शिरपूर नगर परिषद धुळे भरती | Dhule Nagarparishad Bharti

मित्रांनो शिरपूर नगर परिषद धुळे यांच्या वतीने काही पदांकरिता भरतीची अधिकृत नोटिफिकेशन काढण्यात आलेली आहे. नगरपरिषद धुळे यांच्या वतीने शहर समन्वयक या पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरती अंतर्गत धुळे जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना नगरपरिषद मध्ये नोकरी करण्याची चांगली संधी निर्माण झालेली आहे. Nagarparishad Bharti Dhule अंतर्गत भरतीची अधिकृत नोटिफिकेशन सविस्तरपणे वाचून उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज करायचे आहेत.

Shirpur Nagar Parishad Dhule has released an official recruitment notification for some posts. Candidates are requested to apply offline for this recruitment process which is being implemented under Municipal Council Shirpur Dhule. Information about the required qualifications as well as terms and conditions and application process under this recruitment is as follows.

Nagarparishad Bharti Dhule अंतर्गत इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी विहित नमुन्यातील ऑफलाइन अर्ज आवश्यक ती सर्व शैक्षणिक तसेच इतर कागदपत्रे जोडून कार्यालयीन वेळेमध्ये जमा करायचा आहे.

नगरपरिषद शिरपूर धुळे भरती तपशील Municipal Council Shirpur Dhule Recruitment Details :

पदाचे नाव व एकूण जागा आणि शैक्षणिक पात्रता:

पदाचे नावएकूण जागा शैक्षणिक पात्रता
1. शहर समन्वयक (City Coordinator)01 जागाi. BE, B.Tech (कोणतीही शाखा)
ii. B.Arch, B. Planing, B.Sc (कोणतीही शाखा)

इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया विविध पदांकरिता भरती सुरू



पदाचे नाव व अनुभव:

पदाचे नाव अनुभव:
शहर समन्वयकस्थानिक स्वराज्य संस्थेच्या कामाशी निगडी किमान सहा महिन्याचा अनुभव असावा.

वेतन: 45,000/- दरमहा

अर्ज प्रक्रिया: ऑफलाईन

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 28 डिसेंबर 2022

नोकरी ठिकाण: शिरपूर

अर्ज कसा आणि कुठे करायचा?

मित्रांनो नगर परिषद शिरपूर धुळे भरती अंतर्गत इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. पात्र उमेदवारांना त्यांचा अर्ज कार्यालयीन वेळेमध्ये Nagar Parishad Recruitment Dhule येथे जमा करायचा आहे. उमेदवारांना त्यांचा अर्ज अंतिम तारखेच्या आत कार्यालयीन वेळेमध्ये जमा करायचा आहे.

Download official notification – 

निवड प्रक्रिया?

या Dhule Nagarparishad Bharti अंतर्गत उमेदवारांना ऑफलाईन अर्ज सादर करायचा आहे. त्यानंतर त्यानंतर अर्ज केलेल्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर निवड करून त्यांना मुलाखतीच बोलण्यात येणार आहे. मुलाखतीस हजर राहिलेल्या उमेदवारांपैकी पात्र ठरलेल्या उमेदवारास अंतिम नियुक्तीपत्र देण्यात येईल.

उमेदवारांकरिता महत्त्वपूर्ण सूचना:

शिरपूर नगर परिषद धुळे भरती Nagarparishad Bharti Dhule अंतर्गत अर्ज करण्यापूर्वी खालील महत्त्वाच्या सूचना उमेदवारांनी वाचून घ्याव्या.

1. उमेदवारांना त्यांचा अर्ज हार्ड कॉपी सोबत सर्व कागदपत्रे जोडून वेळेमध्ये जमा करायचा आहे.

2. अर्ज हा नगरपरिषद मध्ये जमा करायचा आहे.

3. उमेदवारांना केवळ ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज करता येणार आहे.

4. या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड ही परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारावर गुणवत्ता यादी तयार करून त्या आधारावर करण्यात येणार आहे.

5. उमेदवारांनी त्यांचा अर्ज हा अचूकपणे स्पष्ट अक्षरात भरून सादर करायचा आहे.

6. ही पद भरती रद्द करण्याचा किंवा भरतीतील पदांच्या संख्येत बदल करण्याचा अधिकार नगरपरिषदेकडे असणार आहे.

अश्याच भरती तसेच जॉब विषयक माहिती करिता या वेबसाइट वर भेट देत रहा. माहिती आवडल्यास इतर मित्राना शेअर करा.

Leave a Comment