महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती | MPCB Recruitment

मित्रांनो महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने विविध पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रदूषण नियंत्रण मंडळ महाराष्ट्र भरती अंतर्गत तुम्ही अर्ज करून तुमची निवड झाल्यास नागपूर, मुंबई, नाशिक, पुणे, कोकण व औरंगाबाद या ठिकाणी नोकरी करू शकतात. प्रदूषण नियंत्रण मंडळ महाराष्ट्र यांच्या वतीने माजी वसुंधरा या अभियानांतर्गत विभागीय कार्यालयामध्ये विविध पदांकरिता नवीन MPCB Bharti जाहिरात काढण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती अंतर्गत इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. या MPCB Recruitment प्रक्रिया करिता मंडळाच्या वतीने एक गुगल लिंक तयार करण्यात आलेली असून अंतिम तारखेच्या आत त्या गुगल लिंक मधील अर्ज तुम्हाला भरायचा आहे. या भरती प्रक्रियेची अंतिम तारीख संपल्यानंतर गुगल फॉर्म स्वीकारण्यात येणार नसल्यामुळे हे ऑनलाईन गुगल फॉर्म उमेदवारांना दिलेल्या तारखे मध्येच भरावा लागेल.

MPCB अंतर्गत राबविण्यात येणारी ही MPCB Bharti तात्पुरत्या स्वरूपाची व कंत्राटी भरती आहे. म्हणजेच या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी ते पद भूषवता येणार नसून हे पद कॉन्ट्रॅक्ट तत्वावर असून काही महिन्याकरिता किंवा दिलेल्या कालावधी करिता उमेदवारांना त्या पदावर राहता येते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांचा कालावधी हा 11 महिन्याचा असणार आहे.

MPCB Bharti Details:



अक्र
पदाचे नावरिक्त जागावेतन
1माहिती शिक्षण व प्रसार तज्ञ 01 जागा 65000
2 माहिती व तंत्रज्ञान तज्ञ 01 जागा65000
3 माहिती व तंत्रज्ञान असोसिएट 01 जागा 35000
4विभागीय तांत्रिक तज्ञ 07 जागा 45000

पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला भरती सुरू

एकूण जागा: 10

अर्ज शुल्क: नाही

नोकरी ठिकाण: मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर यापैकी आपल्याला हवे असलेले.

अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख: 31 डिसेंबर 2022

अर्ज प्रक्रिया: ऑफलाईन(गुगल फॉर्मद्वारे)

वयोमर्यादा: जास्तीत जास्त वय हे 35 वर्ष

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती ऑनलाइन अर्ज कसा करायचा? How to Apply Online for Maharashtra Pollution Control Board Recruitment?

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या भरती(MPCB Bharti) प्रक्रिया अंतर्गत उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. मंडळाच्या वतीने ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याकरिता गुगल फॉर्म ची लिंक तयार करण्यात आलेली असून अंतिम तारखेपर्यंत ती लिंक ऍक्टिव्ह असणार आहे. इच्छुकोपात्रा असलेल्या उमेदवारांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भरतीची ऑनलाईन अर्ज करण्याची गुगल फॉर्म च्या लिंक वर जाऊन अर्ज भरायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची गुगल फॉर्म ची लिंक आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेली आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळ महाराष्ट्र भरती ची जाहिरात Pollution Control Board Maharashtra Recruitmet Notification

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या MPCB Bharti अधिकृत जाहिरात ही त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केलेली आहे. या MPCB भरती अंतर्गत अर्ज करण्यापूर्वी सदर पात्र उमेदवारांनी भरतीची अधिकृत जाहिरात वाचून घ्यावी. जाहिरातीत नमूद केलेल्या सर्व अटी व शर्ती तसेच पदांचा तपशील पाहून नंतरच अर्ज करावा.

notification डाऊनलोड करा

अटी व शर्ती:

MPCB Recruitment अंतर्गत उमेदवाराला खालील अटी व शर्तींचे पालन करायचे आहे.

1. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती अंतर्गत अर्ज करणारा प्रत्येक उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा लागतो.

2. अर्ज करणाऱ्या उमेदवाराला मराठी भाषेची तसेच हिंदी भाषेचे ज्ञान असावे लागते.

3. उमेदवाराला मराठी भाषा लिहिता वाचता आली पाहिजे.

4. अर्ज करणाऱ्या उमेदवाराला संगणकाचे हाताळणी करता आली पाहिजे तसेच संगणकाविषयी पुरेसे ज्ञान असले पाहिजे.

5. या भरती अंतर्गत उमेदवारांना संपूर्ण राज्यभर प्रवास करावा लागेल तसेच क्षेत्रभेट करावी लागेल.

वरील सर्व अटी आणि शर्ती यांची पूर्तता जर उमेदवार करणार असेल तर तो या भरती अंतर्गत पात्र आहे.

MPCB भरती अंतर्गत सूचना:

1. ही भरती नियमित स्वरूपाची नसून कंत्राटी तत्त्वावर आहे.

2. या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना त्यांची नियुक्ती 11 महिन्यांकरिताच असेल.

3. या भरती अंतर्गत अकरा महिन्याचा कालावधी संपल्यानंतर सदर उमेदवारांना पुनर्नियुक्त करणे किंवा कालावधी वाढून देण्यात येऊ शकतो.

4. या भारतीय अंतर्गत अर्जदारांना अर्जासोबत त्यांची सर्व माहिती जसे की शैक्षणिक माहिती अनुभव प्रमाणपत्रे व इतर सर्व आवश्यक माहिती जाहिरातीत नमूद केलेली सादर करायची आहे.

5. उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरल्यानंतर त्यांच्या अर्जाची छाननी करण्यात आल्यानंतर जे उमेदवार मुलाखतीकरिता पातळ ठरतील त्यांना त्यांच्या अधिकृत ईमेलवर कळवण्यात येईल.

6. ज्या उमेदवारांना मुलाखतीचा ईमेल आलेला असेल, त्यांना दिलेल्या तारखेला मुलाखतीस हजर राहावे लागेल.

ऑनलाइन अर्ज करा 

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती विषयीची ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. अशाच प्रकारचे नोकरी विषयक आणि जॉब विषयक माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत रहा.

Leave a Comment