मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड विविध पदांकरिता नवीन भरती सुरू | MMRCL Recruitment 2022

मित्रांनो मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन म्हणजेच MMRCL यांच्या वतीने विविध पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. Mumbai Metro Rail Corporation Limited यांच्या वतीने रिक्त पदांकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रिये अंतर्गत ऑनलाइन अर्ज हा 18 जानेवारी 2023 पर्यंत करायचा आहे. तर चला जाणून घेऊया MMRCL Recruitment 2022 संदर्भात विस्तृत माहिती.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन भरती पदांचा तपशील :

पदाचे नाव पदसंख्याशैक्षणिक पात्रता
1. महाव्यवस्थापक (General Manager ) 01 पदi. मान्यताप्राप्त विद्यापीठापासून पदवीधर आणि चार्टर्ड लेखापाल किंवा खर्च लेखापाल किंवा एमबीए (पूर्ण वेळ)
ii.05 वर्षे अनुभव
2. उपमहाव्यवस्थापक (Dy. General Manager )02 पदi. मान्यताप्राप्त विद्यापीठापासून इलेक्ट्रॉनिक्स आणि संवाद अभियांत्रिकी / स्थापत्य / यांत्रिक / इलेक्ट्रॉनिक्स / विद्युत अभियांत्रिकी मध्ये पदवी
ii. 06 वर्षे अनुभव
3. सहायक महाव्यवस्थापक ( Asst. General Manager)04 पदi. मान्यताप्राप्त विद्यापीठापासून यांत्रिक किंवा इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी / आर्किटेक्चर किंवा सिव्हिल अभियांत्रिकी किंवा नियोजन मध्ये पदवी किंवा समकक्ष
ii. 5 वर्षे अनुभव
4. उपनगर नियोजक (Dy. Town Planner )02 पदi. मान्यताप्राप्त विद्यापीठापासून आर्किटेक्चर किंवा सिव्हिल अभियांत्रिकी किंवा नियोजन मध्ये पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष
ii. 2 वर्षे अनुभव
5. उपअभियंता ( Dy. Engineer )05 पदेi. मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठ / महाविदयालय पासून इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि संवाद अभियांत्रिकी मध्ये पूर्णवेळ पदवी
ii. 5 वर्षे अनुभव
6. सहायक व्यवस्थापक (Assistant Manager)01 पदi. मान्यताप्राप्त विद्यापीठापासून सिव्हिल / मेकॅनिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मध्ये पूर्ण-वेळ पदवी
ii. 4 वर्षे अनुभव
7. कनिष्ठ अभियंता ( Jr. Engineer )03 पदi. मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठ / महाविद्यालय पासून मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार / यांत्रिक अभियांत्रिकी मध्ये पूर्णवेळ पदवी / डिप्लोमा
8. दिग्दर्शक (Director)01 पदi. मान्यताप्राप्त संस्थेतून सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा आर्किटेक्चर / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंग मध्ये पदवी किंवा कोणत्याही शाखेत पदवी
ii. 3 वर्षे अनुभव


मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन भरती :

एकूण रिक्त जागा: 21

पदांचे नाव:

 1. General Manager
 2. Dy. General Manager
 3. Asst. General Manager
 4. Dy. Town Planner
 5. Dy. Engineer
 6. Assistant Manager
 7. Jr. Engineer
 8. Director

अधिकृत वेबसाईट: पहा 

वयोमर्यादा: 45 ते 57 यादरम्यान

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

फी: अर्ज करण्याची फी नाही

अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन व ऑफलाईन

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 18 जानेवारी 2023

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन भरती अंतर्गत ऑफलाईन अर्ज कसा करायचा?

मित्रांनो MMRCL Bharti 2022 अंतर्गत उमेदवारांना अर्ज हा दोन्ही प्रकारे करता येतो म्हणजेचमेट्रो रेल कॉर्पोरेशन भरती ऑनलाईन व ऑफलाईन. जर तुम्हाला या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन भरती अंतर्गत अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा असेल तर खालील दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे. MMRCL Recruitment 2022-23

उपमहाव्यवस्थापक (एचआर), मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, एमएमआरसीएल-लाइन 3 ट्रान्झिट ऑफिस, E ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई- 400051

या पत्त्यावर उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येत आहे. जर तुम्ही ऑनलाईन अर्ज करणार नसेल तर या पत्त्यावर जाऊन ऑफलाइन अर्ज करू शकतात.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन भरती अधिकृत जाहिरात:

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन भरती(Mumbai Metro Rail Corporation Bharti) अंतर्गत अर्ज करायचा असल्यास उमेदवारांनी mmrcl bharti 2022 ची अधिकृत जाहिरात पाहून ती संपूर्णपणे वाचून त्यानुसारच अर्ज करायचा आहे. या भरती अंतर्गत प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात डाऊनलोड करण्याची लिंक आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेली आहे. त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही या भरती अंतर्गत अधिकृत जाहिरात डाऊनलोड करू शकतात.

Notification डाऊनलोड करण्याची लिंक – 

एम एम आर सी एल भरती ऑनलाईन अर्ज कसा करायचा? How to Apply Online for MMRCL Recruitment :

या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन भरती(mmrcl recruitment 2022) अंतर्गत उमेदवारांना ऑनलाईन तसेच ऑफलाईन दोन्ही प्रकारे अर्ज करता येत असून जर तुम्ही ऑफलाईन अर्ज करणार असाल तर खालील प्रमाणे ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात.

 1. सर्वप्रथम MMRCl यांच्या अर्ज करण्याच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
 2. भरती संदर्भात विस्तृत माहिती एक वेळ वाचून घ्या.
 3. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक-
 4. आता सर्वप्रथम तुमची नोंदणी करा त्यानंतर अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून संपूर्ण अर्ज भरा कागदपत्रे असतील तर अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा.

उमेदवारांकरिता महत्त्वाच्या सूचना:

 1. अर्ज हा उमेदवारांना अंतिम तारखेच्या आत करायचा असून अर्ज करण्याची तारीख संपल्यानंतर कोणत्याही प्रकारची अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
 2. उमेदवार अर्ज हा ऑफलाईन किंवा ऑनलाईन दोन्हीपैकी कोणत्याही एका प्रकारे करू शकतो.
 3. जर उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करत असेल तर वर नमूद केलेल्या पत्त्यावर विहित नमुन्यातील अर्ज पाठवावा.
 4. अर्ज करणाऱ्या उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीकरिता मुलाखत घेण्यासाठी बोलावण्यात येईल.
 5. उमेदवार हे पात्रता तसेच संबंधित क्षेत्रामध्ये त्यांचा असणारा अनुभव तसेच शैक्षणिक पात्रता व इतर बाबी लक्षात घेऊन त्यांची निवड करण्यात येईल.
 6. उमेदवारांची निवड करण्याचा अधिकार हा mmrcl यांच्याकडे राखीव ठेवण्यात आलेला आहे.
 7. उमेदवारांना कोणत्याही प्रकारची सूचना तसेच निवड झाल्याची माहिती व इतर महत्त्वाच्या बाबींकरिता ई-मेल पत्त्यावर संपर्क करण्यात येईल.

अशाप्रकारे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांच्यावतीने भरती mmrcl recruitment 2022 प्रक्रिया राबविण्यात येत असून जर तुम्हाला या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचे असेल तर दिलेल्या तारखेच्या आत लवकरात लवकर अर्ज करून घ्यावा. मित्रांनो अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात वाचून नंतरच अर्ज करावा.

Leave a Comment