शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत, विहिरी बाबत ज्याचक अटी रद्द करण्यात आलेल्या आहे. त्याचप्रमाणे आता शेतकऱ्यांना 3 लाखावरून विहिरीचे अनुदान 4चार लाख करण्यात आलेले आहे. त्यामुळे 3 लाखा ऐवजी 4 लाख रुपये अनुदान शेतकऱ्यांना विहिरीसाठी उपलब्ध होणार आहे.
त्याचप्रमाणे जमिनीच्या अंतराच्या अटीमध्ये बदल करण्यात आलेला आहे, विहिरी मधील अंतराची अट शितल करण्यात आलेली आहे. त्यामुळे गावात जास्तीत जास्त विहिरी घेता येणार आहे. त्याचप्रमाणे राज्यामध्ये एकूण 3 लाख 87 हजार 500 विहीर खोदणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर संपूर्ण प्रवर्गाच्या शेतकऱ्यांना विहीर अनुदान योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांनचा भाग पुढे राहील,परंतु.सर्वच शेतकऱ्यांना विहीर अनुदान योजनेचा लाभ मिळू शकतो.
शेळी मेंढी पालन साठी आता मिळणार 75 टक्के अनुदान! बघा शासन निर्णय काय आहे?
विहिरीच्या अंतराची शीतीलता
- यापूर्वी विहिरीच्या अंतराबाबत काही ज्याचक अटी अस्तित्वात होत्या, परंतु त्या अटींमध्ये शितीलता आणलेली आहे. व त्यानुसार काही अटी आहे,त्या पुढील प्रमाणे,त्यामध्ये लाभधारकांकडे साधारणतः 1 एकर जमीन असणे आवश्यक आहे.
- गावातील सार्वजनिक विहिरीच्या स्त्रोतापासून 500 मीटर परिसरामध्ये विहीर खोदता येणार नाही.
- त्याचबरोबर अर्जदाराच्या सातबाऱ्यावर या आधीच विहिरीची नोंद असू नये. अर्ज करण्यापूर्वी जर सातबाऱ्यावर विहिरीची नोंद असेल तर तो शेतकरी पात्र ठरला जाणार नाही.
- त्याचबरोबर पूर्वीची दोन विहिरीमधील 150 मीटर अंतराची अट रद्द करण्यात आलेली आहे.
- लाभार्थी लाभ घेताना त्याच्याकडे जॉबकार्ड असायला हवे.
जनधन योजनेचे खाते उघडल्यास, 10 हजार रुपये काढण्याची सुविधा उपलब्ध