Lek Ladki Yojana: लेक लाडकी योजना अंतर्गत मुलींना मिळणार 98 हजार रुपये, जाणून घ्या पात्रता, कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया

राज्य सरकार अंतर्गत अभिनंदन लेक लाडकी योजना हे एक मुलींसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे. लेक लाडकी योजना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये मुलींसाठी ही योजना राबविलेली आहे. या योजनेअंतर्गत मुलीच्या भविष्यातील अडचणी दूर करणे मुलींना शिक्षण देणे, अशा प्रकारची उद्दिष्टे तसेच वेगवेगळे उद्दिष्टे पुढे ठेवून महाराष्ट्र सरकारने लेक लाडकी योजना महाराष्ट्रात राबविलेली आहे.

Lek Ladki योजने अंतर्गत मुलींना एकूण 98 हजार रुपये दिले जाते. त्याचबरोबर लेक लाडकी योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी काही प्रकारच्या पात्रता ठरवण्यात आलेले आहेत त्या पात्रतेमध्ये बसणाऱ्या मुली या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकणार आहे.लेक लाडकी योजने अंतर्गत टप्प्याटप्प्यामध्ये मुलीच्या नावाने पैसे दिले जाते.

        लेक लाडकी योजनेचे टप्पे :

  •  मुलीचा जन्म झाल्यानंतर मुलीच्या नावावर 5 हजार रुपयाची रक्कम देण्यात येते.
  • मुलगी जेव्हा चौथ्या वर्गात प्रवेश करेल तेव्हा मुलीच्या नावाने 4 हजाराची रक्कम जमा करण्यात येते.
  • नंतरची रक्कम जेव्हा मुलगी सहाव्या वर्गाचा ते तेव्हा मुलीच्या नावाने 6 हजार रुपये खात्यात जमा केले जातात.
  • व नंतरची रक्कम 8 हजार रुपयाची असते, व मुलीच्या खात्यावर जेव्हा मुलगी अकरावीत जाईल तेव्हा जमा केली जाते.
  • मुलीचे अठरा वर्षे वय झाल्यानंतर मुलीच्या नावाने रोख रक्कम जमा करण्यात येते व ही रक्कम एकूण 75 हजार रुपयांची आहे.

लेक लाडकी योजना महाराष्ट्र

 

लेक लाडकी योजना महाराष्ट्र शासना अंतर्गत चालू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत गरीब मुलींना सुद्धा शिक्षण घेता यावे, मुलींना कोणत्याही प्रकारची अडचण आली तर या पैशांमधून अर्थातच लाभ होतो, अशा प्रकारची आणि उद्दिष्टे लेक लाडकी योजना महाराष्ट्र अंतर्गत विचारात घेऊन ही योजना राबविण्यात आलेली आहे. Lek ladki Yojana अंतर्गत टप्प्याटप्प्याने मुलीच्या नावाने पैसे पाठवण्याचे येते व या टप्प्यांमध्ये मिळणारे पैशांमधून मुलीचे वडील मुलीचे संपूर्ण शिक्षण पूर्ण करू शकतात, त्याचप्रमाणे शेवटचा अठरा वर्षानंतर त्या टप्पा यामध्ये मुलीच्या लग्नाची सोय सुद्धा होणार आहे.

Lek Ladki Yojana: लेक लाडकी योजना अंतर्गत मुलींना मिळणार 98 हजार रुपये, जाणून घ्या पात्रता, कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया

आवश्यक कागदपत्रे व लाभ कसा घ्यायचा? हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

लेक लाडकी योजनेअंतर्गत याच मुली पात्र

 

  • मुलगी महाराष्ट्रातील रहिवासी असावी.
  • पिवळे आणि केसरी रेशन कार्ड कुटुंबातील मुलगी असावी.
  • संपूर्ण आवश्यक कागदपत्रे उपलब्ध असावी
  • वरील संपूर्ण अटींमध्ये जर मुलगी बसत असेल तर ती मुलगी लेक लाडकी भरण्याची लाभार्थी होऊ शकते

Lek Ladki Yojana: लेक लाडकी योजना अंतर्गत मुलींना मिळणार 98 हजार रुपये, जाणून घ्या पात्रता, कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया

आवश्यक कागदपत्रे व लाभ कसा घ्यायचा? हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा