Gramsevak Salary: अरे बापरे! ग्रामसेवकाच्या पगारात वाढ, ग्रामसेवकाला मिळेल आता तब्बल एवढा पगार, सरकारचा मोठा निर्णय

शासन अंतर्गत एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे, व त्या निर्णयांमध्ये महाराष्ट्रातील ग्रामसेवक यांच्या पगारामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. आता ग्रामसेवकांच्या पगार वाढीनंतर ग्रामसेवकांना किती पगार मिळेल त्याबद्दल माहिती जाणून घेऊया. त्याचबरोबर झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीमध्ये, वेगवेगळ्या प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे.

झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र उपस्थित होते, त्याचबरोबर विविध प्रकारचे निर्णय घेण्यात आलेले असून त्यामध्ये ग्रामसेवकाच्या पगारवाढीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे पाचवी आठवीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती वाढवण्यात आलेली आहे, अशा प्रकारचा आणि विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे.

त्याचबरोबर स्वतंत्र सैनिकांना त्यांच्या घरासाठी जमिनी देण्यास चा निर्णय घेण्यात आलेला असून मासिक भत्त्यामध्ये मर्यादा वाढवण्यात येणार आहे अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले असून त्यामध्ये नागरिकांचे हित साधले जावे हाच उद्देश आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना नुकसान झाल्याने तात्काळ मदत देण्यासाठी पंधराशे कोटीच्या निधीची तरतूद केली.

Gramsevak Salary: अरे बापरे! ग्रामसेवकाच्या पगारात वाढ, ग्रामसेवकाला मिळेल आता तब्बल एवढा पगार, सरकारचा मोठा निर्णय

आता ग्रामसेवकाला किती पगार मिळणार हे बघण्यासाठी इथे क्लिक करा

ग्रामसेवकाच्या पगारात वाढ

त्याचबरोबर ग्रामसेवकांच्या पगारी मध्ये सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे, त्यामुळे कंत्राटी ग्रामसेवकांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. कंत्राटी ग्रामसेवकाच्या पगारीमध्ये किती वाढ करण्यात आलेली हे बघण्यासाठी खालील लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही ग्रामसेवकाच्या पगारी मध्ये किती वाढ झाली हे बघू शकता.

Gramsevak Salary: अरे बापरे! ग्रामसेवकाच्या पगारात वाढ, ग्रामसेवकाला मिळेल आता तब्बल एवढा पगार, सरकारचा मोठा निर्णय

आता ग्रामसेवकाला किती पगार मिळणार हे बघण्यासाठी इथे क्लिक करा