Jamin Mojani: जमिनीची मोजणी होणार आता तात्काळ, रोव्हर मशीन द्वारे या पद्धतीने होणार मोजणी, मोठा निर्णय

राज्यातील जमिनीच्या कामांना आता वेग येणार असून राज्यांमध्ये महसूल विभागाचे डिजिटलयजेशन होत असताना दिसत आहे. त्याचप्रमाणे राज्यांमध्ये जमिनीच्या मोजणीच्या बाबतीत एक महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे, जमिनीची मोजणी करत असताना साधारणतः इलेक्ट्रॉनिकटोटल मशीन अर्थातच ईटीएस त्याचबरोबर सी ओ आर एस रोवर ही यंत्र जलद गतीने जमिनीची मोजणी करण्यासाठी वापरण्यात येतात.

त्याचप्रमाणे 2023 च्या बजेटमध्ये जमीन मोजण्यासाठी ची आधुनिक यंत्रणा अशी ही घोषणा होती त्याचप्रमाणे या गोष्टीने  महाराष्ट्रातील.भुकर मापकांना आधुनिक पद्धतीने निघालेल्या जमीन मोजणीची रोव्हर यंत्रणा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात येईल यासंबंधीचा शासन निर्णय घेण्यात आलेला होता, त्याचप्रमाणे या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी सहजरीत्या व जलद गतीने होण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे याच घोषणेच्या शासन निर्णय सुद्धा 28 जून 2023 रोजी झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे.

शासन निर्णय काय आहे?

28 जून 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला होता व त्यानुसार राज्यातील जमिनीची मोजणी करण्यासाठी आवश्यक असलेले सहाशे नवीन जी एन एस एस रोअर कंट्रोलर व पोस्ट प्रोसेसिंग सॉफ्टवेअर खरेदी करण्यासाठी व ही खरेदी 2023- 24 च्या वित्तीय वर्षासाठी भूमी अभिलेख कार्यालयासाठी आवश्यक असलेल्या एकूण 60 कोटी रकमेपैकी 16.14 कोटी एवढी रक्कम वगळून उर्वरित राहिलेली रक्कम म्हणजेच 43.86 कोटी एवढी रक्कमस प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे.

म्हणजेच नवीन रोवर खरेदी करण्यासाठी एकूण सहाशे कोटीची रक्कम ही म्हणजे नवीन रक्कम 43.86 कोटी व रीवर खरेदीसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे व उर्वरित रक्कम 16.14 कोटी अशी एकूण साठ कोटी रक्कम रोअर खरेदीसाठी लावली जाणार आहे. त्याचप्रमाणे जमिनीची मोजणी यामुळे जलद गतीने होणार आहे त्याचबरोबर मोजणीची कामे ही साधारणतः नव्वद दिवसांमध्ये पूर्ण केली जाणार आहे.

Jamin Mojani: जमिनीची मोजणी होणार आता तात्काळ, रोव्हर मशीन द्वारे या पद्धतीने होणार मोजणी, मोठा निर्णय

 खुशखबर! विवाह केलेल्या दांपत्याला मिळणार 2 लाख 50 हजार अर्थसहाय्य, असा करा अर्ज