मित्रांनो भारतीय अंतराळ संशोधन संस्था यांच्या वतीने विविध पदाकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या ISRO Recruitment अंतर्गत एकूण 526 रिक्त जागा भरण्यात येणार असून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. इस्रो भरती अंतर्गत या भरतीची अधिकृत नोटिफिकेशन त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाहीर करण्यात आलेली आहे. ISRO Bharti संदर्भात विस्तृत माहिती खाली दिलेली आहे.
The Indian Space Research Organization is conducting the recruitment process for 526 vacancies. Applications are being invited from candidates under ISRO recruitment through online mode. Complete information regarding ISRO Recruitment 2023 is given below
मित्रांनो भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इसरो यांच्यावतीने 526 जागांकरिता विविध पदे भरण्यात येणार आहे. ‘असिस्टंट, ज्युनियर पर्सनल असिस्टंट, उच्च श्रेणी लिपिक, स्टेनोग्राफर, असिस्टंट (स्वायत्त संस्था), पर्सनल असिस्टंट (स्वायत्त संस्था) या पदांकरिता भरतीची जाहिरात इस्रोच्या वतीने जाहीर करण्यात आलेली आहे. पदवीधर असलेल्या उमेदवारांना या भरती अंतर्गत अर्ज करता येणार आहे. ISRO Recruitment संदर्भातील विस्तृत माहिती खाली दिलेली आहे.
(ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती तपशील:
एकूण जागा: 526
पदांचे नाव:
1. असिस्टंट
2. ज्युनियर पर्सनल असिस्टंट
3. उच्च श्रेणी लिपिक
4. स्टेनोग्राफर,
5. असिस्टंट (स्वायत्त संस्था)
6. पर्सनल असिस्टंट (स्वायत्त संस्था)
वयोमर्यादा: 18 ते 28 वर्ष(शासनाच्या नियमाप्रमाणे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षे सूट तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्षे सूट)
अर्ज फी: 100 रू(SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही)
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 जानेवारी 2023
नोकरी ठिकाण (Job Location): भारत देश
अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट (Official Website): आत्ताच जा
पदांचे नाव व शैक्षणिक पात्रता:
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
1. असिस्टंट | (i) 60% गुणांसह पदवीधर (ii) कॉम्प्युटरच्या वापरात प्रवीणता. |
2. ज्युनियर पर्सनल असिस्टंट | (i) 60% गुणांसह पदवीधर किंवा कमर्शियल/सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस डिप्लोमा+01 वर्ष अनुभव (ii) इंग्रजी स्टेनोग्राफी 60 श.प्र.मि. (iii) कॉम्प्युटरच्या वापरात प्रवीणता. |
3. उच्च श्रेणी लिपिक | (i) 60% गुणांसह पदवीधर (ii) कॉम्प्युटरच्या वापरात प्रवीणता. |
4. स्टेनोग्राफर, | (i) 60% गुणांसह पदवीधर किंवा कमर्शियल/सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस डिप्लोमा+01 वर्ष अनुभव (ii) इंग्रजी स्टेनोग्राफी 60 श.प्र.मि. (iii) कॉम्प्युटरच्या वापरात प्रवीणता. |
5. असिस्टंट (स्वायत्त संस्था) | (i) 60% गुणांसह पदवीधर (ii) कॉम्प्युटरच्या वापरात प्रवीणता. |
6. पर्सनल असिस्टंट (स्वायत्त संस्था) | (i) 60% गुणांसह पदवीधर किंवा कमर्शियल/सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस डिप्लोमा+01 वर्ष अनुभव (ii) इंग्रजी स्टेनोग्राफी 60 श.प्र.मि. (iii) कॉम्प्युटरच्या वापरात प्रवीणता. |
ISRO भरती अर्ज कसा करायचा? How to Apply for ISRO Recruitment?
मित्रांनो भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो भरती अंतर्गत इच्छुक पत्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करायचा आहे. या भरती अंतर्गत अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीची अधिकृत नोटिफिकेशन पूर्णपणे वाचून घ्यावी. भरती संदर्भात अटी व शर्ती तसेच पात्रता आणि शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा या संदर्भात विस्तृत माहिती जाणून घेऊन पात्र असलेल्या अर्जाकरिता अर्ज करावा. ISRO Bharti 2023 अंतर्गत अर्ज करण्याची वेबसाईट खाली दिलेली आहे.
वरील लिंक वरून उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून अर्जाची फी ऑनलाईन पद्धतीने पे करायची आहे. अर्जाची फी पेड न केल्यास तुमचा अर्ज नाकारण्यात येईल त्यामुळे अर्जाची फी पेड करणे बंधनकारक आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरतीची अधिकृत नोटिफिकेशन:
मित्रांनो भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती इस्रो(ISRO) यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या 526 असिस्टंट पदाच्या भरती अंतर्गत भरतीची अधिकृत नोटिफिकेशन ही प्रकाशित करण्यात आलेली आहे. या भारतीय अंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना भरतीची अधिकृत जाहिरात संपूर्णपणे वाचून घ्यायची आहे. या भरती अंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख पाच 05 2023 पासून त्यापूर्वी उमेदवारांना इस्रोच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
Isro bharti Notification pdf download –
ISRO भारतीय अंतराळ संशोधन संस्था यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रिया संदर्भातील संपूर्ण माहिती आपण जाणून घेतलेली आहे. या व्यतिरिक्त अधिक माहिती जर हवी असेल तर तुम्हाला भरतीची अधिकृत नोटिफिकेशन संपूर्ण वाचावी लागेल. ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. अशा जॉब विषयक आणि नोकरी विषयक माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत राहा.