इंडियन ऑइल कॉर्पोरेशन मध्ये 1744 रिक्त जागांसाठी मेगा भरती सुरू | Indian Oil Recruitment 2022

मित्रांनो इंडियन ऑइल कॉर्पोरेशन यांच्या वतीने विविध पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरती प्रक्रिया अंतर्गत एकूण 1744 रिक्त पदे भरण्यात येणार असून जर तुम्ही दहावी पास उमेदवार असाल तरी सुद्धा तुम्हाला अर्ज करता येणार आहे. त्यामुळे जर भारतातील आई क्षेत्रातील मोठ्या कंपनीमध्ये जर तुम्ही नोकरी करण्यास इच्छुक असाल तर तुमच्याकरिता ही सुवर्णसंधी चालून आलेली आहे. indian oil bharti संदर्भात विस्तृत माहिती आता आपण जाणून घेऊया.

IOCL मार्फत राबविण्यात येणारी ही भरती प्रक्रिया अप्रेंटिस म्हणजेच प्रशिक्षणार्थी स्वरूपाची आहे. इंडियन ऑइल भरती संदर्भातील notification ही त्यांच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रिये अंतर्गत पात्र व इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अधिकृत वेबसाईटवर करायचा आहे. जे उमेदवार या पदभरती अंतर्गत पात्र आहेत, त्यांनी अर्ज करण्यापूर्वी या भरतीची अधिकृत जाहिरात एक वेळ वाचून घ्यावी. indian oil corporation recruitment 2022 संदर्भात संपूर्ण माहिती.

IOCL Recruitment 2022 Detail:

पदांचे नाव:

1. Technician Apprentice- Mechanical

2. Technician Apprentice- Electrical

3. Technician Apprentice- Instrumentation

4. Technician Apprentice-Civil

5. Technician Apprentice- Electrical & Electronics

6. Technician Apprentice- Electronics

7. Trade Apprentice – Fitter

8. Trade Apprentice – Electrician

9. Trade Apprentice – Electronics Mechanic

10. Trade Apprentice – Instrument Mechanic

11. Trade Apprentice – Machinist

एकूण जागा: 1744 रिक्त जागा

वयोमर्यादा: 18 ते 24 वर्ष (जर अर्ज करणारा उमेदवार अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती या प्रवर्गातील असेल तर त्याला पाच वर्षे सूट, जर अर्ज करणारा उमेदवार इतर मागासवर्गीय या प्रवर्गातील असेल तर त्याला तीन वर्षे सूट)

मध्य रेल्वे भरती 2022; एकूण 2422 जागांकरिता ऑनलाईन अर्ज सुरू

शैक्षणिक पात्रता:

1. डिप्लोमा

2. डिग्री

3. 10वी उत्तीर्ण+ITI/ 12वी उत्तीर्ण(General/OBC- 50% गुण, SC/ST/PWD: 45% गुण)

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत देश

वेतन: Iocl कंपनीच्या नियमानुसार

अर्ज करण्याची फी: नाही

अर्ज सुरू झाल्याची दिनांक: 14 डिसेंबर 2022

अर्ज करण्याची अंतिम तारीख तारीख: 03 जानेवारी 2023

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन भरती 2022 अर्ज प्रक्रिया how to apply for Indian oil corporation ltd recruitment 2022 :

मित्रांनो इंडियन ऑइल कॉर्पोरेशन यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या या indian oil recruitment 2022 अंतर्गत जर तुम्ही पात्र असाल आणि तुम्हाला अर्ज करायचा असेल तर अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर करायचा आहे. अर्ज करत असताना तुमचा अर्ज तुम्हाला अंतिम तारखेच्या आत ऑनलाईन सादर करायचा असून आवश्यक ती सर्व कागदपत्रे अर्जासोबतच जोडावी लागेल. IOCL Recruitment अंतर्गत अर्ज करण्याची लिंक आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेली आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक- 

भरती अंतर्गत निवड प्रक्रिया Indian Oil Recruitment selection process :

मित्रांनो या Indian Oil Recruitment अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या अप्रेंटिस पदाच्या भरती करिता अर्ज केल्यानंतर तुम्हाला लेखी परीक्षा द्यावी लागेल. जर तुम्ही लेखी परीक्षेमध्ये पात्र ठरला म्हणजेच लेखी परीक्षेच्या माध्यमातून तुमची निवड झाल्यास तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल. त्यानंतर तुमची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल तुमच्या मेडिकल करण्यात येईल व तुम्हाला नंतर फायनल सिलेक्शन करण्यात येईल.

भरतीची अधिकृत notification:

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन भरती 2022(Indian Oil Corporation Bharti) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या अप्रेंटिस पदाच्या भरतीची अधिकृत जाहिरात ही कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या भरती अंतर्गत पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात वाचून घ्यावी नंतरच अर्ज करावा. अधिकृत जाहिरात डाउनलोड करायचे लिंक आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेली आहे.

या भरती अंतर्गत उमेदवारांकरिता महत्त्वपूर्ण सूचना:

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन यांच्यावतीने राबवण्यात येणाऱ्या या Indian Oil Bharti 2022 अंतर्गत जर तुम्ही समाविष्ट होणार असाल तर त्यापूर्वी खालील दिलेल्या महत्त्वपूर्ण सूचना वाचून घ्याव्यात.

1. या भारतीय अंतर्गत पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करायचा आहे.

अधिकृत Notification डाऊनलोड करा 

2. अर्जामध्ये दिलेली माहिती अचूक असावी.

3. ज्या उमेदवारांची या भरती अंतर्गत निवड होईल त्यांना कागदपत्रे पडताळणी करिता हजर राहावे लागेल.

4. या भरती अंतर्गत अर्ज हा पूर्ण भरावा अपूर्ण अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.

5. भरतीची अधिकृत जाहिरात एक वेळ व्यवस्थितपणे वाचून घ्यावी त्यानंतर अर्ज करावा.

Leave a Comment