts organized by MSRTC Yavatmal has been published today. In this post complete guidance is provided to the shortlisted as well as waitlisted candidates to download the list. Complete information for MSRTC Yavatmal Apprentice post selection list is given below.

MSRTC यवतमाळ अप्रेंटिस पदाची यादी डाऊनलोड कशी करायची? Yavatmal ST Mahamandal Apprentice Selection List Download

मित्रांनो महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या यवतमाळ डेपो करिता अप्रेंटिस पदाच्या भरती अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या भरतीची निवड यादी तसेच प्रतिक्षा यादी ही यवतमाळ विभागाचे अधिकृत पोर्टलवर जाहीर करण्यात आलेली आहे. Yavatmal ST Mahamandal Apprentice Selection List डाऊनलोड करण्याची लिंक आम्ही सुद्धा तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेली आहे.

Download msrtc yavatmal Apprentice Selection And Waiting List 

एस टी महामंडळ भरती यवतमाळ अप्रेंटिस पदाबद्दल जाहीर करण्यात आलेल्या यादी संदर्भातील ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा.

Leave a Comment