सध्याच्या काळामध्ये बघितले असता एटीएम कार्डचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, कारण एटीएम मशीन मधून पैसे कोणत्याही ठिकाणी व जास्त कोणतीही तकलीफ न घेता काढता येतात, त्याचबरोबर देशात अनेक नागरिकांजवळ एटीएम कार्ड आहे, त्याचबरोबर नागरी एटीएम कार्डचा उपयोग करतात, एटीएम कार्ड द्वारा वेगवेगळ्या बँकेची काही नियम असतात त्या नियमांना पाळूनच, नागरिकांना एटीएम कार्ड वापरावे लागते.
एटीएम कार्ड चे काही नियम असतात व ते नियम बँका नुसार असतात, साधारणता नियम काही सर्वांचे सारखे तर काही मध्ये बदल अशा प्रकारे हे नियम असतात, एटीएम कार्ड वापरताना काही नियमांचे पालन करावे लागते, त्याचप्रमाणे एटीएम मशीन मधून पैसे काढण्याचे सुद्धा काही नियम आहेत. त्यामुळे नागरिकाना एका दिवसाला किती पैसे काढता येणार हे सुद्धा आहे. या नियमानुसार नागरिकांना विविध बँका नुसार एका दिवसाला ठराविक रक्कमच काढता येते ठराविक रकमेच्या वर रक्कम एका दिवसाला एटीएम मधून काढता येत नाही.
एका दिवसाला एवढेच पैसे काढता येण्याची अट
1. पंजाब नॅशनल बँक
क्र | कार्ड | लिमिट (रुपये) |
1 | गोल्ड डेबिट कार्ड | 50,000 रुपये |
2 | प्लॅटिनम डेबिट कार्ड | 50,000 रुपये |
3 | क्लासिक डेबिट कार्ड | 25,000 रुपये |
2. स्टेट बँक ऑफ इंडिया
क्र | कार्ड | लिमिट (रुपये) |
1 | Touch Tap डेबिट कार्ड | 40,000 रु |
2 | क्लासिक डेबिट कार्ड | 20,000 रु |
3 | प्लॅटिनम इंटरनॅशनल डेबिट कार्ड | 1 लाख रु |
4 | मेस्ट्रो डेबिट कार्ड | 20,000 रु |
3. बँक ऑफ बडोदा
क्र | कार्ड | लिमिट (रुपये) |
1 |
मास्टरकार्ड क्लासिक DI डेबिट कार्ड |
25,000 रू |
2 | BPCL डेबिट कार्ड | 50,000 रू |
3 | मास्टरकार्ड DI प्लॅटिनम डेबिट कार्ड | 50,000 रू |
