तोफखाना केंद्र नाशिक भरती | Artillery Center Nashik Bharti

मित्रांनो तोफखाना केंद्र नाशिक तसेच तोफखाना शाळा देवळाली नाशिक या ठिकाणी विविध पदांकरिता भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आलेली आहे. तोफखाना केंद्र नाशिक भरती अंतर्गत घटक संवर्गातील विविध पदे भरण्यात येणार आहे. या Artillery Center Nashik Bharti संदर्भात अधिकृत नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेली असून भारतीय अंतर्गत पात्र व इच्छुक उमेदवारांनी 20 जानेवारी 2023 पर्यंत ऑफलाईन अर्ज सादर करायचे आहे.

मित्रांनो तोफखाना केंद्र नाशिक येथे दहावी व बारावी पास असणाऱ्या उमेदवारांना सुद्धा अर्ज करता येणार असल्यामुळे आपल्या राज्यातील दहावी व बारावी पास तरुणांकरिता ही चांगली संधी चालून आलेली आहे. Artillery Center Nashik Recruitment अंतर्गत अर्ज प्रक्रिया तसेच अटी व शर्ती तसेच पात्रता व एकूण जागांचा तपशील या संदर्भात विस्तृत माहिती खाली दिलेली आहे.

Recruitment process for various posts has been implemented on behalf of Artillery Center Nashik. Interested and eligible candidates are invited to apply offline under this recruitment. Detailed information regarding Artillery Center Nashik Bharti is given below.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत त्वरित भरती सुरू

नाशिक तोफखाना केंद्र भरती तपशील Artillery Center Nashik Recruitment Details:

एकूण रिक्त जागा: 03

पदांचे नाव:

1. LDC

2. एमटीएस सफाई वाला

3. एमटीएस लष्कर

अर्ज फी: 100 रू

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 20 जानेवारी 2023

अर्ज प्रक्रिया: ऑफलाईन

पदांचे नाव, रिक्त जागा व शैक्षणिक पात्रता:

पदांचे नाव
रिक्त जागा शैक्षणिक पात्रता:
1 . लोअर डिव्हिजन क्लर्क 01i. सदर पदासाठी किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच
ii. मराठी व इंग्लिश टायपिंग
2 . सफाई वाला 01दहावी उत्तीर्ण
3. एमटीएस लस्कर 01दहावी उत्तीर्ण


3826 पदांसाठी तलाठी भरती 2023 सुरू; नवीन GR आला

नाशिक तोफखाना केंद्र भरती अर्ज प्रक्रिया? Artillery Center Nashik Recruitment Application Process?

Artillery Center Nashik Recruitment अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध पदांकरिता अर्ज प्रक्रिया ही ऑफलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी तोफखाना केंद्र यांच्या वतीने पत्ता ठरवून देण्यात आलेला आहे, त्या पत्त्यावर अर्ज करायचा आहे. या Tofkhana Bharti Nashik अंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जानेवारी 2023 असल्यामुळे जर तुम्ही ऑफलाईन पोस्टाच्या माध्यमातून अर्ज करणारा असाल तर तुमचा अर्ज अंतिम तारखेच्या आत पोहोचला पाहिजे. जर तुम्ही पोस्टाच्या माध्यमातून अर्ज करणार नसाल तर प्रत्यक्ष पत्त्यावर जाऊन देखील अर्ज करू शकतात.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

Commandant, HQ Artillery Centre, Nashik Road Camp, Maharashtra – 422102 (कमांडंट, मुख्यालय आर्टिलरी सेंटर, नाशिक रोड कॅम्प महाराष्ट्र,पिन कोड – 422102

अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी सूचना:

1. या भरती संदर्भात जसे की या भरती अंतर्गत होणाऱ्या परीक्षेत ची अंमलबजावणी तसेच उमेदवारांची शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा इत्यादी सर्व माहिती 24 डिसेंबर 2022 ला प्रकाशित होणार आहे एम्प्लॉयमेंट न्यूज मध्ये येणाऱ्या जाहिरातीत नमूद असेल.

2. भरतीची जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर 28 दिवसाच्या आत उमेदवारांना वरील दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करायचे आहेत.

3. या भरतीची अधिकृत जाहिराती एम्प्लॉयमेंट न्यूज मध्ये प्रकाशित होणार आहे.

जर तुम्ही दहावी किंवा बारावी पास असाल तर तुम्हाला नोकरी मिळण्याची ही एक चांगली संधी निर्माण झालेली आहे. किमान दहावी पास असलेल्या उमेदवारांना सुद्धा या Artillery Center Bharti Nashik Bharti अंतर्गत अर्ज करता येत असल्याने या उमेदवारांना एक उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या भरती अंतर्गत उमेदवारांनी त्यांच्या लवकरात लवकर ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत. उमेदवारांनी अर्जासोबत त्यांची सर्व शैक्षणिक व इतर कागदपत्रे झेरॉक्स काढून सोबत जोडायचे आहेत.

Download official notification-

तोफखाना केंद्र भरती नाशिक संदर्भातील ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. आणि अश्याच जॉब विषयक माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत रहा.

Leave a Comment