मित्रांनो आर्मी पब्लिक स्कूल अहमदनगर यांच्या वतीने पदव्युत्तर शिक्षक (PGT), प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT), प्राथमिक शिक्षक (PRT), समुपदेशक, विशेष शिक्षक या पदांच्या विविध रिक्त जागांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरती अंतर्गत पात्र असलेल्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज द्वारे आवेदन मागविण्यात येत आहे. आर्मी पब्लिक स्कूल अहमदनगर भरती अंतर्गत करावयाच्या अर्जाची प्रक्रिया तसेच अटी व शर्ती व शैक्षणिक तसेच इतर पात्रता या संदर्भात विस्तृत माहिती खाली दिलेली आहे.
Army Public School Ahmednagar is conducting recruitment process for various posts. Interested and eligible candidates under this recruitment have to submit the application in the prescribed format through offline mode. The details of the posts under this recruitment as well as the terms and conditions as well as the eligibility and all other information are as follows.
APS Ahmednagar Recruitment संदर्भात अधिकृत नोटिफिकेशन ही त्यांनी त्यांच्या www.apsahmednagar.com या वेबसाईटवर प्रकाशित केलेली आहे. भारतीय अंतर्गत पात्र असलेल्या उमेदवारांनी 10 जानेवारी 2023 पूर्वी अर्ज सादर करायचे आहे.
आर्मी पब्लिक स्कूल अहमदनगर भरती तपशील APS Bharti Details:
पदांचे नाव:
1. Graduate Teacher (PGT)
2. Trained Graduate Teacher (TGT)
3. Primary Teacher (PRT),
4. Counsellor,
5. Special Educator
नोकरी ठिकाण: अहमदनगर (महाराष्ट्र)
अर्ज प्रक्रिया: ऑफलाइन
शैक्षणिक पात्रता:
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 10 जानेवारी 2023
वयोमर्यादा: कमीत कमी 40 जास्तीत जास्त 57 वर्ष
अधिकृत वेबसाईट- website
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता:
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता: |
1. PRT | Graduation + B.Ed/ D.Ed/ JBT (50% Marks) |
2. TGT: | Graduate in Concerned Subject (50% Marks) + B.Ed (50% Marks) |
3. PGT | PG in Concerned Subject (50% Marks) + B.Ed (50% Marks) |
4. Special Educator | Graduation with B.Ed |
5. Counsellor | Graduate with Psychology |
या भरती अंतर्गत अर्ज कसा आणि कुठे करायचा?
आर्मी पब्लिक स्कूल अहमदनगर यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या Army Public School BHARTI Ahmednagar Bharti प्रक्रिया करिता जर तुम्ही पात्र असाल आणि जर तुम्हाला अर्ज करायचा असेल, तर तुम्हाला विहित नमुन्यातील अर्ज ऑफलाइन पद्धतीने खालील पत्त्यावर सादर करायचा आहे. या army public school recruitment चा अर्जाचा नमुना आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून देत आहोत. तो प्रिंट करून तो अर्ज व्यवस्थितपणे भरून तुमची सर्व कागदपत्रे त्या अर्जासोबत जोडून खालील पत्त्यावर तो अर्ज सादर करायचा आहे. अर्ज हे तुम्ही प्रत्यक्ष किंवा पोस्टाने सादर करू शकतात. परंतु ईमेल किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
अर्ज करण्याचा पत्ता:
मुख्याध्यापक, आर्मी पब्लिक स्कूल अहमदनगर, सी / ओ एसी सेंटर आणि स्कूल, अहमदनगर – 424002.
उमेदवारांची निवड प्रक्रिया Selection Process of Candidates:
मित्रांनो आर्मी पब्लिक स्कूल भरती अहमदनगर यांच्या वतीने उमेदवारांची निवड ही मुलाखतीच्या आधारे करण्यात येणार आहे. उमेदवारांना मुलाखत देण्याकरिता विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज सादर करावा लागेल. त्यानंतर उमेदवारांना मुलाखतीच्या दिवशी प्रत्यक्षपणे मुलाखतीस हजर राहून मुलाखत दिल्यानंतर पात्र उमेदवारास निवड करण्यात येईल.
APS Bharti Ahmednagar अंतर्गत महत्त्वाच्या तारखा Important Dates for APS Bharti Ahmednagar:
APS BHARTI Ahmednagar अंतर्गत उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने पत्त्यावर अर्ज करायचे असून अर्ज सुरू होण्याची दिनांक 14 डिसेंबर 2022 ही आहे. तसेच या भरती अंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 10 जानेवारी 2023 आहे. भारतीय अंतर्गत प्राप्त झालेल्या उमेदवारांना मुलाखतीकरिता हजर राहायचे असून उमेदवारांची अंतिम निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया विविध पदांकरिता भरती सुरू
APS Recruitment Ahmednagar संदर्भातील माहिती तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण Job तसेच Naukri विषयक माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत रहा.