अनेक शेतकरी अशी आहेत की ज्यांच्या शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही, त्यांना खूप अडचणींना सामोरे जाऊन आपल्या शेतामध्ये पोहोचावे लागते, त्याचबरोबर काहींची शेत एकदम काठाला असलेले किंवा आत मध्ये असलेले अश्या शेतकऱ्यांच्या शेताना रस्ता उपलब्ध नसतो, मग अशा वेळेस शेतकऱ्यांनी रस्ता मिळवण्यासाठी काय करावे? हा प्रश्न उपस्थित होतो. शेतकऱ्यांना शेतामध्ये रस्ता मिळवणे अत्यंत सोपे झालेली आहे. त्याचप्रमाणे रस्त्याबाबत खूप प्रकारची वादाची प्रकरणी पुढे आलेली आहे.
त्यामुळे शेतातील रस्ता नसण्याच्या वादावरून काहीही न करता सोप्या पद्धतीने शेतकऱ्यांना रस्ता मिळवता येणार आहे. खाली रस्ता मिळवण्याची संपूर्ण प्रोसेस दिलेली आहे त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल, त्यावरून रस्त्याची मागणी केली असता रस्ता उपलब्ध करून दिल्यास जातो.
रस्ता मिळवण्यासाठी संपूर्ण प्रोसेस
ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता नसेल,अशा शेतकऱ्यांनी तहसीलदाराकडे अर्ज करावा, अर्जाचा नमुना खालील लिंक वर दिलेला आहे.
त्याप्रमाणे अर्जासोबत तुम्हाला काही महत्त्वपूर्ण बाबी लक्षात घेऊन व जमिनीचा नकाशा सुद्धा तहसीलदाराला जावे लागेल, त्याचप्रमाणे अर्ज दिल्यानंतर तहसीलदार अर्जाचा विचार करून तुमच्या शेतामध्ये प्रत्यक्ष भेट देतात.
तुम्हाला कोणत्या प्रकारचा रस्ता हवा आहे गाड्यांसाठी एका नुसता पायी रस्ता हवा आहे, त्यानुसार रस्त्याची रुंदी ठरवण्यात येते. तुम्हाला खरच रस्त्याची आवश्यकता आहे का हे सुद्धा लक्षात घेऊन रस्ता द्यावा की नाही द्यावा याच्याबद्दल निर्णय घेण्यात येतो.
नुकसान भरपाई पासून वंचित असणाऱ्या 26 लाख शेतकऱ्यांना 1500 कोटी मदत जाहीर, जिल्हा निहाय यादी पहा
जर तुम्हाला खरच रस्त्याची आवश्यकता असेल तर तहसीलदार अंतर्गत तुम्हाला रस्ता देण्यात येतो. त्याचबरोबर अर्जुनाचा नमुना खाली दिलेला आहे.
अशा प्रकारची अडचण जर तुम्हाला असेल तुमच्या शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसेल, तर अशा शेतकऱ्यांनी तहसीलदाराकडे खालील दिलेल्या नमुन्यामधून अर्ज करावा, या संबंधित काय निर्णय घ्यायचा आहे, सर्वस्वी तहसीलदार ठरवेल, तुम्हाला जर खरंच रस्त्याची आवश्यकता असेल, तर मात्र तुम्हाला रस्ता मिळेल.