खरीप हंगाम चालू होणार आहे, व शेतीसाठी लागणारी महत्त्वपूर्ण घटक म्हणजे खत, शेतीमध्ये पिकांची लागवड केली असता जमिनीमध्ये काही प्रमाणात संपूर्ण घटक नसल्याने चांगले पीक येत नाही, व यामध्ये शेतकऱ्याचे नुकसान होते. अशा परिस्थिती त शेती सुपीक बनवण्यासाठी शेतीमध्ये खताची आवश्यकता भासते.
शेतकऱ्यांची जास्त प्रमाणात खतांची मागणी वाढते, अशा स्थितीमध्ये अनेक प्रकरणी घडलेली आहे, शेतकऱ्यांना फसवून ओरिजिनल खताच्या भावामध्ये शेतकऱ्यांना डुप्लिकेट खते विकण्यात येते. शेतकरी पूर्ण किंमत मोजून खते विकत घेतात परंतु ते खत बनवत असल्याने शेतकऱ्यांची फसवणूक होते.
शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी जेव्हा शेतकरी दुकानातून खत विकत तेव्हा शेतकऱ्यांना खत ओरिजनल आहे की बनावट आहे सहजरीत्या ओळखता येणार आहे. असं काही महत्त्वाच्या बाबी आहेत त्यावरून ओरिजिनल कर तो बनावट कर यामध्ये फरक आढळून येतो. ओरिजिनल खत आहे की नाही हे बघता येते.
बाजारामध्ये खताचे अनेक प्रकार आहेत, खताच्या प्रकारानुसार वेगवेगळे प्रकारचे खत उपलब्ध असते, वेगवेगळ्या खतानुसार बनावट करतो खरे खत ओळखता येण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहे. आपण त्या पद्धतीने पुढील प्रमाणे बघूया त्या पद्धतीने शेतकरी खत बनावट आहे की,खरे आहे हे बघू शकतात.