चलन नोट प्रेस नाशिक भरती सुरू | CNP Nashik Recruitment 2022

चलन नोट प्रेस नाशिक मार्फत विविध पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. CNP Nashik Recruitment अंतर्गत नवीन जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आलेली असून पात्र व इच्छुक असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

 

नाशिक चलन नोट प्रेस(Chalan Note Press Nashik Bharti ) अंतर्गत 125 पदांकरिता भारतीय प्रक्रिया सुरू झालेली आहे. उमेदवारांची चलन नोट प्रेस नाशिक अंतर्गत निवड करण्यात येईल त्यांना 19 हजार ते 95 हजार रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे. 125 सुपरवायझर या पदांकरिता चलन नोट प्रेस विभाग नाशिक यांच्यातर्फे जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. या भरती अंतर्गत अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. cnp bharti nashik 2022

 

चलन नोट प्रेस नाशिक भरती पदांचा तपशील Details of Challan Note Press Nashik Recruitment Posts :

पदे:

1. सुपरवायझर- 23 जागा

2. ज्युनिअर टेक्निशियन- 103 जागा

वयोमर्यादा: 18 ते 30 या दरम्यान

परीक्षेचे स्वरूप: CBT (Computer Based Online)

शैक्षणिक पात्रता:

1. पद क्रमांक एक म्हणजेच सुपरवायझर करिता उमेदवार हा अभियांत्रिकी शाखेतून उत्तीर्ण असावा लागतो.

2. पद क्रमांक दोन म्हणजेच जूनियर टेक्निशियन करिता उमेदवार हा मान्यता प्राप्त विद्यापीठातून आयटीआय केलेला किंवा प्रिंटिंग विषयामध्ये पदविका धारण करणारा असावा लागतो.

वेतन: 18780 ते 95910 या दरम्यान

अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन

परीक्षेची तारीख: जानेवारी किंवा फेब्रुवारी 2023

अर्ज शुल्क: जाहिरातीत नमूद नाही

चलन नोट प्रेस नाशिक भरती अंतर्गत अर्ज कसा करायचा? CNP Nashik Recruitment 2022 Maharashtra

चलन नोट प्रेस नाशिक(cnp requirment nashik) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या 125 पदांकरिता अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. सदर पात्र उमेदवारांनी चलन नोट प्रेस नाशिकच्या ऑनलाईन अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ज्या उमेदवारांना या भरती अंतर्गत अर्ज करायचा आहे त्यांनी विहित ठरवून दिलेल्या तारखेच्या आत अर्ज करायचा आहे. अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा असून अर्जाची फी सुद्धा ऑनलाईन पद्धतीने पेड करायची आहे. अर्जाची फी संदर्भात जाहिरातीत माहिती दिलेली नसून सदर उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करताना वेबसाईट फी भरण्याचा ऑप्शन अवेलेबल असेल. Chalan Note Press Nashik Bharti

ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक- 

 

CNP Nashik Recruitment महत्त्वाच्या तारखा :

CNP Nashik मार्फत राबविण्यात येणारे या भरती अंतर्गत खालील महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवल्या पाहिजे. Chalan Note Press Nashik Recruitment

1. ऑनलाइन अर्ज सुरू होण्यासाठी दिनांक: 26 नोव्हेंबर 2022

2. अर्ज करण्याची अंतिम तारीख: 16 डिसेंबर 2022

3. अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख: 16 डिसेंबर 2022

 

उमेदवारांकरिता महत्त्वाच्या सूचना Important Instructions for Candidates:

सदर CNP Nashik Recruitment अंतर्गत अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खालील महत्वाच्या सूचना नक्की वाचून घ्याव्या. तसेच अर्ज करण्यापूर्वी ऑफिशियल जाहिरात वाचून घ्यावी.

1. या भरती अंतर्गत रिक्त पद संख्येत बदल होण्याची शक्यता आहे.

2. सदर उमेदवारांनी त्यांची शैक्षणिक अर्हता मान्यता प्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेकडून धारण केलेली असावी.

3. अंतिम उमेदवारांची निवड ही परीक्षा झाल्यानंतरच करण्यात येईल.

4. परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

अशाप्रकारे आपले महाराष्ट्र राज्यातील तरुणांकरिता सरकारी नोकरी मिळण्याची महत्त्वपूर्ण अशी नवीन संधी उपलब्ध झालेली आहे. जर तुम्ही या नाशिक चलन नोट प्रेस भरती अंतर्गत पात्र असाल तर अंतिम तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज करून घ्यावा.

3826 पदांसाठी तलाठी भरती 2023 सुरू; नवीन GR आला


Cnp bharti संदर्भातील ही माहिती तुमच्या इतर मित्रांना देखील शेअर करा. अशाच नोकर भरती संदर्भातील माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत राहा.

Leave a Comment