महानदी कोलफील्ड्स भरती सुरू; सरकारी भरती | Mahanadi Coalfields Limited Bharti

मित्रांनो महानदी कोलफील्ड्स लिमिटेड यांच्या वतीने Jr.Overman, T&S Gr-C, Mining Sirdar T&S Gr-C, Surveyor, T&S Gr-B या पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. 295 रिक्त जागांकरिता ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. MCL ही एक सरकारी कंपनी आहे. MCL Recruitment 2023 अंतर्गत पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

Mahanadi Coalfields Limited अंतर्गत उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची एक चांगली संधी निर्माण झालेली आहे. या भरती अंतर्गत उमेदवारांना 23 जानेवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे. महानदी कोलफिल्ड यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रियेची अधिकृत जाहिरात त्यांच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेली आहे. या भरती संदर्भातील आधी सूचना तसेच अटी व शर्ती तसेच पात्रता यांची संपूर्ण माहिती त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर नमूद करण्यात आलेली आहे.

या Mahanadi Coalfields Bharti अंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी तसेच त्या पदाकरिता आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता तसेच रिक्त पदे व अर्ज करण्याची शेवटची तारीख यासंबंधी सर्व माहिती वाचून नंतरच अर्ज करावा.

MCL Recruitment Details:

एकूण रिक्त जागा: 295 जागा

पदांचे नाव:

1. ज्युनियर ओव्हरमन T&S

2. माइनिंग सिरदार T&S

3. सर्व्हेअर

अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन

नोकरी ठिकाण: ओडिशा

अर्ज कधी सुरू होणार? 03 जानेवारी 2023

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 23 जानेवारी 2023

वयोमर्यादा: 18 ते 30 वर्षे(SC/ST उमेदवारांना 05 वर्षे शितीलता आणि OBC उमेदवारांना 03 वर्षे शीतीलता)

अर्ज फी:

1. General/OBC: ₹1180/
2. SC/ST/PWD/ExSM: No Feeमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती अर्ज सुरू

पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता:

पदाचे नावरिक्त जागाशैक्षणिक पात्रता
ज्युनियर ओव्हरमन T&S 82 पदे(i) माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा
(ii) ओवरमन प्रमाणपत्र
(iii) प्रथमोपचार प्रमाणपत्र (iv) गॅस परिक्षण प्रमाणपत्र
माइनिंग सिरदार T&S 145 पदे(i) 10वी उत्तीर्ण किंवा माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी
(ii) माइनिंग सिरदारशिप प्रमाणपत्र
(iii) प्रथमोपचार प्रमाणपत्र (iv) गॅस परिक्षण प्रमाणपत्र
सर्व्हेअर 68 पदे(i) 10वी उत्तीर्ण किंवा माइनिंग/माईन सर्वेइंग इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी
(ii) सर्व्हे प्रमाणपत्र


पदाचे नाव व वेतन:

पदाचे नाववेतन
1. ज्युनियर ओव्हरमन T&S 31,852.56 रु.
2. माइनिंग सिरदार T&S 31,852.56 रु.
3 सर्व्हेअर 34,391.65 रु.


MCL Recruitment Notification:-

Mahanadi Coalfields Limited Bharti 2023 अंतर्गत भरतीची अधिकृत जाहिरात ही त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या भारतीय अंतर्गत इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची अधिकृत जाहिरात विस्तृतपणे वाचून घ्यावी नंतरच अर्ज करावा.

Mcl Notification pdf Download-

महानदी कोलफील्ड्स भरती अर्ज कसा करायचा? How to Apply For Mahanadi Coalfields Recruitment?

Mahanadi Coalfields Limited Bharti 2023 अंतर्गत अर्ज करण्याकरिता खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करा.

1. या भरती अंतर्गत अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने अधिकृत वेबसाईटवरून करायचा आहे.

2. अर्ज करण्याची लिंक खाली उपलब्ध करून दिलेली आहे अर्ज करण्यापूर्वी तुमची सर्व माहिती व कागदपत्रे इत्यादी तपशील तयार ठेवा.

3. तुमचा आवश्यक असणारा सर्व तपशील व इतर सर्व माहिती भरून सर्वप्रथम नोंदणी करा.

4. नोंदणी केल्यानंतर अर्ज करण्याकरिता लॉगिन करून घ्या. अर्ज करण्याच्या पर्यावर क्लिक करा संबंधित अर्जामध्ये सर्व माहिती तसेच तपशील भरा कागदपत्रे आणि फोटो तसेच स्वाक्षरी ऑनलाईनच अपलोड करा.

5. अर्ज व्यवस्थितपणे भरला की नाही ते Preview माध्यमातून चेक करून घ्या.

6. शेवटी अर्ज सबमिट करून अर्जाचे पेमेंट म्हणजेच फी ऑनलाईन पेड करा.

7. जर तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून केला असेल तर अर्जाचा पीडीएफ सेव करून ठेवा किंवा प्रिंट काढा.

ऑनलाइन अर्ज करण्याच्या वेबसाईटवर जा-

अशाप्रकारे महानदी कोलफील्ड्स यांच्यावतीने विविध पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. MCL Recruitment संदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास कमेंट करून प्रश्न विचारू शकतात. आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला महत्वपूर्ण वाटत असेल तर तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. अशाच नोकरी विषयक आणि जॉब विषयक अपडेट करीत आहे या वेबसाईटवर भेट देत रहा.

Leave a Comment