या बँकेत जमा केलेल्या पैशांवर मिळणार 9.75% व्याज, जाणून घ्या काय आहे योजना | Fixed Deposit Scheme

अनेक बँकांमध्ये विविध प्रकारच्या व्याजदरानुसार आपल्या ठेवीवर व्याज दिले जाते, परंतु एक अशी बातमी जी बँकेमध्ये ठेवलेल्या पैशावर 9.75 टक्के एवढे व्याज देते, अशा बँकेच्या माध्यमातून अनेकांनी पैसे गुंतवलेले आहे, व या कारणाने त्यांना व्याजदराचा चांगला फायदा मिळणार आहे. FD वर अनेक फायनान्स बँका नऊ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक व्याज परतावा देत आहे. 

 

नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक च्या माध्यमातून सुद्धा नऊ टक्के पेक्षा जास्त व्याज, एफडी व्याज दरात 50 बेसिस पॉईंटने वाढ केलेली असून आता नॉन कॉलेबल ठेवीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी 9.75 टक्के एवढा व्याज परतावा दिला जाईल. नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँकेच्या माध्यमातून ग्राहकांसाठी विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे.

 

नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँकेच्या माध्यमातून असलेल्या मोठ्या व्याज परताव्यावर ग्राहक आकर्षित होत आहे, व मोठ्या प्रमाणात आपली ठेव बँकेमध्ये जमा करीत आहे. बँकेच्या माध्यमातून एफडी खात्यामधून त्रय मासिक किंवा मासिक आधारावर व्याज दिले जाते.

 

ग्राहकांनी जर एफडी वेळे आधीच काढला तर एक टक्के एवढा दंड पुकारला जाईल, तसेच बँकेमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांचे खाते उघडले गेलेली आहे, त्यामुळे नागरिकांना बँकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्याज मिळेल, तसेच आजकाल प्रत्येक नागरिकाचे बँकेचे अकाउंट असते, त्यामुळे या बँकेमध्ये खाते उघडल्यास व त्यामध्ये एफडी केल्यास नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्याज परतावा तुम्हाला सुद्धा मिळवता येऊ शकतो.