महाराष्ट्र मध्ये अनेक भागात हळदीची लागवड करण्यात येते, त्याचबरोबर आता खरीप हंगाम चालू होणार आहे, त्याचबरोबर शेतकऱ्यांना शेतातील संपूर्ण कामे आटपलेली आहे, व शेतकरी पावसाची वाट बघत आहे, व जेव्हा महाराष्ट्रात पाऊस असेल तेव्हा मात्र शेतकऱ्यांच्या शेतीतील खरीप हंगामाला सुरुवात होईल.
महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिकाचे उत्पादन घेण्यात येते त्याचप्रमाणे त्यामध्ये हळद हे सुद्धा पीक आहे काही भागात हळदीचे भरघोस प्रमाणात उत्पादन घेण्यात येते, त्याचबरोबर हळदीला चांगला भाव असल्यामुळे हळद पीक हे परवडणारे आहे.
हळद पिकामध्ये अशा काही जाती आहे की या भरघोस प्रमाणात उत्पादन देऊ शकतात, शेतकऱ्यांनी सर्वप्रथम लागवड करताना हळदीची जात योग्य निवडणे आवश्यक आहे. कारण कोणतेही पीक घेताना बियाण्याच्या प्रकारावर संपूर्ण पीक अवलंबून असते. त्यामुळे लागवड करताना हळदीचे योग्य जात निवडावी.
त्याचबरोबर अशी काही सुधारित वाने हे की ज्या वाणाची लागवड केल्यास शेतकऱ्याला भरगोस प्रमाणात उत्पादन मिळू शकते. त्याचबरोबर शेतकरी कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळू शकणार आहे. त्यामुळे हळदीची काही सुधारित जाती आहे व त्या खालील प्रमाणे दिलेल्या आहेत.