औरंगाबाद महानगरपालिका भरती | Aurangabad Mahanagarpalika Bharti

मित्रांना औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने काही पदांकरिता भरती राबविण्यात येत आहे. सामाजिक विकास तज्ञ या पदाच्या भरती करिता औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने भरतीची अधिकृत नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेली आहे. या Aurangabad Mahanagarpalika Recruitment अंतर्गत इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑनलाईन तसेच ऑफलाईन दोन्ही प्रकारे अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे या भरती अंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आत सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर करायचा आहे.

Mahanagarpalika Aurangabad Bharti अंतर्गत उमेदवारांना ऑफलाइन अर्ज करण्याकरिता महानगरपालिकेच्या वतीने एक ऍड्रेस ठरवून देण्यात आलेला आहे त्या पत्त्यावर उमेदवारांना अंतिम तारखेपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. Aurangabad Municipal Corporation is conducting the recruitment process for the post of Social Development Specialist. Applications are invited from eligible candidates under this Recruitment both online and offline. Interested and eligible candidates are invited to apply within the last date.

महानगरपालिका औरंगाबाद भरती तपशील Municipal Corporation Aurangabad Recruitment Details:

पदांचे नाव: Social Development Specialist(सामाजिक विकास तज्ञ)

उपलब्ध जागा: 01

अर्ज प्रक्रिया: ऑफलाइन किंवा ऑनलाईन ईमेल द्वारे

शैक्षणिक पात्रता:

1. सामाजिक विज्ञान विषयांमध्ये पदविका

2. पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 09 जानेवारी 2023

नोकरी ठिकाण: औरंगाबाद

अधिकृत संकेतस्थळ : website

ऑफलाइन अर्ज कसा आणि कुठे करायचा?

मित्रांनो औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या Mahanagarpalika Aurangabad Bharti अंतर्गत जर तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करणार असाल तर तुम्हाला महानगरपालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करायचा आहे. भरती अंतर्गत अर्ज सादर करण्याचा पत्ता आणि तुम्हाला खाली दिलेला आहे.

अर्ज करण्याचा पत्ता:

2nd floor, Phase- III Building, municipal corporation Aurangabad 431001

औरंगाबाद महानगरपालिका भरती ऑनलाईन अर्ज कसा करायचा? Aurangabad Municipal Corporation Recruitment How to Apply Online?

महानगरपालिका औरंगाबाद यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सामाजिक विकास तज्ञ या पदाकरिता भरती अंतर्गत उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जर उमेदवार ऑफलाइन अर्ज करणार नसेल तर महानगरपालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या ईमेल आयडीवर अर्ज पाठवायचा आहे.

अर्ज करण्यासाठी ईमेल: pmayamc@gmail.com

वरील ई-मेल ऍड्रेस वर उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे.

भरतीची अधिकृत नोटिफिकेशन डाऊनलोड करा- 

उमेदवारांची निवड प्रक्रिया:-

या Aurangabad Mahanagarpalika Recruitment अंतर्गत ऑनलाइन तसेच ऑफलाइन प्राप्त झालेल्या अर्जांची सर्वप्रथम छाननी करण्यात येईल. त्यानंतर छाननी मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुलाखती करिता बोलावण्यात येईल. मुलाखतीस हजर राहिलेल्या उमेदवारांमधून शैक्षणिक तसेच सर्वदृष्ट्या पात्र ठरलेल्या उमेदवारास त्यांची निवड करून नियुक्ती पत्र देण्यात येईल. उमेदवारांची अंतिम निवड ही मुलाखतीच्या आधारे होणार आहे.

वरील लिंक वरून उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशन डाऊनलोड करून घ्यावी, सर्व अटी व शर्ती तसेच पात्रता लक्षात घेऊन अर्ज करून मुलाखतीकरिता हजर राहावे.

पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला भरती सुरू

उमेदवारांकरिता सूचना:

1. उमेदवारांनी अर्जासोबत त्यांचा बायोडाटा म्हणजेच Resume तसेच इतर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे पाठवायचे आहे.

2. उमेदवारांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्हीपैकी कोणत्याही प्रकारे अर्ज करता येणार आहे.

3. उमेदवारांना अर्ज मध्ये त्यांची सर्व शैक्षणिक कागदपत्रे पाठवावेत लागतील, अन्यथा त्यांचा अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.

4. उमेदवारांना त्यांच्या ईमेल पत्त्यावर इंटरव्यू ची तारीख कळविण्यात येईल.

5. भरती अंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित पदाचा अनुभव असला पाहिजे.

6. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मराठी इंग्रजी व हिंदी भाषेचे ज्ञान असले पाहिजे.

Leave a Comment