इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया विविध पदांकरिता भरती सुरू | Electronics Corporation of India Recruitment

मित्रांनो इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने विविध पदांकरिता भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आलेली आहे. Electronics Corporation of India यांच्यावतीने अप्रेंटिस करिता 212 जागांसाठी भरती राबविण्यात येत असून उमेदवारांना सरकारी कंपनीमध्ये अप्रेंटिस करण्याची चांगली संधी उपलब्ध झालेली आहे. या ECIL Bharti अंतर्गत पदांचा तपशील आवश्यक पात्रता तसेच शैक्षणिक पात्रता व अटी आणि शर्ती या सर्वांचा तपशील खाली दिलेला आहे.

Electronic Corporation of India Limited has conducted recruitment for 212 Apprentice Posts. Eligible candidates who want to apply under this recruitment are requested to submit their application through online mode.

या ECIL Recruitment अंतर्गत इंजीनियरिंग मध्ये पदवी धारण केलेल्या तसेच डिप्लोमा धारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. ही भरती अप्रेंटिस पदाकरिता असून निवड झालेल्या उमेदवारांना एक वर्षाकरिता अप्रेंटिस म्हणून काम करता येणार आहे.

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती ECIL Bharti Details:

एकूण जागा: 212

नोकरी ठिकाण: डिग्री किंवा डिप्लोमा

वयोमर्यादा: किमान 18 ते कमाल 25 वर्षे (अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती व ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमाप्रमाणे वयामध्ये शितलता)

अर्ज फी: नाही

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 26 डिसेंबर 2022

वेतन: 8000 ते 10,000 पर्यंत

ECIL Apprentice Recruitment 2022


इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन इंडिया भरती अर्ज कसा करायचा? How to Apply for Electronics Corporation of India Recruitment :

ECIL यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या ECIL Apprentice Bharti 2022 अंतर्गत उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ECIL Bharti संदर्भात अर्ज करण्याची लिंक आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेली आहे. त्या लिंक वर क्लिक करून उमेदवार ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे.

अर्ज लिंक 

वर दिलेल्या लिंक वरून उमेदवारांनी अप्रेंटिस पदाकरिता अर्ज करावा.

ECIL Recruitment अधिकृत नोटिफिकेशन:

मित्रांनो या ECIL Apprentice Recruitment 2022 ची अधिकृत नोटिफिकेशन ही ECIL च्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर नोटिफिकेशन उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या भरती अंतर्गत उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावी. त्यामध्ये दिलेल्या सर्व अटी व शर्ती तसेच पात्रता वाचून घ्याव्या आपले शैक्षणिक पात्रता ज्या पदाकरिता लागू आहे त्याच पदाकरिता अर्ज करावा.

Notification download

ही भरती तात्पुरत्या स्वरूपाची असून या भरती अंतर्गत उमेदवारांना त्यांची निवड झाल्यापासून केवळ एक वर्षाकरिताच पदावर राहता येणार आहे. उमेदवारांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना अप्रेंटिस म्हणून नोकरी करता येणार नाही. या भरती अंतर्गत उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार विद्यावेतन मिळणार आहे.

ECIL Bharti संदर्भातील ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. अशाच महत्वपूर्ण नोकरी विषयक तसेच जॉब विषयक माहिती करिता या वेबसाईटवर नियमितपणे भेट देत रहा.

Leave a Comment