अनेक वेळा काही ठिकाणी एसबीआय बँकेचे खाते मागितले जातात, इतर बँक खाते असून सुद्धा एसबीआय बँकेची मागणी होते, परंतु मग अशा वेळेस अर्जंट मध्ये खाते कसे काढावे? हा प्रश्न उपस्थित होतो. नागरिक चार ते पाच वेळा फेऱ्या मारून सुद्धा त्यांना अकाउंट काढून मिळत नाही. किंवा मग त्यामध्ये खूप वेळ वाया घालावा लागतो. परंतु आता एका सोप्या पद्धतीने नागरिकांना ऑनलाइन एसबीआय बँकेचे अकाउंट काढता येणार आहे.
ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या मोबाईल वरून स्टेट बँक ऑफ इंडियाचे खाते उघडता येणार असून त्यासाठी नागरिकांना बँकेमध्ये जाण्याची गरज पडत नाही घरबसल्यास नागरिक ऑनलाईन पद्धतीने स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये आपले अकाउंट ओपन करू शकतात. ऑनलाइन पद्धतीने स्टेट बँक ऑफ इंडियाचे अकाउंट कसे काढायचे याची संपूर्ण प्रोसेस खालील लिंक वर दिलेली आहे. त्यावरून उमेदवार ऑलाइन पद्धतीने अकाउंट ओपन करू शकतात.
त्याचप्रमाणे नागरिकांना कागदपत्रे किंवा इतर काही कारणांसाठी बँकेमध्ये जाण्याची गरज पडत नाही. त्याच प्रकारे संपूर्ण प्रकारच्या ऑनलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध होतील. त्याचबरोबर ऑनलाइन पद्धतीचे व्यवहार तुम्हाला करता येणार आहे. तुम्हाला जर एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करायचे असेल तर ही सुविधा सुद्धा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध आहे. जर कॅश जमा करायची असेल तर मात्र तुम्हाला बँकेमध्ये जाऊन जमा करावे लागेल.
स्टेट बँक ऑफ इंडियाचे अकाउंट ऑनलाइन पद्धतीने काढण्यासाठी इथे क्लिक करा
कशा पद्धतीने नागरिकांना स्टेट बँक ऑफ इंडिया चे अकाउंट ऑनलाइन पद्धतीने काढता येणार आहे, नागरिकांनी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने स्टेट बँक ऑफ इंडिया अकाउंट कशा पद्धतीने काढायचे हे जाणून घ्या.
स्टेट बँक ऑफ इंडियाचे अकाउंट ऑनलाइन पद्धतीने काढण्यासाठी इथे क्लिक करा