मित्रांनो बँकिंग क्षेत्रात नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांकरिता महत्त्वपूर्ण अशी खुशखबर प्राप्त झालेली आहे. बँक ऑफ महाराष्ट्राच्या वतीने विविध पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. बँक ऑफ महाराष्ट्र भरती(bank of maharashtra bharti) अंतर्गत अर्ज प्रक्रिया तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख तसेच अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट, फी तसेच या भरती संदर्भात विसरून माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.
बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2022 Bank of Maharashtra Bharti :-
बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने विविध 551 पदांकरिता भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी बँक ऑफ महाराष्ट्र भरती अंतर्गत ऑनलाइन अर्ज सादर करायचे आहे. bom recruitment 2022
बँक ऑफ महाराष्ट्र भरती पदांचा तपशील:
बँक ऑफ महाराष्ट्र भरती(Bank of Maharashtra Bharti) अंतर्गत खालील पदांकरिता अर्ज मागविण्यात येत आहे, खालीलपैकी बँक ऑफ महाराष्ट्र भरती अंतर्गत भरण्यात येत आहे.
1. AGM बोर्ड सेक्रेटरी & कॉर्पोरेट गवर्नेंस
2. AGM डिजिटल बँकिंग
3. AGM मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम (MIS)
4. चीफ मॅनेजर (MIS)
5. चीफ मॅनेजर, मार्केट इकोनॉमिस्ट एनालिस्ट
6. चीफ मॅनेजर, डिजिटल बँकिंग
7. चीफ मॅनेजर, इन्फॉर्मेशन सिस्टम ऑडिट
8. चीफ मॅनेजर, इन्फॉर्मेशन सिक्योरिटी ऑफिसर
9. चीफ मॅनेजर, क्रेडिट
10. चीफ मॅनेजर, डिझास्टर मॅनेजमेंट
11. चीफ मॅनेजर, पब्लिक रिलेशन & कॉर्पोरेट कम्युनिकेशन
12. जनरलिस्ट ऑफिसर
13. जनरलिस्ट ऑफिसर
14. फॉरेक्स/ट्रेझरी ऑफिसर
अशा विविध 14 पोस्ट करिता एकूण 551 रिक्त जागा असून पात्रतेनुसार उमेदवारांनी अर्ज करायचे आहे. म्हणजेच वरीलपैकी तुम्ही ज्या पोस्ट अंतर्गत पात्र आहात त्या पोस्ट करिता ऑनलाइन अर्ज करू शकतात.Bank of Maharashtra Recruitment 2022
एकूण रिक्त पदे: 551
फी: General/OBC/EWS: ₹1180/- [SC/ST/PWD: ₹118/-]
अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन
अर्ज सुरू झाल्याचा दिनांक: 06 डिसेंबर 2022
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 23 डिसेंबर 2022
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
वयोमर्यादा:
बँक ऑफ महाराष्ट्र भरती अंतर्गत पद क्रमांक 1 ते 3 करिता वयोमर्यादा ही जास्तीत जास्त 45 वर्ष आहे. तर पद क्रमांक 4 ते 11 पर्यंत वयोमर्यादा ही 40 वर्षे आहे. पद क्रमांक 12 ते 25 करिता वयोमर्यादा ही 35 वर्षे आहे. पद क्रमांक 13 करिता वयोमर्यादा ही 25 ते 38 वर्षे आहे. पद क्रमांक 14 करिता वयोमर्यादा 26 ते 32 वर्ष आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र भरती अंतर्गत एससी एसटी प्रवर्गातील उमेदवारांना पाच वर्षाची सूट तर, ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना तीन वर्षाची वयोमर्यादित सूट देण्यात येत आहे.
अधिकृत वेबसाईट (Official Website) – पाहा
Notification (Recruitment Notification) – पाहा
फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट (Apply Online Website) – पाहा
बँक ऑफ महाराष्ट्र भरती अंतर्गत महत्त्वाच्या तारखा Important Dates under Bank of Maharashtra Recruitment:
बँक ऑफ महाराष्ट्र भरती अंतर्गत खालील तारखा महत्त्वाच्या असून त्या तुम्ही लक्षात ठेवा. Bom bharti
1. अर्ज ऑनलाईन सुरू तारीख – 06 डिसेंबर 2022
2. अर्ज करण्याची अंतिम तारीख- 23 डिसेंबर 2022
बँक ऑफ महाराष्ट्र भरती शैक्षणिक पात्रता Bank of Maharashtra Bharti Educational Qualification:
बँक ऑफ महाराष्ट्र भरती अंतर्गत विविध पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आहे. त्यामुळे खालील पात्रता विचारात घेऊन तुम्ही ज्या पात्रतेमध्ये बसाल त्याच पदाकरिता अर्ज करावा.
1. सी एस आणि बारा वर्षाचा अनुभव पद क्रमांक एक करिता शैक्षणिक पात्रता आहे.
2. कम्प्युटर सायन्स किंवा आयटी किंवा इंजिनिअरिंग मध्ये पदवी किंवा पदवी तर पदवी 50 टक्के गुणांसह आणि बारा वर्षे अनुभव ही पद क्रमांक दोन आणि पद क्रमांक तीन करिता पात्रता आहे.
3. कॉम्प्युटर सायन्स किंवा 50% गुणासह आयटी किंवा इंजीनियरिंग मध्ये पदवी किंवा पदव्युत्तर पदवी आणि दहा वर्षाचा अनुभव पद क्रमांक चार करिता पात्रता आहे.
4. M.A. (अर्थशास्त्र) या विषयांमध्ये पदवी आणि दहा वर्षाचा अनुभव ही पद क्रमांक पाच करिता पात्रता आहे.
5. पद क्रमांक सहा करिता पात्रता ही कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंगची पदवी किमान 50 टक्के गुन्हा सह तसेच दहा वर्षाचा अनुभव
6. 50% गुणांसह B.Tech/ B.E. (कॉम्प्युटर सायन्स/IT) किंवा एम सी एस किंवा एम एस सी इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर सायन्स या विषयात आणि दहा वर्ष अनुभव ही पात्रता पद क्रमांक सात करीत आहे.
7. पद क्रमांक आठ करिता पात्रता ही इंजिनिअरिंग मध्ये पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किमान 50 टक्के गुणांसह आणि दहा वर्षाचा अनुभव.
8. पद क्रमांक नऊ करिता शैक्षणिक पात्रता ही 50 टक्के गुणांसह कोणत्याही विषयात पदवी तर पदवी किंवा पदवीधर व CA/CMA/CFA आणि दहा वर्षाचा अनुभव
9. डिझास्टर मॅनेजमेंट या विषयात पदवी किमान 50 टक्के गुणांसह आणि दहा वर्षाचा अनुभव ही पद क्रमांक दहा करिता शैक्षणिक पात्रता आहे.
10. पद क्रमांक 11 करिता शैक्षणिक पात्रता ही पदवीधर + MMS मार्केटिंग/MBA (मार्केटिंग)/PGDBA / PGDBM/ PGPM/ PGDM आणि दहा वर्षाचा अनुभव
11. पद क्रमांक बारा करिता शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही शाखेतील पदवी किमान 60 टक्के गुणांसह किंवा CA/CMA/CFA आणि तीन वर्षाचा अनुभव.
12. पद क्रमांक तेरा करिता शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही शाखेतील पदवी किमान 60 टक्के गुणांसह किंवा CA/CMA/CFA आणि 5 वर्षाचा अनुभव.
13. बिजनेस/मॅनेजमेंट/फायनान्स/बँकिंग पदव्युत्तर पदवी किंवा 60% गुणासह कोणत्याही शाखेतील पदवी आणि चार वर्षाचा अनुभव ही पद क्रमांक 14 करिता शैक्षणिक पात्रता आहे.
भारतीय स्टेट बँकेत विविध पदांकरिता भरती सुरू | SBI Recruitment 2022
बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2022 अर्ज कसा करायचा? How To Apply For Bank of Maharashtra Recruitment 2022
मित्रांनो वरील बँक ऑफ महाराष्ट्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भरती अंतर्गत जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला या भरती अंतर्गत आयबीपीएस च्या ऑनलाईन वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे. बँक ऑफ महाराष्ट्र भरती अंतर्गत तुम्ही मोबाईल किंवा कम्प्युटर च्या साह्याने अर्ज करू शकता. Bom bharti
अर्ज करण्याची लिंक आम्ही तुम्हाला वर उपलब्ध करून दिलेली आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र भरती उमेदवारांकरिता सूचना Instructions for Bank of Maharashtra Recruitment Candidates:
बँक ऑफ महाराष्ट्र भरती(Bank of Maharashtra Bharti) अंतर्गत अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात वाचून घ्यावी नंतरच अर्ज करावा. बँक ऑफ महाराष्ट्र भरती अंतर्गत अर्ज करायचा असेल तर अंतिम तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज करून घ्यावा. वर दिलेल्या पात्रता तसेच अटी व्यवस्थितपणे वाचून नंतरच ज्या पदांकरिता तुम्ही पात्र आहात त्यांच्याकरिता अर्ज करावा. अर्ज हा व्यवस्थितपणे अचूकपणे भरावा चुकीचे फॉर्म नाकारण्यात येईल. अर्ज करण्यापूर्वी या भरती अंतर्गत अधिकृत जाहिरात पीडीएफ वाचून घ्यावा.