मित्रांनो कोकण रेल्वे कॉर्पोरेशन यांच्या वतीने Jr. Accounts Manager या पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे करण्यात येत असून या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 65 हजार रुपये वेतन मिळणार आहे. या Konkan Railway Bharti अंतर्गत अर्ज प्रक्रिया तसेच पात्रता, अटी व शर्ती या संदर्भात विस्तृत माहिती आता आपण जाणून घेणार आहोत.
On behalf of Konkan Railway Corporation, the recruitment process is being conducted for the posts of Junior Account Manager and interested and eligible candidates are requested to attend the interview on the given date.
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन भरती अंतर्गत उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा देण्याची आवश्यकता नसून जर उमेदवार शैक्षणिक दृष्ट्या पात्र असेल तर त्यांनी मुलाखतीकरिता हजर राहून आपली उपस्थिती नोंदवायची आहे. या भरती अंतर्गत 11 जानेवारी 2023 ला उमेदवारांची मुलाखत होणार असून त्याकरिता उमेदवारांना नोंदणी करायची आहे. त्यामुळे या Konkan Railway Corporation Bharti अंतर्गत इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी नोंदणी कशी करायची या संदर्भात विस्तृत माहिती आपण खाली दिलेली आहे.
कोकण रेल्वे भरती संदर्भाची अधिकृत नोटिफिकेशन ही त्यांनी त्यांच्या www.konkanrailway.com या ऑफिशियल वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेली आहे. या भरती अंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी नोटिफिकेशन मध्ये दिलेल्या सर्व पदांचा तपशील तसेच त्या पदांकरिता असलेली आवश्यक पात्रता, अर्ज करण्याची अंतिम तारीख या सर्व बाबी काळजीपूर्वक वाचून नंतरच अर्ज करावा.
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन भरती पदांचा तपशील KRCL Recruitment 2023:
एकूण जागा: 04
पदाचे नाव: Jr. Accounts Manager
शैक्षणिक पात्रता: CA / ICWA
वेतन: 65,688/- प्रति महिना
नोकरी ठिकाण: रत्नागिरी आणि करवार
परीक्षा फी: नाही
निवड प्रक्रिया: मुलाखतीच्या आधारे
वयोमर्यादा: 35 वर्ष
कोकण रेल्वे भरती अंतर्गत मुलाखत कधी व कुठे होणार? Konkan Railway Recruitment:
मित्रांनो KRCL Recruitment 2022 यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या भरती प्रक्रिया अंतर्गत उमेदवारांची निवड ही केवळ मुलाखतीच्या आधारे होणार आहे. या भरती अंतर्गत मुलाखतीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांची निवड करण्यात येणार आहे.
महावितरण भरती पुणे नवीन अर्ज सुरू; जाहिरात, अर्ज प्रक्रिया व पगार
मुलाखतीची तारीख: 11 जानेवारी 2023
या Konkan Railway Recruitment अंतर्गत मुलाखतीचे ठिकाण हे ठरवून देण्यात आलेले असून त्याच ठिकाणी मुलाखतीकरिता उमेदवारांना वरील तारखेला हजर राहायचे आहे.
मुलाखतीचे ठिकाण:
Executive Club, Konkan Rail Vihar, Konkan Railway Corporation Ltd., Near Seawoods Railway Station, Sector-40, Seawoods (West), Navi Mumbai.
या भरती अंतर्गत इंटरव्यू करिता नोंदणी कशी करायची?
मित्रांनो Konkan Railway Bharti Maharashtra राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रिये करिता उमेदवारांना दिलेल्या तारखेला मुलाखतीस हजर राहायचे असून त्यापूर्वी त्यांना मुलाखत देण्यासाठी नोंदणी करावी लागेल. ज्या दिवशी उमेदवारांची मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे त्याच दिवशी नऊ ते बारा वाजेपर्यंत मुलाखतीची सुरुवातीला नोंदणी करण्यात येईल त्यानंतर उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार आहे.
उमेदवारांना इंटरव्यू ची नोंद ही 11 जानेवारी 2023 रोजी नऊ ते बारा वाजेपर्यंत करता येणार आहे.
भरतीची अधिकृत नोटिफिकेशन:
कोकण रेल्वे विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रियेची अधिकृत नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेली असून या भरती अंतर्गत पात्र असलेल्या उमेदवारांना मुलाखतीकरिता येण्याच्या पूर्वी भरतीची अधिकृत नोटिफिकेशन पूर्णपणे वाचून घ्यायची आहे. त्यामध्ये असलेल्या सर्व अटी व शर्ती तसेच पात्रता यांची पूर्तता आपण करत आहोत का ते पाहून नंतरच मुलाखतीस हजर राहायचे आहे.
कोकण रेल्वे भरती अर्ज प्रक्रिया Konkan Railway Recruitment Application Process
मित्रांनो या कोकण रेल्वे भरती अंतर्गत तुम्हाला अर्ज करण्याची आवश्यकता नसून ज्या दिवशी तुमची मुलाखत आहे त्या दिवशी सर्व तुमची कागदपत्रे घेऊन हजर राहायचे आहे. या भरती अंतर्गत उमेदवारांनी त्यांची सर्व शैक्षणिक तसेच अनुभव प्रमाणपत्र व संबंधित पदांनुसार आवश्यक ती सर्व कागदपत्रे घेऊन हजर राहायच आहे. उमेदवारांना भरतीच्या दिवशी 9 ते 12 वाजेपर्यंत त्यांची नोंदणी करून घ्यायची आहे. या Konkan Railway Bharti 2023 अंतर्गत उमेदवारांचा इंटरव्यू हा 11 जानेवारी 2023 ला होणार असून सदर इच्छुक व पात्र उमेदवारांनी इंटरव्यू करिता उपस्थित राहण्यापूर्वी भरतीची अधिकृत नोटिफिकेशन वाचून घ्यावी.
मित्रांनो आशा करतो की या Konkan Railway Corporation Bharti बद्दल सर्व काही माहिती तुम्हाला मिळालेली असेल. या भरती संदर्भात तुमची कोणत्याही प्रकारची अडचण असेल, तर कमेंट करून प्रश्न विचारू शकतात. तुम्हाला असलेल्या शंकांचे नक्कीच निरसन करण्याचा प्रयत्न करू तसेच ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा.