On behalf of the Indian Navy, the recruitment process is being implemented for the posts of Agni Veer and the interested and eligible candidates have to apply for the Agni Veer Recruitment.
Agniveer Recruitment 2022 :-
मित्रांनो देशाच्या भारतीय नौदलात अग्नीवीर पदांकरिता भरती प्रक्रिया(agniveer bharti 2023 ) राबविण्यात येत आहे. नौदला मध्ये एकूण 1500 अग्निवीर पदांकरिता भरतीची जाहिरात निघालेली असून इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज करायचे आहे. भारतीय नौदलात अग्निविर (Indian Navy Agniveer Recruitment 2022) या पदांकरिता भरती ही 8 डिसेंबर 2022 पासून सुरू झालेली असून या भरती अंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 17 डिसेंबर 2022 आहे. Indian Navy Agniveer Bharti अंतर्गत उमेदवार हा बारावी तसेच दहावी उत्तीर्ण पाहिजे. भौतिकशास्त्र व गणित यापैकी किमान एका विषयासह उमेदवारांनी बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी लागते. रसायनशास्त्र जीवशास्त्र किंवा संगणक व विज्ञान या विषयांमध्ये उमेदवार दहावी उत्तीर्ण असायला पाहिजे.
‘‘अग्निवीर (SSR) 01/2023 बॅच अंतर्गत अर्ज मागविण्यात येत असून अर्जाची फी ही 550 रुपये व त्यावर 18% जीएसटी या प्रकारात आहे. अग्निवीर भरती(Agniveer Bharti 2022) अंतर्गत उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
वन विभाग भरती 2023 सिल्याबस; जाणून घ्या वन विभाग भरती चा अभ्यासक्रम
भारतीय नौदल अग्निवीर भरती पदांचा तपशील Agniveer Bharti
एकूण अग्निवीर जागा: 1500 रिक्त जागा
पदांचे नाव :
- अग्निवीर (SSR)
- अग्निवीर (MR)
अर्ज शुल्क: 650 रुपये
अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत देश
शैक्षणिक पात्रता: बारावी उत्तीर्ण व दहावी उत्तीर्ण
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 8 डिसेंबर 2022
अधिकृत वेबसाईट: पहा
अग्निवीर भरती अंतर्गत उमेदवारांकरिता सूचना:
भारतीय नौदलात निघालेल्या Agniveer Bharti 2022-23 अंतर्गत जर तुम्ही अर्ज करणार असाल तर अर्ज करण्यापूर्वी खालील महत्त्वाच्या सूचना वाचून घ्याव्यात. Agniveer recruitment in Indian Navy
- उमेदवारांनी या भारतीय अंतर्गत अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी या भरती बाबत सर्व पात्रता तसेच अटी यांची संपूर्ण माहिती वाचून घ्यावी.
- अर्ज हा योग्य पद्धतीने अचूकपणे भरायचा आहे, अर्जामध्ये चूक झाल्यास ते अर्ज नाकारण्यात येईल.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी नंतर अर्ज करावा.
- अर्ज केल्यानंतर भरती अंतर्गत फी भरून घ्यावी, अर्ज केला परंतु फी भरली नसेल तर ते अर्ज रद्द करण्यात येईल.
- ज्या अर्जाची फी प्राप्त झालेली आहे तेच अर्ज ग्राह्य धरण्यात येईल.
भारतीय नौदल अग्निवीर भरती अंतर्गत अर्ज कसा करायचा? How To Apply For Indian Navy Agniveer Recruitment 2022
मित्रांनो भारतीय नौदलामध्ये निघालेल्या अग्निवीर भरती(Agniveer Bharti 2022) अंतर्गत जर तुम्ही अर्ज करणारा असाल, तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अग्निवीरच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे. अग्निवीर भरती(Agniveer Recruitment 2023) अंतर्गत अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेली आहे. त्या लिंक वर क्लिक करा तुमची सर्व वैयक्तिक माहिती त्या अर्जामध्ये भरा. आवश्यक ते सर्व कागदपत्रे अपलोड करा. त्यानंतर तुमचा अग्नी वीर भरतीचा फॉर्म सबमिट करा.
अग्निवीर भरती अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट-
अग्निवीर भरतीची अधिकृत जाहिरात Agniveer Bharti Notification:
अग्निवीर भरतीची अधिकृत जाहिरात (Agniveer Recruitment Notification) निघालेली असून जर तुम्ही भारतीय नौदलात अग्निवीर(Agniveer Bharti) या पदांतर्गत नोकरी करू इच्छित असाल तर अग्निवीर भरती अंतर्गत प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात नक्की वाचावी. Agniveer Recruitment Notification pdf डाऊनलोड करण्याची लिंक आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेली आहे. त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अधिकृत जाहिरात डाऊनलोड करू शकतात.
Notification डाऊनलोड करण्याची लिंक–
अशाप्रकारे एकूण 1500 जागांकरिता भारतीय नौदलात अग्नीवीर (Agniveer) या पदांची भरती सुरू आहे. जर तुम्ही या भरती अंतर्गत इच्छुक व पात्र असाल तर अंतिम तारीख जवळ आलेली असल्यामुळे लवकरात लवकर अर्ज करावा. अग्निवीर भर्ती संदर्भातील ही माहिती तुमच्या मित्रांना देखील नक्की शेअर करा. अशीच नोकरी विषयक अपडेट मिळवण्याकरिता या वेबसाईटवर भेट देत राहा.