Exam: राज्य शासनाचा मोठा निर्णय! आता 5 वी- 8 वी च्या वार्षिक परीक्षा होणार; 8 पर्यंत पास करण्याचा नियम रद्द

शासन अंतर्गत एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे, व हा निर्णय शिक्षणा संबंधित असून पाचवी ते आठविच्या विद्यार्थ्यांसाठीचा आहे त्याचप्रमाणे या निर्णयांमध्ये पाचवी ते आठवी दरम्यान होणाऱ्या परीक्षांमध्ये बदल करण्यात आलेला आहे. यापूर्वी पहिल्या वर्गापासून ते आठव्या वर्गात पर्यंत विद्यार्थ्यांना पास केल्या जात होते. तू विद्यार्थी पास झाला अथवा नाही तरीसुद्धा त्या विद्यार्थ्याला पुढच्या वर्गामध्ये ढकल्या जात होते.

व या शिक्षण प्रणालीमुळे म्हणजेच विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत आठव्या वर्गापर्यंत पुढे ढकलण्याच्या स्थितीत असे झाले की विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे एखाद्या किंवा दोन विषयाचे ज्ञान कमी असताना किंवा विद्यार्थ्यांना शिक्षणासंबंधी कोणत्याही प्रकारे तो काही विषयांमध्ये कच्चा राहू लागला, असे असताना सुद्धा विद्यार्थ्यांना पुढील वर्गामध्ये ढकलण्यात येत होते.

Exam: राज्य शासनाचा मोठा निर्णय! आता 5 वी- 8 वी च्या वार्षिक परीक्षा होणार; 8 पर्यंत पास करण्याचा नियम रद्द

पावसाळा आला रे! सुट्टीत फिरायला जायचे आहे? ही आहेत बेस्ट ठिकाने

 

शिक्षण विभागाचा निर्णय

शिक्षण विभाग अंतर्गत एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे व त्यानुसार पाचवी ते आठवी विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा घेण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आलेला आहे, व त्यानुसार आता विद्यार्थ्यांना पाचवी ते आठवी वार्षिक परीक्षा द्यावी लागेल त्याचबरोबर त्यामध्ये जर विद्यार्थी नापास झाला तर त्याला पुन्हा एकदा परीक्षा द्यावी लागेल व त्यामध्ये जर विद्यार्थी पास झाला तर तो पुढच्या वर्गामध्ये जाऊ शकेल,दुसऱ्या परीक्षेमध्ये विद्यार्थी नापास ठरला तर मात्र त्याला त्याच वर्गात बसावे लागेल. व या निर्णयामुळे विद्यार्थी खऱ्या अर्थाने अभ्यासाला लागून संपूर्ण विषयांमध्ये पक्के होईल.

Exam: राज्य शासनाचा मोठा निर्णय! आता 5 वी- 8 वी च्या वार्षिक परीक्षा होणार; 8 पर्यंत पास करण्याचा नियम रद्द

ATM धारकांसाठी महत्त्वाची बातमी, एका दिवसात फक्त एवढीच रक्कम काढता येणार, या रकमेच्या वर पैसे मिळणार नाही